Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Upcoming IPOs: या आठवड्यात येत आहेत 4 कंपन्यांचे आयपीओ, कशी कराल कमाई? वाचा...

Upcoming IPOs: बंपर कमाईची संधी या आठवड्यात असणार आहे. कारण 4 कंपन्यांचे आयपीओ बाजारात येत आहेत. शेअर बाजार सध्या त्याच्या लाइफ टाइम शिखराच्या अगदी जवळ आहे. शुक्रवारी शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर असतानाच बंद झाला. या तेजीचा फायदा काही कंपन्यांना होणार आहे.

Read More

Upcoming IPO: पैशांची व्यवस्था करा, आठवडाभरात येत आहेत 'या' पाच कंपन्यांचे आयपीओ

Upcoming IPO: आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. पुढच्या आठवड्यात एक दोन नाही तर पाच कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. भांडवली बाजार नियामक सेबीनं या कंपन्यांना आपले आयपीओ आणण्यास मंजुरी दिली आहे.

Read More

Upcoming IPO: HMA Agro Industries कंपनीचा आयपीओ 20 जूनला होणार ओपन

HMA Agro Industries IPO: एचएमए कंपनी म्हशीचे बोनलेस मांस निर्यात करणारी भारतातील तिसरी मोठी कंपनी आहे. कंपनी ब्लॅक गोल्ड, कमिल आणि एचएम या ब्रॅण्डच्या नावाने युएई, इराक, सौदी अरेबिया, ओमान, बहरिन आणि जॉर्डन या देशांसह जगभरातील 40 देशांमध्ये मांस निर्यात करते.

Read More

SME IPO: अर्बन एनवायरो वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचा आयपीओ सोमवारी होणार ओपन; गुंतवणुकीपूर्वी कंपनीचे प्लॅन समजून घ्या

SME IPO: या आठवड्यातील दोन आयपीओनंतर पुढील आठवड्यात आणखी एका आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे. Urban Enviro Waste Management या कंपनीचा 12 जून रोजी आयपीओ गुंतवणुकीसाठी ओपन होणार आहे.

Read More

Byju's Aakash IPO: बायजू-आकाश एज्युटेक कंपनी पुढील वर्षी आयपीओ आणणार!

Byju's Aakash IPO: बायजूने एप्रिल, 2021 मध्ये 7100 कोटी रुपयांमध्ये आकाश कंपनीची खरेदी केली होती. बायजूसने आकाशची मालकी मिळवल्यानंतर गेल्या 2 वर्षात बायजूच्या महसुलात जवळपास 3 टक्क्यांनी वाढ झाली. आता बायजू-आकाश कंपनी आयपीओ आणत आहे.

Read More

Upcoming IPO: या आठवड्यात दोन आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी; जाणून घ्या इत्यंभूत माहिती

Upcoming IPO: आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी या आठवड्यात चांगली संधी चालून आली आहे. IKIO Lighting कंपनीचा नियमित आयपीओ आणि Sonalis Consumer Products कंपनीचा एसएमई आयपीओ अनुक्रमे उद्या आणि परवापासून गुंतवणुकीसाठी ओपन होणार आहे.

Read More

IKIO IPO : नोएडातल्या कंपनीत कमाईची संधी, 6 जूनला उघडणार आयपीओ, स्टॉकची किंमत काय?

IKIO IPO : आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याची एक चांगली संधी उपलब्ध झालीय. नोएडातल्या एलईडी सेवा प्रदाता आयकेआयओ लायटिंग (IKIO Lighting) आपला आयपीओ पुढच्या आठवड्यात 6 जूनला उघडणार आहे. हा आयपीओ जूनपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असणार आहे.

Read More

LIC profit increased : एलआयसीचा नफा 3 महिन्यात 5 पट वाढला, पाहा मार्चच्या तिमाहीतले आकडे

LIC profit increased : विमा पुरवणाऱ्या सरकारी कंपनी एलआयसीला मागच्या काही महिन्यात अक्षरश: आधी कधीही झाला नसेल इतका नफा झालाय. आकडेवारीवर नजर टाकल्यास मार्चच्या तिमाहीचे जे निकाल जाहीर झाले, त्यात 90 दिवसांमध्ये कंपनीनं प्रचंड पैसा कमावल्याचं दिसून येतंय.

Read More

Policybazaar Share Price : पॉलिसी बझारसोबत कमाईची संधी, शेअर देणार 58 टक्क्यांपर्यंत परतावा?

Policybazaar Share Price : पॉलिसी बझार आणि पैसा बझार ऑपरेटर पीबी फिनटेकच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना कमाईची चांगली संधी चालून आलीय. मार्च तिमाहीत कंपनीच्या उत्कृष्ट निकालानंतर ब्रोकरेज हाऊसेस या स्टॉकवर सकारात्मक दिसत आहेत.

Read More

Upcoming SME IPO: आठवड्याभरात 3 आयपीओ येणार; गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या संपूर्ण माहिती

Upcoming IPO: आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पुढील हा आठवडा खूपच महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यातील 3 आयपीओ ओपन होणार आहेत. चला तर जाणून घेऊयात कोणत्या कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत.

Read More

SME IPO म्हणजे काय? यासाठी अ‍ॅप्लाय कसे करतात?

What is SME IPO: एसएमई आयपीओ हा नियमित आयपीओप्रमाणेच एक प्रकार आहे. या एसएमई स्मॉल अ‍ॅण्ड मीडिअम कंपन्या. ज्या कंपन्यांची उलाढाल 100 कोटींच्या आत असते. त्या कंपन्या जेव्हा आयपीओ आणतात; तेव्हा त्याला एसएमई आयपीओ म्हणतात.

Read More

Nexus Select Trust REIT IPO: नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट आरईआयटी आयपीओसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

Nexus Select Trust REIT IPO:स्थावर मालमत्ता क्षेत्रातला रिटेल स्पेसमधील भारतातील पहिला आरईआयटी आयपीओ नेक्सस सिलेक्ट ट्रस्टने आणला आहे.यातून कंपनी 3200 कोटी उभारणार आहे. यात प्रती शेअर 95 ते 100 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना 11 मे 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Read More