Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cyient DLM IPO: सायंट डिएलएम कंपनीचा आयपीओ लवकरच बाजारात येणार!

Cyient DLM: सध्या शेअर बाजारात आयटी क्षेत्रात वाताहत सुरू आहे, शेअर्स कोसळत आहेत. असे असले तरी हैद्राबादमधील प्रसिद्ध सायंट कंपनीची उपकंपनी सायंट डिएलएम या कंपनीने बाजारात आयपीओ आणण्यासाठी अर्ज दाखल केला आहे, संपूर्ण तपशील पुढे वाचा.

Read More

Sah Polymers IPO: शाह पॉलिमर्सच्या ओयपीओला 17.46 पटीने सबस्क्रिप्शन मिळाले!

Sah Polymers IPO subscription: कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याचा 4 जानेवारी हा शेवटचा दिवस होता. या आयपीओला 100 टक्क्यांहून अधिक व्यक्तींनी सबस्क्राईब केले आहे. आता गुंतवणूकदारांच्या खात्यात शेअर्स कधी येतील आणि शेअर्स लिस्ट कधी होतील, याबद्दल पुढे वाचा.

Read More

IPO: सध्या चर्चेत असलेला 'IPO' नक्की आहे तरी काय? जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

IPO: आयपीओ काढल्यामुळे ज्याप्रकारे कंपनीला फायदा होतो तसाच तो खरेदी करणाऱ्यालाही होतो. अधिक माहितीसाठी सविस्तर वाचा.

Read More

OYO IPO Get Delayed: OYO ला सेबीकडून जोर का झटका, IPO लटकणार की काय?

OYO IPO Get Delayed: ट्रॅव्हल-टेक फर्म, OYO ची मूळ कंपनी ओरावेल स्टेज लिमिटेडच्या आयपीओचा अर्ज नाकारला असून नवीन अद्यतनांसह पुन्हा अर्ज दाखल करा असे सांगण्यात आले आहे.

Read More

Radiant IPO : रेडिअंट कंपनीच्या आयपीओचा शेअर बाजारात सिक्सर      

Radiant IPO : रेडिअंट कॅश मॅनेजमेंट कंपनीचा शेअरची आज बाजारात नोंदणी झाली. आणि पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना जवळ जवळ 6% परतावाही मिळाला. ही कंपनी नेमकी कुठली आहे, आयपीओ का यशस्वी झाला जाणून घेऊया

Read More

SEBI’s IPO Rules: आयपीओसाठी सेबीच्या गाईडलाईन्स काय आहेत?

SEBI’s IPO Rules: सिक्युरिटी अॅण्ड एक्सचेंज कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने आयपीओ आणण्याबाबत 2022 मध्ये नियमांमध्ये बदल केले होते. काय आहेत हे नियम जाणून घ्या.

Read More

Elin Electronics IPO : एलिन इलेक्ट्रॉनिक्सच्या आयपीओची निराशाजनक कामगिरी

एलिन इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स (Elin Electronics IPO) गुंतवणूकदारांना प्रभावित करू शकले नाहीत. कंपनीचा स्टॉक (Elin Electronics Stock) बीएसईवर 247 रुपयांच्या इश्यू किमतीवरून 1.62 टक्के सूट देऊन 243 रुपयांवर लिस्ट झाला.

Read More

Mamaearth, BBlunt सारखे ब्रॅण्ड बनवणारी Honasa कंपनी 2023 मध्ये आणणार IPO!

ब्युटी, बेबीकेअर आणि स्किनकेअर विभागातील झपाट्याने वाढणारी Honasa फर्मची 2016 मध्ये वरुण आणि 'शार्क टँक' फेम गझल अलघ या जोडप्याने स्थापना केली होती. या कंपनीला 2022 मधील पहिल्या युनिकॉर्न कंपनीचा मान मिळाला होता.

Read More

Sah Polymers IPO: 2022मधील शेवटचा आयपीओ, कंपनी पॉलिमर बॅग बनवते, जाणून घ्या प्राईस बॅण्ड

Sah Polymers IPO: पॉलिमर बॅग बनवणारी कंपनी साह पॉलीमर्सने 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत सेबीकडे आयपीओसाठी अर्ज केला होता. अखेर वर्षाच्या शेवटच्या दिवशी 30 डिसेंबरला हा आयपीओ ओपन होणार असून 4 जानेवारीपर्यंत (Sah Polymers IPO Dates) खुला असणार आहे.

Read More

KFin Technologies IPO Share Allotment: केफिन टेक्नॉलॉजिस IPO अलॉटमेंट झाली, असा तपासा स्टेट्स

KFin Technologies IPO Share Allotment: केफिन टेक्नॉलॉजीसच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. केफिन टेक्नॉलॉजीसचा आयपीओ 2.59 पटीने सबस्क्राईब झाला होता. आज केफिन टेक्नॉलॉजीसकडून गुंतवणूकदारांना शेअरचे वाटप केले जाणार आहे.

Read More

Elin Electronics IPO: एलिन इलेक्ट्रॉनिक्सच्या 'IPO'ला बंपर प्रतिसाद, शेवटच्या दिवशी इश्यू तीन पट सबस्क्राईब

Elin Electronics IPO: घरगुती उपकरणांची निर्मिती करणारी एलिन इलेक्ट्रॉनिक्स समभाग विक्रीतून 475 कोटींचे भांडवल उभारणार आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. आतापर्यंत हा आयपीओ तीन पटीने सबस्क्राईब झाला.

Read More

KFin Technologies IPO : केफिन टेक्नॉलॉजीच्या समभाग विक्रीचा भरणा शेवटच्या दिवशी पूर्ण

KFin Technologies IPO चा इश्यू आज शेवटच्या दिवशी दुपारी 2.59 पटीने सबक्राईब झाला. किरोकोळ गुंतवणूकदारांचा राखीव हिस्सा 1.36 पटीने सबस्क्राईब झाला.कंपनी आयपीओतून 1500 कोटींचा निधी उभारणार आहे. त्यापैकी 675 कोटी अॅंकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 16 डिसेंबर रोजी उभारण्यात आले आहे.

Read More