Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Majhi Kanya Bhagyashree Yojana Tax Exemption : माझी कन्या भाग्यश्री योजनेवर कर सूट मिळते का?

Majhi Kanya Bhagyashree Yojana : देशातील मुलींचे भविष्य सुरक्षित आणि उज्ज्वल करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा उद्देश मुलींच्या भवितव्याला सकारात्मक दिशा देणे, तसेच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या त्यांचे जीवन सुरक्षित करणे हा आहे. आज आपण माझी कन्या भाग्यश्री योजने (Majhi Kanya Bhagyashree Yojana) बाबत माहिती जाणून घेणार आहोत.

Read More

Government scheme: सरकारी योजनांच्या माध्यमातून निराधारांना मिळणाऱ्या मानधनात 200 रुपयांची कपात

Government scheme: सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या योजणांपैकी संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी अर्थसाह्य योजना व इत्तर काही योजना निराधार आणि दिव्यांग लोकांसाठी असतात. या योजनांच्या माध्यमातून दरमहा 1000 रुपये बँक खात्यात जमा केले जातात. निराधारांना मंजूर रकमेपेक्षा 200 रुपये कमी मिळत आहे.

Read More

E-Shram Yojana: श्रमिकांना सरकार देणार अधिक सुविधा, जाणून घ्या E-Shram पोर्टलवरील नवे फीचर्स

E-Shram Yojana: ई-श्रम योजना ही श्रमिकांच्या कल्याणासाठी भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे. श्रमिक, स्थलांतरित मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांना सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा हा या योजनेचा उद्देश आहे. ई-श्रम पोर्टलवर सरकारने नुकतेच काही नवे बदल केले आहेत, ज्यामुळे श्रमिकांना अधिक लाभ मिळणार आहेत. जाणून घ्या काय आहेत पोर्टलवरील बदल.

Read More

Job Card: जॉबकार्ड म्हणजे काय? त्याचा उपयोग कशासाठी केला जातो?

Job Card: भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाची मनरेगा योजना आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण विकास आणि अकुशल मजुरांचा आर्थिक स्तर वाढवणे हा आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पात मोठ्या रकमेचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेमध्ये लागणारे जॉब कार्ड काय आहे? त्याचा काय उपयोग होतो जाणून घेऊया.

Read More

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023: माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेचा असा लाभ घ्या!

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023: मुलींचा जन्मदर वाढवणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढावा यासाठी सरकारने मुलींच्या नावे बॅंकेत पैसे गुंतवण्यासाठी योजना सुरू केली आहे.

Read More

Agricultural Schemes: शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून, बियाणे खरेदीपासून तर मालविक्रीपर्यंत असणाऱ्या सरकारच्या योजना

Agricultural Schemes: शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा अनेकदा सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला कमी भाव यासारख्या अनेक समस्या शेतकऱ्यांच्या मागे असतातच. यातून बाहेर निघण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना अनेक योजनांच्या माध्यमातून मदत केली जाते.

Read More

Well Subsidy In Maharashtra: शेतात विहीर बांधण्यासाठी शेतकऱ्यांना मिळतेय 4 लाखांपर्यंत अनुदान, जाणून घ्या योजनेची माहिती

Well Subsidy In Maharashtra: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे आणि त्यांना आणखी चांगली शेती करता आली पाहिजे. या उद्देशाने सरकार विहीर अनुदान योजना राबवित आहे.

Read More

Maharashtra Garmin Aawas Yojna: महाराष्ट्र ग्रामीण आवास योजनेचा लाभ कसा मिळवू, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Gramin Aawas Yojna: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 20 नोव्हेंबर 2020 मध्ये ग्रामीण महाआवास योजनेची सुरुवात केली. ग्रामीण भागातील लोकांना पक्की घरे देण्याचा उद्देश पुढे ठेवून ही योजना सुरू करण्यात आली.

Read More

Government Scheme for Disability: दिव्यांगांसाठी सरकारच्या योजना, शिक्षण, रोजगाराला सहकार्य आणि पेन्शनचा मिळेल लाभ

Government Scheme for Disability: सरकारकडून समाजातील प्रत्येक घटकांसाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. ज्याप्रमाणे निराधार, विधवा, शेतकरी, विद्यार्थी, तरुण या सर्वांसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तीसाठी सुद्धा सरकारकडून अनेक सोईसुविधा आणि योजना राबविल्या जातात. त्या माहित करून घेऊया.

Read More

Orchard Plantation Subsidy: आता फळबागांना मिळणार 100% अनुदान! भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना पुन्हा सुरु

Orchard Plantation Subsidy: तीन वर्षापासून बंद असलेली भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये 16 बहुवार्षिक फळबागांच्या लागवडीसाठी 100 टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळत आहे.

Read More

Safety Kit For Construction Worker: राज्यात बांधकाम कामगारांना मिळतोय सेफ्टी किट, वाचा 'या' योजनेविषयी

Safety Kit For Construction Worker: महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार विभागाच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत कामगारांकरिता विविध प्रकारच्या 24 कल्याणकारी योजना राबविल्या जातात. विविध योजनांपैकी बांधकाम कामगारांना पेट्या म्हणजेच सेफ्टी किट वाटप करणारी महत्त्वाची योजना सध्या राबविण्यात येत आहे.

Read More

Subsidy Scheme: माहित करून घ्या, गोठा बांधणी अनुदान योजनेबद्दल!

Subsidy Scheme: केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजना राबवितात. जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक मदत व्हावी. महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करते त्या योजनांपैकीच एक योजना गाई गोठा योजना आहे.

Read More