Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pashu Kisan Credit Card : पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून मिळेल, कुक्कुटपालन आणि शेळीपालनासाठी कर्ज

Loans for poultry and goat rearing : या योजनेअंतर्गत उपलब्ध कर्जाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यात फक्त 4% व्याज द्यावे लागेल. तर पशुसंवर्धनासाठी खाजगी बँकांकडून कर्ज घेतल्यावर 7% पर्यंत व्याज द्यावे लागते. जाणून घ्या डिटेल्स

Read More

Udyogini Yojana : उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून महिलांना मिळू शकते 3 लाखांपर्यंतचे कर्ज, जाणून घ्या डिटेल्स

Udyogini Yojana : भारत सरकारच्या महिला विकास महामंडळाने उद्योगिनी योजना कार्यान्वित केली आहे. हा कार्यक्रम वंचितांमधील महिला उद्योजकांना व्यवसाय चालविण्यासाठी आर्थिक सहाय्य देऊन प्रोत्साहित करतो आणि प्रेरित करतो. उद्योगिनी योजना घरगुती आणि वैयक्तिक उत्पन्नाची पातळी वाढविण्यात मदत करते आणि राष्ट्रीय विकासाला चालना देते. उद्योगिनी योजनेबद्दल माहिती जाणून घ्या.

Read More

Government scheme : SBI मध्ये खाते उघडल्यावर शेतकऱ्यांना मिळणार 3,00,000 रुपये, जाणून घ्या 'या' सरकारी योजनेबद्दल

Government scheme : शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, केंद्र सरकार किसान क्रेडिट कार्ड योजना चालवत आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना एसबीआय किंवा इतर कोणत्याही बँकेत खाते उघडल्यानंतर 3 लाख रुपये दिले जातात. जाणून घ्या, या योजनेबद्दल सविस्तर

Read More

MSSC: आता खाजगी बँकेतही उघडता येणार महिला सन्मान बचत खाते, जाणून घ्या सविस्तर

Mahila Samman Saving Certificate: सर्व महिलांकरीता एक आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत महिला सन्मान बचत खाते उघडण्यासाठी केवळ पोस्ट ऑफिस आणि सरकारी बँकेतच जावे लागत असे. परंतु आता केंद्र सरकारने जारी केलेल्या सूचनेनुसार, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खाजगी बँकांमध्ये महिला सन्मान बचत खाते उघडता येणार आहे. यामुळे महिलांना MSSC खाते उघडणे अतिशय सोपे होणार आहे.

Read More

Irrigation costs : शेतात स्प्रिंकलर लावण्यासाठी किती खर्च येतो? शासनाकडून किती अनुदान मिळतेय? माहित करून घ्या

Irrigation costs : योग्य वेळी पाऊस आला नाही तर पिकाचे नुकसान होते, त्यामुळे शेतात सिंचन पद्धतीने पिकाला पाणी दिले जाते. ठिंबक सिंचन आणि तुषार सिंचन हे दोन सिंचनाचे प्रकार आहे. तुषार सिंचनलाच स्प्रिंकलर असे म्हणतात. जाणून घेऊया, शेतात स्प्रिंकलर लावण्यासाठी किती खर्च येतो? शासनाकडून अनुदान मिळते का?

Read More

Dr Panjabrao Deshmukh Scholarship Scheme: डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना काय आहे?

Dr Panjabrao Deshmukh Scholarship Scheme: ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी किंवा शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नोंदणीकृत कामगार, मजूर यांच्या गुणवंत मुलांना नेहमीच शिक्षण घेत असतांना त्यांच्या कमी उत्पन्न असण्याचा तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असण्याचा त्रास होतो. यासाठी राज्य शासनाने शेतमजूरांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षण घेता यावे म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना सुरु केली आहे

Read More

Government Scheme: महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजनेचा लाभ काय आहे ?

Mahasamruddhi Mahila Sashaktikaran Yojana: अजूनही स्त्रियांचे निरक्षर आणि निर्धन असण्याचे प्रमाण फार मोठे आहे. याची जाणीव प्रामुख्याने ग्रामीण भागात होते. स्त्रियांचा सर्वांगिण विकास व्हावा याउद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वातीने विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकीच एक योजना म्हणजे महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना योजना होय. या योजनेचे उद्दिष्ट काय आहे ? आणि या योजनेचा लाभ कोणाकोणाला होतो ?

Read More

Government scheme : कलाकार मानधन योजनेंतर्गत वृद्ध कलाकारांना मिळतेय दरमहा 'इतके' मानधन

Government scheme : साहित्य व कला या क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कलावंताना वृध्दापकाळी आर्थिक बाबींमुळे हालअपेष्टा होऊ नये, म्हणून ही योजना 7 फेब्रुवारी 2014 ला सुरु करण्यात आली. जाणून घेऊया, या योजनेबाबत सविस्तर माहिती.

Read More

PLI Scheme: सरकारची पीएलआय योजना ठरते आहे फायदेशीर, जाणून घ्या काय आहे कारण

Governments Profit In PLI Scheme: देशात उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारने उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन योजना सुरु केल्या आहेत. त्यामुळे निर्यातीच्या आघाडीवर देशाची प्रगती होण्यास मदत झाली. आज आपण पीएलआय योजनांचे यश आणि महत्व जाणून घेऊया.

Read More

Post Office scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेचा लाभ घ्या, पती-पत्नी दोघांनाही होईल फायदा

POMIS Scheme Benefits: जर तुम्ही पती-पत्नी मिळून गुंतवणूक करायचा विचार करीत असाल, तर आम्ही तुम्हाला एका चांगल्या योजनेबद्दल सांगणार आहोत. पोस्ट ऑफीसने बचतीसाठी एक चांगली योजना आणली आहे. या योजनेत पती-पत्नी प्रत्येक महिन्याला मिळून कमाई करू शकतात. ही सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे.

Read More

Eklavya Scholarship Scheme: महाराष्ट्र एकलव्य शिष्यवृत्ती योजना काय आहे? जाणून घ्या सविस्तर

Eklavya Scholarship Scheme: राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच गोरगरीब, आदिवासी, मागास आणि भटक्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने एकलव्य शिष्यवृत्ती योजना राबवली आहे. या योजनेचा लाभ कसा घेता येईल? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Read More

Sukanya Samrudhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या काही महत्वाच्या गोष्टी

Sukanya Samrudhi Yojana : मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सरकारकडून 'सुकन्या समृद्धी योजना' राबवली जाते. शासनाने ही योजना 2014 मध्ये सुरू केली होती. 'बेटी बचाओ और पढाओ' मोहिमेचा एक भाग म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर सरकार दरवर्षी ८ टक्के दराने व्याज देते.

Read More