Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

New Locker Rules: नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी ग्राहकांना नवीन लॉकर ॲग्रीमेंट करावे लागणार!

RBI New Locker Rules: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या नवीन नोटिफिकेशननुसार, बॅंकांना 1 जानेवारी, 2023 पासून ग्राहकांना नवीन लॉकर ॲग्रीमेंट द्यावे लागणार आहे. याबाबत सुप्रिम कोर्टानेही निर्देश दिले होते.

Read More

Reserve Bank Penalty: रिझर्व्ह बॅंकेने या 13 बॅंकांवर लावला दंड! जाणून घ्या बॅंकांची नावे!

Reserve Bank Penalty: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) सोमवारी 13 को-ऑपरेटीव्ह बॅंकांवर दंड लावला आहे. वेगवेगळ्या नियामवक मानकांतर्गत आरबीआयने या बॅंकांवर दंड लावला आहे.

Read More

Re-KYC साठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही, ईमेल-मोबाईवरून देऊ शकता बँकेला माहिती

Re-KYC साठी बँकेत जाण्याची गरज नाही. मोबाईल क्रमांक किवा ईमेलवरुन बँकेला याची माहिती दिली जाऊ शकते. शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले आहे.

Read More

Mahatma Gandhi Note Series : भारतीय नोटेवर महात्मा गांधींचा फोटो कधी आणि कसा आला?   

रिझर्व्ह बँक छापत असलेल्या सगळ्या मूल्यांच्या नोटांवर आपल्याला महात्मा गांधींचं चित्र दिसतं. या सीरिजला महात्मा गांधी सीरिज म्हणतात हेही आपल्याला ठाऊक आहे. पण, ही सीरिज नेमकी कधी सुरू झाली? आणि सरकारने ही सीरिज का बाजारात आणली?

Read More

New Feature in UPI: आता पगार संपण्याचे टेन्शन नको, अन्य यूजर्सना देखील उपयुक्त ठरणार!

तुम्ही गुगल पे, फोन पे सारखी app वापरत असाल तर तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग बातमी आहे. UPI चे एक नवीन फीचर आलेय ज्यामुळे तुमचा पगार संपण्याचे टेन्शन कमी होणार आहे. तसेच अन्य यूजर्सना देखील याचा उपयोग होणार आहे. काय आहे हे फीचर ते जाणून घेऊया.

Read More

What Is SIDBI?: Small Industries Development Bank of India म्हणजे काय?

What Is SIDBI?: स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (Small Industries Development Bank Of India) (SIDBI) ही भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग वित्त कंपन्यांच्या नियमनासाठी सर्वोच्च नियामक संस्था आहे.

Read More

RBI MPC Meeting: पतधोरण समितीची आजपासून बैठक सुरू; रेपो दर 35 बीपीएसने वाढण्याची शक्यता!

RBI MPC Meeting December 2022: आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी समितीची तीन दिवसीय बैठकीला (RBI MPC Meeting) आजपासून सुरूवात झाली. या बैठकीकडे संपूर्ण मार्केटचे लक्ष लागले आहे. तसेच महागाई दर हा आरबीआयने केंद्रीत केलेल्या लक्ष्यापेक्षा म्हणजे 6 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

Read More

Bank Holidays in December : डिसेंबर महिन्यात तब्बल 14 दिवस बँकांना सुटी

रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार देशातल्या बँकांना निगोसिएशन इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट 1881 अंतर्गत सुट्या मिळतात. आणि त्या त्या प्रांतातील सणवार बघून प्रत्येक राज्यांत बँकांचं सुट्यांचं कॅलेंडर वेगळं आहे.

Read More

NABARD Organization: नाबार्ड संस्था कोणासाठी काम करते?

NABARD Organization: नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (National Bank for Agricultural and Rural Development). नाबार्ड भारतीय कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते, कारण हाच त्याच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आहे. या संस्थेची स्थापना कधी झाली, कार्य काय आहे? हे जनऊन घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

Treasury bill investment: 'ट्रेझरी बिल' हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असू शकतो का?

Treasury bill investment: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RBI (Reserve Bank of India)रेपो दरात वाढ केल्यानंतर आता बँका मुदत ठेवींच्या व्याजदरात (FD Rate Hike) सातत्याने वाढ करत आहेत. अशातच जर तुम्हाला कमी कालावधीत अधिक परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही ट्रेझरी बिलांमध्ये गुंतवणूक करू शकता, याबाबत अधिक माहितीसाठी हा लेख पुढे वाचा.

Read More

RBI bars Paytm from onboarding Online Merchants; 'RBI'चे पेटीएमवर निर्बंध, व्यापाऱ्यांच्या नव्या नोंदणीला मनाई

RBI bans Paytm Bank from onboarding new customers : ‘आरबीआय’ने वन 97कम्युनिकेशन्सची 100% सहाय्यक कंपनी असलेल्या पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस (पीपीएसएल) ला आपल्या पेमेंट सेवेसाठी कोणत्याही नवीन ऑनलाइन व्यापाऱ्यांना सदस्य बनवू नका (ऑनबोर्ड घेऊ नका) असे आदेश दिले आहेत. काय आहे हे प्रकरण समजून घेऊया.

Read More

RBI Likely to Continue Rate Hike : व्याजदर वाढ सुरुच राहणार, डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँक आणखी एक झटका देणार

RBI Likely to Continue Rate Hike : रिझर्व्ह बँकेने 2022 या वर्षात 1.90% ने रेपो रेट वाढवला आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारातील महागाईने बँकेला व्याज दरवाढीचे सत्र आणखी काही काळ सुरुच ठेवावे लागण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होणार आहे.

Read More