Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

Google Maps : गुगल मॅप्स तुम्हाला इंटरनेटशिवाय मार्ग दाखवेल, कसे? ते घ्या जाणून

निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी आपण अनेकदा गुगल मॅपचा आधार घेतो. पण इंटरनेट नसल्यास गुगल मॅप (Google Map) वापरु शकतो का? तर याचे उत्तर हो आहे. गुगल मॅप ऑफलाईन कसा वापरायचा? ते आज पाहूया.

Read More

WhatsApp Storage : व्हॉट्सअॅप स्टोरेज भरले आहे? असे रिकामे करा

व्हॉट्सअॅप (WhatsApp) या इन्स्टंट मेसेजिंग अॅपद्वारे आपण जगभरातील कोणाशीही संपर्कात राहू शकतो. पण याद्वारे पाठवण्यात येणारे मेसेज, व्हिडीओ, ऑडिओमुळे स्टोरेज फुल्ल होते. हे स्टोरेज रिकामे कसे करायचे? ते आज पाहूया.

Read More

Twitter : ट्विटर युजर्सना 1 फेब्रुवारीपासून अकाऊंट सस्पेंशनविरोधात आवाज उठवता येणार

जगभरातील करोडो ट्विटर युजर्स (Twitter Users) आता त्यांचे अकाउंट सस्पेंड झाल्यास त्याविरोधात आवाज उठवू शकणार आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या बाबत माहिती दिली आहे.

Read More

Jio True 5G: Reliance Jio ने भारतात 'या' सहा राज्यांमध्ये लाँच केली True 5G सेवा

Jio True 5G Network Reliance Jio: रिलायन्स जिओने शिलाँग, इंफाळ, एझॉल, आगरतळा, इटानगर कोहिमा व दिगापूर या सात शहरांना जिओ 5G नेटवर्कने जोडून, ईशान्येकडील सहा राज्यांमध्ये ट्रू 5g सेवा सुरू करण्याची घोषणा केली. रिलायन्स जिओने आश्वासन दिले की फेब्रूवारी 2023 पर्यंत जिओ ट्रू 5G (True 5G) सेवा ईशान्येकडील (Northeast india) प्रत्येक राज्य व शहरात उपलब्ध करून दिली जाईल.

Read More

Budget 2023 Expectation: मागील 2 वर्षात इलेक्ट्रिक गाड्यांच्या खरेदीत 507% वाढ, कर सवलतीची मागणी

सध्या आपल्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झपाट्याने वाढत आहे.Society of Manufacturers of Electric Vehicles च्या मते, 2020-21 मध्ये इलेक्ट्रिक दुचाकी, तीनचाकी, कार आणि बसेसची एकूण विक्री 1,39,060 होती, जी 2022-23 मध्ये 9 जानेवारी 2023 पर्यंत वाढून 8,44,192 इतकी झाली आहे. म्हणजेच गेल्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 507% पेक्षा जास्त वाढ झाली आहे!

Read More

Smartphone : सर्वात जास्त रॅम असलेला फोन शोधताय? हा फोन पहा

स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करताना त्याच्या फीचर्सकडे ग्राहक जास्त लक्ष देतात. पण काहींना जास्त रॅम असलेले फोन हवे असतात. असेच जास्त रॅम असलेले स्मार्टफोन आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Read More

Donald Trump on Facebook : डोनाल्ड ट्रम्प दोन वर्षांनी फेसबुकवर परतले

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना पुन्हा एकदा फेसबुकवर त्यांचे म्हणणे मांडता येणार आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटाने डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुकवरील खाते पुन्हा सुरु केले आहे. यावर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले? ते पाहूया.

Read More

Coca-Cola smartphone : लवकरच येत आहे कोका-कोला स्मार्टफोन

कोको-कोला (Coca Cola) हे शीतपेय सर्वांनाच माहीत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? की कोको-कोलाचा स्मार्टफोन (Smartphone) भारतात लॉन्च होणार आहे. त्याची संभाव्य वैशिष्ट्ये काय आहेत? ते आज आपण पाहणार आहोत.

Read More

OnePlus Event : वनप्लस पॅडची डिजाइन लिक, लॉंचिंगपूर्वीच गोपनीय माहिती लिक झाल्याने कंपनीची पंचाईत

OnePlus Pad Launch : 7 फेब्रुवारी रोजी Oneplus कंपनी जागतिक स्तरावर एक कार्यक्रम आयोजित करणार आहे.यावेळी कंपनी अनेक उपकरणे लाँच करेल. कार्यक्रमात वनप्लस आपला टॅब्लेट देखील लाँच करणार आहे. मात्र लॉंच पूर्वीच या टॅब्लेटचे रेंडर डीजाईन उघड झाले आहे.जाणून घेऊया कुठल्या फीचर्ससह सज्ज असेल नवीन वनप्लस पॅड

Read More

BharOs System: थेट गुगलला टक्कर देत मेक इंडियाची BharOs सिस्टम तयार होण्याच्या मार्गावर...

What is BharOS operating System: भारतीय टीम ही थेट गुगल (Google)ला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. कारण संपूर्ण जगात अँड्रॉइड (Android) आणि अॅपल (Apple) च्या ऑपरेटिंग सिस्टिम चालतात. पण याचा पाॅवरफुल प्रतिस्पर्धी म्हणून भारतातील आयआयटी मद्रासच्या फर्मने एक मेड इन इंडिया म्हणत एक मोबाईल आॅपरेटिंग सिस्टम तयार केली आहे.

Read More

Republic Day Special Sale: फक्त 26 रुपयांत खरेदी करा इअरबड्स, मूळ किंमत आहे 1,299 रुपये

Republic Day Special Sale: लावा प्रोबड्स 21 (Lava Probuds 21) हे इअरबड्स तुम्ही फक्त 26 रुपयांत खरेदी करू शकता. याची बाजारातील किंमत 1,299 रुपये आहे. हा इअरबड्स 26 रुपयांत कसा मिळेल हे जाणून घेऊ.

Read More

Whatsapp New Features: जाणून घ्या, Whatsapp वर आले आहे नवीन शॉर्टकट, युजर्सला म्हणतील लयं भारी...

WhatsApp New Update: WhatsApp हे एक असे अॅप आहे की, जे सर्वांच्या मोबाईलमध्ये आहे. या लोकप्रिय अॅपमध्ये आता युजर्ससाठी एक नवीन भन्नाट फिचर आले आहे, त्याविषयी माहिती करून घेवु.

Read More