Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Where are the Rs 2,000 notes gone : कुठे गेली 2 हजार रूपयांची नोट? रिझर्व्ह बँकेने दिले 'हे' उत्तर

Where are the Rs 2,000 notes gone : भारतात 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या. 1000 रुपयांच्या ऐवजी 2000 रुपयांची गुलाबी नोट चलनात आली. पण आता हीच गुलाबी नोट कुठेही दिसत नाही आहे. अचानक चलनातून दोन हजारांची नोट दुर्मिळ झाल्याने सर्वसामान्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.

Read More

What is DICGC : 'डीआयसीजीसी' म्हणजे काय? या विमा महामंडळाचा उद्देश काय?

The Deposit Insurance and Credit Guarantee Corporation- DICGC : एखादी बँक संकटात सापडलीय. अमुक अमुक बँक आता बुडणार, अशा प्रकारच्या बातम्या येऊ लागल्या की संबंधित बँकेतल्या खातेदारांची चिंता वाढू लागते. यातल्या काहींना डीआयसीजीसी (DICGC) ची आठवण येते.

Read More

What is CBDC? सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजे नेमकं काय, जाणून घ्या सोप्या शब्दांत

What is CBDC : सीबीडीसी म्हणजे आपल्या पारंपरिक चलनाचे डिजिटल स्वरुप. सध्या आपल्या रोख व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या चलनी नोटा आणि नाणी याप्रमाणे डिजिटल चलन सुद्धा आर्थिक व्यवहारांसाठी वापरता येईल.

Read More

FAQ Digital Rupee : डिजिटल रुपीचा वापर कसा करायचा, जाणून घ्या संपूर्ण माहिती!

FAQ Digital Rupee : डिजिटल रुपी ही सीबीडीसी म्हणजेच सेंट्रल बॅंक डिजिटल करन्सी. ही करन्सी भारताची केंद्रीय बॅंक म्हणजे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्यावतीने जारी करण्यात आली.

Read More

आरबीआय NEFT व्यवहारांवर शुल्क आकारणार?

New RBI proposal on NEFT transaction fees: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकेच्या शाखांकडून केल्या जाणाऱ्या NEFT व्यवहारांवर प्रक्रिया शुल्क लागू करण्याचा विचार करत आहे.

Read More

डिजिटल कर्ज आणि वसुली पद्धतीला ‘आरबीआय’चा लगाम

अनेक कंपन्या, संस्था या वेगवेगळ्या पद्धतीने ग्राहकांना झटपट कर्ज उपलब्ध करून देत आहेत. ग्राहकही याकडे आकर्षित होत आहेत. पण यामुळे अनेक जणांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे.

Read More

India@75 : 75th Independence- अर्थ 75 वर्षांचा; बलशाली भारताचा!

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : आज (दि. 15 ऑगस्ट, 2022) स्वतंत्र भारताला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करत असताना, साडेसात दशकात भारताने फिनिक्स भरारी घेतली. भारताच्या आर्थिक प्रगतीचा रंजक फ्लॅशबॅक पाहायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

Read More

India@75 : Role of RBI- बँकांची हेड मास्टर ते जगातील टॉप 50 बँकांमध्ये झेप

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : चिंतामण द्वारकानाथ देशमुख (C D Deshmukh) यांनी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून 11 ऑगस्ट, 1943 रोजी पदभार स्वीकारला होता.

Read More