Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आरबीआयची 32 ऑनलाईन पेमेंट ॲग्रीगेटर्सना तत्त्वत: मान्यता; जाणून घ्या अधिकृत ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म

रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना असेही आवाहन केले आहे की, ज्या पेमेंट ॲग्रीगेटर्सना तत्त्वत: मान्यता दिली आहे किंवा ज्यांच्या अर्जावर सध्या प्रक्रिया सुरू आहे. अशाच ॲग्रीगेटर्ससोबत व्यवहार करावा. तर जाणून घ्या आरबीआयने कोणत्या ॲग्रीगेटर्सना मान्यता दिली आहे.

Read More

Repo Rate Hike: कर्जावरील व्याजदर वाढल्यामुळे माझा EMI नेमका कितीने वाढणार आहे?

SUMMARY: अलीकडेच रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये पुन्हा एकदा 0.25% नी वाढ केली. आणि मागच्या वर्षभरात मिळून एकूण वाढ अडीच टक्क्यांची झाली आहे. त्यामुळे आपल्या कर्जावरचे व्याजदरही आणखी वाढणार आहेत. पण, मागच्या वर्षभरातल्या वाढीमुळे आपला EMI नेमका किती हजारांनी वाढणार आहे याचं गणित इथं समजून घेऊया…

Read More

RBI on Adani Group: बँकांनी अदानी समूहाला दिलेल्या कर्जाबाबत RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे महत्वाचे विधान म्हणाले...

RBI on Adani Group: अदानी समूहाबाबत हिंडेनबर्ग या संस्थेचा अहवाल समोर आल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. अदानी समूहात आतापर्यंत झालेली गुंतवणूक आणि अदानी समूहाला दिलेली कर्जे यावरुन आता आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एक महत्वाचे विधान केले.

Read More

Coin Vending Machine: चिल्लर पैश्यांची चिंता मिटली, QR Code स्कॅन करून मिळवा नाणी, RBI चा नवा उपक्रम

RBI QR Code Coin Vending Machine: देशातील नाण्यांची कमतरता दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. RBI 12 शहरांमध्ये QR कोड कॉईन वेंडिंग मशीनसाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. कोणतीही व्यक्ती QR कोड स्कॅन करून आणि UPI द्वारे पेमेंट करून वेंडिंग मशीनमधून नाणी काढू शकणार आहे.

Read More

RBI MPC Meet 2023: कर्जदारांना गिफ्ट मिळणार की EMI चा बोजा वाढणार? थोड्याच वेळात RBI पतधोरण जाहीर करणार

RBI MPC Meet 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवून टॅक्सपेअर्सना गिफ्ट दिले होते. आता रिझर्व्ह बँक व्याजदर वाढीला ब्रेक देऊन सामान्यांना दिलासा देईल , अशी अपेक्षा जाणकार व्यक्त करत आहेत.

Read More

RBI Bank Loan Plan: RBI ने NFIR साठी बनवला मास्टर प्लॅन, आता कर्ज होणार सहज उपलब्ध

RBI Bank Loan Plan: आता बँक कर्ज घेणे पूर्वीपेक्षा सोपे होईल. यासाठी आरबीआय नवीन योजनेवर काम करत आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने राष्ट्रीय वित्तीय माहिती नोंदणी (NFIR) स्थापन करण्यासाठी विधेयकाचा ड्राफ्ट तयार केला आहे.

Read More

RBI ने Bank Of Baroda सारख्या 3 बँकांवर ठोठावला दंड, जाणून घ्या सविस्तर

Reserve Bank of India: भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील सुप्रसिद्ध मोठ्या बँकेसह (Bank of Baroda) तीन बँकांवर मोठा दंड ठोठावला आहे. बँक ऑफ बडोदामध्ये मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरावर हा दंड ठोठावण्यात आला आहे.

Read More

Adani vs Hindenburg: बाजार स्थैर्यासाठी नियामक एजन्सीनी सतर्क राहण्याच्या निर्मला सीतारामन यांच्या सूचना

Adani vs Hindenburg संघर्षाचा परिणाम शेअर बाजाराच्या स्थैर्यावर देखील होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नियामक एजन्सीना सूचना दिल्या आहेत.

Read More

Adani vs Hindenburg: अदानी ग्रुपच्या कर्ज डिटेल्स मागण्याविषयी RBI ने मांडली भूमिका

Adani vs Hindenburg संघर्ष सुरू असताना RBI ने बँकाकडे अदानी ग्रुपच्या कर्जाविषयी डिटेल्स मागितले होते. या पार्श्वभूमीवर आरबीआयचे हे स्टेटमेंट आले आहे.

Read More

Currency Notes: PNB देतीये जुन्या नोटा आणि नाणी बदलून; यासंदर्भात RBI चा नियम काय सांगतो

Currency Notes: आपल्याकडे जुन्या आणि फाटलेल्या नोटा असतात. या नोटांची हालत पाहून व्यापारी आपल्याकडून या घेण्यासाठी नकार देतात. पण आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. त्याबद्दल जाणून घ्या

Read More

Digital currency: डिजिटल करन्सीबाबत बजेटमध्ये काय म्हटले?

Digital currency: केंद्रीय अर्थसंकल्पात भारतीय डिजिटल करन्सी सीबीडीसीचा येत्या काळात मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात येणार आहे. आरबीआय सध्या यावर काम करत आहे, पायलट प्रोजेक्ट सुरू आहेत. टप्प्यटप्प्याने ही करन्सी वापरात येईल.

Read More

Adani vs Hidenburg: RBI ने बँकांकडे मागितले Adani Group च्या कर्जाचे डिटेल्स

Hindenburg अहवालानंतर Adani Group समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे FPO रद्द करावा लागलाय, शेअर बाजारात समूहाच्या शेअर्सच्या किमतीत मोठी घसरण होतेय, यातच आता वेगवेगळ्या संस्थांना त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या तोंड द्यावे लागणार आहे.

Read More