Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

Instagram Update : इन्स्टाग्रामने आणलं Quiet Mode फीचर!

इन्स्टाग्रामवर युजर्ससाठी (Instagram Users) एक नवीन फीचर आलं आहे, ज्याचं नाव क्वाइट मोड आहे. काय आहे क्वाइट मोड? वापरकर्त्यांना त्याचा कसा फायदा होणार? हे आज पाहूया.

Read More

तारखेनुसार सर्च करा WhatsApp मेसेज, जाणून घ्या नवीन फिचरबद्दल

WhatsApp Update: व्हॉट्सअॅपचे हे नवीन अपडेट iOS वापरकर्त्यांसाठी Apple App Store मध्ये उपलब्ध करून दिले जात आहे आणि यामध्ये वापरकर्त्याला तारखेनुसार मेसेज शोधता येणार आहेत.

Read More

IIT Madras ने स्वदेशी स्वयंपूर्ण मोबाइल OS 'BharOS' केले विकसित, हाय-टेक सुरक्षेसह गोपनीयतेचाही समावेश

IIT Madras : सध्या ज्या संस्थांना सुरक्षितता आणि गोपनीयतेची नितांत गरज आहे अशा संस्थांना BharOS या स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमच्या सेवा पुरवल्या जात आहेत. ही देशी मोबाइल ओएस अधिक विश्वासार्ह मानली जाते.

Read More

दिव्यांगांसाठी ठरेल वरदान; 'कलआर्म' हा देशातील पहिला स्वयंचलित हात

Automatic Arm: माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना समर्पित केलेला हा ‘कलआर्म’ देशातील पहिला ‘बायोनिक हॅंड’ ठरला असून हैद्राबादमधील एका कंपनीने याला विकसित केले आहे.

Read More

Jio India's Top Brand: जिओ भारताचा सर्वात शक्तीशाली ब्रँड; जगभरात नवव्या क्रमांकावर झेप

रिलायन्स जिओ हा भारतातील सर्वात शक्तीशाली ब्रँड बनला आहे. तसेच जगभरातील टॉप ब्रँडमध्ये जिओने नवव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. टेलिकॉम नेटवर्कमध्ये जिओने भारतामध्ये जी आघाडी घेतली आहे त्याचे यश आता जागतिक पातळीवर दिसून येत आहे.

Read More

iQoo Neo 7 5G डिझाइन आणि फीचर्स लॉन्च होण्यापूर्वीच लीक, फोनमध्ये 3D कुलिंग सिस्टम उपलब्ध

MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर iQoo Neo 7 5G मध्ये उपलब्ध असेल. या प्रोसेसरसह भारतात येणारा हा पहिला फोन असेल. iQoo Neo 7 5G भारतात दोन रंगात सादर केला जाईल. iQoo Neo 7 5G चे लॉन्चिंग 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Read More

OnePlus 11R 5G चे डिटेल्स झाले लिक जाणून घ्या काय आहेत नवीन फीचर्स..

OnePlus 11R 5G: OnePlus आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 11 5G भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, देशात OnePlus 11 लॉन्च केल्यानंतर लवकरच कंपनी भारत आणि चीनमध्ये आणखी एक स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, जाणून घेऊया डिटेल्स..

Read More

Social Media Influencer: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारकडून नवीन नियम लागू

Social Media Influencer: भारतामध्ये आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी आता मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली असून, जर ती पाळली गेली नाहीत तर 50 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.

Read More

UPI Payment : UPI Lite या ऑफलाईन पेमेंट प्रणालीबद्दल जाणून घ्या 10 महत्त्वाचे मुद्दे  

UPI Payment : आपल्या दैनंदिन व्यवहारांमधले कित्येक आर्थिक व्यवहार हल्ली आपण सर्रास UPI अ‍ॅप वापरून करतो. काही UPI व्यवहार आता ऑफलाईन करण्याची सोयही उपलब्ध झाली आहे. यालाच म्हणतात UPI Lite. या सेवेविषयी जाणून घेऊया 10 ठळक मुद्दे.

Read More

Apple iPhones, iPads, MacBooks, Air Pods इत्यादींवर मेगा ऑफर सुरू आहे, घाई करा!

iPad 10 जनरेशनच्या किमतीवर 3,000 रुपये, iPad Air च्या किमतीवर 4,000 रुपये आणि 12.9-इंचाच्या iPad Pro च्या किमतीवर 5,000 रुपये सूट ग्राहकांना दिली जात आहे. आयफोन ब्रँडचे चाहते असाल तर ही बातमी वाचाच!

Read More

Apple ची प्रॉडक्ट महागली , किमतीत किती वाढ झाली ते जाणून घ्या

आता Apple ने HomePod मिनी स्मार्ट स्पीकरची किंमत वाढवली आहे. HomePod व्यतिरिक्त, 24-इंच iMac ची किंमत 10 हजार रुपयांपर्यंत वाढली आहे. मात्र, Apple कडून किंमतवाढीबाबत कोणतेही विधान करण्यात आलेले नाही.

Read More

Reliance Jio चा Jio Book लॅपटॉप आता 15,700 रुपयांमध्ये 

Reliance Jio ने भारतातला सगळ्यात स्वस्त लॅपटॉप ऑक्टोबर 2022 मध्ये लाँच केला. शैक्षणिक संस्था, विद्यार्थी यांच्यासाठी असलेला हा लॅपटॉप आता कंपनीने सर्वसामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. रिलायन्स डिजिटलवर त्याची नोंदणी सुरू झाली आहे.

Read More