Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

2000 Rupee Note : जाणून घ्या 2000 रुपयांची नोट छापण्यासाठी किती खर्च येतो?

आपण रोज वापरत असलेल्या नोटांच्या छपाईसाठी किती खर्च येतो? प्रत्येक नोट छापण्यासाठी सारखाच खर्च येतो की वेगवेगळा खर्च येतो? आणि तो किती येतो? या प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत.

Read More

Fake Loans : खोट्या कर्जाच्या जाळ्यात फसू नका, ‘हे’ करा

बोगस सावकार (bogus lender) सहजपणे आपली फसवणूक करतात. तेव्हा बोगस सावकार कसे ओळखावे? आणि आपण त्यापासून कसे सावध व्हावे? ते आज पाहूया.

Read More

Old Pension Scheme: RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केली चिंता

दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) च्या समारंभात एका ऑनलाइन सत्रात आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी चिंता व्यक्त केली आहे. असे केल्याने सध्याच्या काळात सरकारी खर्च कमी होईल, परंतु भविष्यातील दायित्वे वाढू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Read More

RBI : पेटीएम बीबीपीओयू पेमेंट सिस्टमशी जोडले गेले, 'असा' होणार फायदा

पेटीएम पेमेंट्स बँकेने (Paytm Payments Bank) सोमवारी सांगितले की, तिला भारत बिल पेमेंट ऑपरेशन युनिट (BBPOU – Bharat Bill Payment Operation Unit) म्हणून काम करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे.

Read More

RBI व्याजदरात 0.75% पर्यंत कपात करू शकते, Nomura ने का व्यक्त केलाय असा अंदाज?

Nomura : RBI व्याजदरात 0.75% पर्यंत कपात करू शकते, असा Nomura ने अंदाज व्यक्त केला आहे. Nomura ला अस का वाटते ते जाणून घेऊया.

Read More

Crypto Currency: क्रिप्टो चलन हे जुगाराशिवाय दुसरे काहीही नाही, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचे विधान

क्रिप्टोमध्ये अंतर्निहित मूल्य नाही तसेच क्रिप्टो चलनाचे समर्थक याला मालमत्ता किंवा आर्थिक उत्पादन म्हणतात, परंतु त्यात कोणतेही तथ्य नाही असेही RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले. आम्ही आमच्या देशात जुगार खेळण्यास परवानगी देणार ​​नाही, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले.

Read More

RBI Rule: बँक बुडाली तर तुमच्या पैशाचं काय होतं? RBI चा नियम काय सांगतो?

RBI Rule: रिजर्व्ह बँकेच्या नियमांनुसार बँक बुडल्यास AID मध्ये सामील झाल्यानंतर 45 दिवसांमध्ये सर्व ग्राहकांच्या ठेवी आणि कर्जाची माहिती उपलब्ध करून द्यावी लागते. यानंतर, DICGC ला 90 दिवसांच्या आत ग्राहकांना पैसे परत करावे लागतात.

Read More

Writing on Bank Note: नोटांवर लिहिल्याने ती अवैध ठरते का? व्हायरल मेसेजला सरकारचे उत्तर!

Writing on Bank Note: नोटांवर खुणा किंवा चित्रे काढल्यास त्या नोटा चलनातून बाद केल्या जातील, असा मॅसेज व्हॉट्सअॅप आणि सोशल मिडियामधून फिरत आहे. यावर सरकारने स्पष्टीकरण दिले असून या नोटा बाद होणार की चलनात राहणार याबाबत सरकारने स्पष्टीकरण दिले.

Read More

Home Loan Insurance: घराला आणि कुटुंबाला सुरक्षा देणारा 'होम लोन इन्शुरन्स' नक्की आहे तरी काय? जाणून घेण्यासाठी वाचा

Home Loan Insurance: होम लोन इन्शुरन्स घेणं बंधनकारक नाही मात्र होम लोन इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे.

Read More

Shaktikant Das : महागाई सह अनेक महत्वाच्या विषयांवर RBI Governor काय म्हणाले ते घ्या जाणून

Shaktikant Das : 1997 च्या आशियाई आर्थिक संकटाने दक्षिण आशियाई देशांना प्रभावित केले. त्यानंतरच्या वर्षांमध्ये, दक्षिण-आशियाई देशांनी संकटाचा सामना करण्यासाठी एक धोरण म्हणून चांगल्या मॅक्रो-इकॉनॉमिक धोरणांना प्राधान्य दिले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एका कार्यक्रमादरम्यान यासह अनेक महत्वाच्या आर्थिक मुद्यांवर भाष्य केले.

Read More

Annapurna Finance Bank License : ओडिशातल्या अन्नपूर्णा फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा बँकिंग परवान्यासाठी अर्ज

Annapurna Finance Bank License : ओडिशातल्या अन्नपूर्णा फायनान्स कंपनीने रिझर्व्ह बँकेकडे बँकेच्या परवान्यासाठी अर्ज केला आहे. बँकेचा परवाना मिळाला तर महिला उद्योजकांना अर्थसहाय्य करणाऱ्या कंपनीला तसा परवाना मिळणारी ती पहिली संस्था ठरेल.

Read More

Bank Locker Rules: कराराचे नूतनीकरण न केल्यास लॉकर होणार जप्त!

बँक लॉकर सुविधेचा उपयोग अनेक लोक घेताना दिसतात. आपली अनेक महत्वाची कागदपत्रे, मौल्यवान वस्तू बँक लोक लॉकरमध्ये ठेवत असतात. याच संदर्भात एक महत्वाचे अपडेट आले आहे.

Read More