Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kisan Anudan Yojana : किसान अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्याला मिळतात 'हे' लाभ

Subsidy To Farmers : सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबवित असतात, मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांसाठी अशीच एक किसान अनुदान योजना राबविली आहे.

Read More

General Provident Fund Interest Rate : GPF वर येत्या तिमाहीत किती टक्के व्याज मिळणार

एप्रिल ते जून 2023 या तिमाहीसाठी सरकारने जनरल प्रॉव्हिडंट फंड (GPF) वरील व्याज दर (Interest Rate) 7.1 टक्क्यावर कायम ठेवला आहे. जीपीएफ म्हणजे सामान्य भविष्य निर्वाह निधी होय, ज्यावर सरकार प्रत्येक तिमाहीसाठी व्याजदर निश्चित करते.

Read More

FPO Scheme : सरकार शेतकऱ्यांना देणार 15 लाखांची मदत, तेव्हा 'या' आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा

PM Kisan FPO Scheme : नवीन कृषी व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देशभऱ्यातील शेतकऱ्यांना 15 लाख रुपये देणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळावी, हा यामगाचा उद्देश आहे.

Read More

Mushroom Farming: महाराष्ट्रात अळंबी व्यवसायाला उधाण

Mushroom Farming : अनेक आजारावर गुणकारी औषध (Medical Benefits) म्हणून प्रचलित असलेल्या अळंबीचा (Mushroom Business) व्यवसाय कुणीही सुरू करू शकतात. अतिशय कमी गुंतवणूकीमध्ये, छोट्या जागेत आणि सहजरित्या हा व्यवसाय करता येतो.

Read More

Government scheme: आता शिक्षण पूर्ण करण्यात आर्थिक मदत करणार राज्य सरकारची 'ही' योजना..

Government scheme: राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दहावी, बारावी, पदविका, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारकडून दरवर्षी 51 हजारांची रक्कम दिली जाणार आहे.

Read More

Mahila Samman Yojana: महिलांसाठी खुशखबर! काल पासून महिलांना मिळतेय एसटी प्रवास भाड्यात 50% सूट..

Mahila Samman Yojana: 17 मार्च 2023 पासून सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये 50 % सवलत देण्यास सुरवात केली आहे. या सवलतीची compensatory शासनाकडुन करण्यात येणार आहे.

Read More

Maharashtra Ration Update: केशरी रेशनकार्ड धारकांना अन्नधान्य न देता पैसे देण्याचा शासनाचा निर्णय…..

Maharashtra Ration Update: मागील काही दिवसात जनतेला मोफत अन्न देण्याची घोषणा सरकार कडून करण्यात आली होती. त्यातच आता महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्डधारकांसाठी अन्नधान्य न देता पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Managing Finance After Death of Husband: विधवांसाठी पेन्शन देणाऱ्या योजना कुठल्या?

Managing Finance After Death of Husband : पतीचा अचानक मृत्यू झाला आणि स्त्री कमावती नसेल तर तिच्यावरचं संकट दुहेरी असतं. एक तर उर्वरित आयुष्य एकट्याने काढायचं आणि दुसरं म्हणजे घरातला कमाईचा स्त्रोत कमी झालेला असतो. अशावेळी विधवा महिलेच्या आयुष्याला आर्थिक आधार मिळावा यासाठी सरकारच्या काही पेन्शन योजना आहेत तुम्हाला माहीत आहेत?

Read More

Government Scheme : वीज बिलाचे टेन्शन दूर होणार! सरकारची ‘ही’ जबरदस्त स्कीम जाणून घ्या

सरकारकडून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्कीमच्या आधारे घरातील परिसरात सोलर पॅनेल उभारुन त्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही टेन्शनशिवाय एसी, पंखा आणि कूलर चालवून वीज बिल वाचवू शकता.

Read More

Govt offers 5G Test Bed: सरकारमान्य स्टार्टअप्सना मिळणार 5जी टेस्ट बेड सुविधा, टेस्ट बेड म्हणजे काय?

Govt offers 5G Test Bed: दूरसंचार विभागाने पुढील वर्षी जानेवारीपर्यंत सरकार-मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आणि एमएसएमईंना 5G नेटवर्क चाचणी प्लॅटफॉर्म मोफत उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. उद्योग, शैक्षणिक संस्था, सेवा पुरवठादार, संशोधन आणि विकास संस्था, सरकारी संस्था आणि उपकरणे उत्पादकांसह सर्व या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

Read More

Chief Minister Fellowship Scheme: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप योजना, 'असा' करा अर्ज

Chief Minister Fellowship Scheme: मुख्यमंत्री फेलोशिप योजना हा उच्च शिक्षण घेत असलेल्या गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र, भारत सरकारने सुरू केलेला एक शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे.

Read More

Gatai Stall Scheme: माहित करून घ्या, चर्मकार बांधवांसाठी असलेल्या गटई स्टॉल योजनेबद्दल!

Gatai Stall Scheme: महाराष्ट्र शासन राज्यातील सुशिक्षित बेरोजगार, अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व नवबौद्ध तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील लोकांसाठी अनेक योजना राबवित असतात. त्यापैकी एक म्हणजे गटई स्टॉल योजना. महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना रोजगार मिळावा यासाठी गटई स्टॉल योजनेची सुरवात केली आहे.

Read More