Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI 2000 Note: 2000 रुपयांची नोट चलनातून बाद होणार; 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलून घेण्याचे आवाहन

RBI 2000 Note: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत; ते 30 सप्टेंबरपर्यंत त्या नोटा बदलून घेऊ शकतात किंवा त्याचा व्यवहार करू शकतात.

Read More

Bank Locker New Rules: बँक लॉकरबाबत RBI चा नवीन नियम, फक्त 'या' वस्तू लॉकरमध्ये ठेवता येणार

Bank Locker New Rules: बँक लॉकरमध्ये कोणत्या गोष्टी ठेवता येणार याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियम तयार केले आहे. रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे की बँकांना आता त्यांच्या ग्राहकांसोबत लॉकर भाड्याने देण्याच्या करारामध्ये बदल करावे लागतील. त्यामध्ये सांगितले जाईल की, कोणत्या वस्तु लॉकरमध्ये ठेवता येईल आणि कोणत्या वस्तु ठेवता येणार नाही.

Read More

RBI Money to Government : RBI मोदी सरकारला देणार 80 हजार कोटी रुपये

RBI And Modi Government: आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सरकारला केंद्रीय बँकेकडून एकूण 80,000 कोटी रुपयांची कमाई होणार आहे. भारत सरकारची बँक म्हणून कामगिरी बजावणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) सरकारच्या अंदाजपत्रकापेक्षा दुप्पट पैसे सरकारला देणार आहे.

Read More

RBI Penalty on bank : चुकीची माहिती देणं भोवलं, आरबीआयनं 'या' बँकेला ठोठावला 1.73 कोटींचा दंड

RBI Penalty on bank : भारतीय रिझर्व्ह बँकेनं खासगी बँकेला दंड ठोठावला आहे. आरबीआयला चुकीची माहिती दिल्यानंतर ही दंडात्मक कारवाई करण्यात आलीय. आरबीआयनं तब्बल 1.73 कोटी रुपयांचा दंड आकारलाय. नेमकं काय प्रकरण आहे, पाहू...

Read More

India forex reserve: भारताच्या परदेशी चलनाच्या गंगाजळीत वाढ, पहिल्या 5 देशांच्या यादीत समावेश

RBI च्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2021 मध्ये देशाचा परकीय चलन साठा 645 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. आताचा आपला परकीय चलन साठा 57 अब्ज डॉलरने कमी आहे. असे असले तरी जागतिक पातळीवर अन्य देशांपेक्षा हा चलन साठा अधिकच आहे.

Read More

KYC update : मोठ्या बँक खात्यांवर सरकारची नजर, केवायसी केलं नसेल तर सावधान

KYC update : बँकेतल्या मोठ्या खात्यांवर आता सरकारची नजर असणार आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं काम केवायसी अपडेटचं असणार आहे. तुमच्याही खात्यात मोठ्या रकमा असतील तर त्वरीत केवायसी करण्याचा सल्ला सरकारनं दिलाय.

Read More

Liberalised Remittance Scheme : लिब्रलाईज रिमिटन्स योजना म्हणजे काय? कुणाला मिळू शकतात या योजनेचे फायदे

Liberalised Remittance Scheme : मात्र अनेकदा व्यापारा शिवाय सुद्धा काही व्यक्तींना परकीय चलनाच्या माध्यमातून व्यवहार करायचा असतो तेव्हा मात्र आरबीआयचे व्यापारी वर्गासाठी नियम लागू करणे योग्य ठरत नाही. यासाठी आरबीआयकडून लिब्रलाईज रिमिटन्स योजना सुरू करण्यात आली आहे.

Read More

RBI Penalties on Co-Op Banks: चार सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेची कारवाई, नियम मोडल्याने ठोठावला लाखो रुपयांचा दंड

RBI Penalties on Co-Op Banks: बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने 4 बँकांवर कारवाई केली आहे. यात तामिळनाडू स्टेट अपेक्स को ऑपरेटिव्ह बँक, बॉम्बे मर्कंटाईल को ऑपरेटिव्ह बँक, जनता सहकारी बँक आणि बारण नागरिक सहकारी बँक या चा बँकांना एकूण 44 लाख रुपयांचा दंड रिझर्व्ह बँकेने ठोठावला आहे.

Read More

Ponzi Apps: पॉन्झी ॲप्सचा सोशल मिडियावर सुळसुळाट, केंद्र सरकारने दिले कारवाईचे संकेत

Ponzi Apps: सध्या वेगवेगळे पॉन्झी ॲप्स कार्यरत असून तेथून गुंतवणूकदारांना चढ्या दराने परतावा मिळवून देण्याची आमिषे दाखवले जात आहे. याद्वारे आर्थिक गैरव्यवहार केले जात असून केंद्र सरकार इनफ्लुएंसर्सवर नजर ठेऊन आहे, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

Read More

RBI Fraud Alert: 'RBI'च्या नावे लॉटरी लागल्याचा मेल किंवा कॉल आलाय? वेळीच सावध व्हा नाही तर पश्चाताप करावा लागेल

RBI Fraud Alert: RBI या संस्थेचे मुख्य काम देशातील आर्थिक धोरणे ठरवणे, चलन पुरवठा करणे, बँकांना याबाबत मार्गदर्शन करणे हे आहे. लॉटरी किंवा बक्षीस देण्याचे काम नाही रिजर्व बँकेचे नाही! त्यामुळे लॉटरी विषयी जर कुणी तुम्हांला कॉल किंवा मेल केला असेल तर वेळीच सावध व्हा.

Read More

Sharia Law: व्याज न देता, न घेता Islamic Bank नेमकी चालते कशी? जाणून घ्या सविस्तर

भारतात, इस्लामिक बँकिंग भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चालते. भारत सरकारने अद्याप इस्लामिक बँकिंगसाठी स्वतंत्र नियामक मंडळ मंजूर केलेले नाही, परंतु RBI देशभरातील बँकांना इस्लामिक बँकिंग प्रणालीचा वापर करण्यास अनुमती देते. जगभरात सुरु असलेल्या या बँक नेमके कसे काम करतात हे या लेखात आपण जाणून घेऊयात.

Read More

Penal Interest Rates: लोनचा EMI चुकल्यास दंडाच्या रकमेवर चक्रवाढ व्याज नाही, RBI चे बँकांना निर्देश

Penal Interest Rates: वेळेत कर्जाचा हफ्ता न भरल्यास कर्जदाराला दंड हा भरावाच लागणार आहे. परंतु जेव्हा केव्हा कर्जदारांकडून EMI चा हप्ता मिळणार नाही तेव्हा दंडस्वरूपात आकारली जाणारी रक्कम ही केवळ 'दंड' म्हणून आकारली जावी असे RBI ने म्हटले आहे. सोबतच ठोठावलेल्या दंडावर चक्रवाढ व्याज लावता येणार नाही असेही RBI ने म्हटले आहे.

Read More