Gov Scheme: शिक्षणापासून ते उद्योगापर्यंत... सरकारकडून महिलांसाठी राबवल्या जातात ‘या’ महत्त्वाच्या योजना
सरकारद्वारे महिलांसाठी शिक्षणापासून ते उद्योगापर्यंत विविध योजना राबवल्या जातात. सरकारच्या अशाच काही योजनांबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
सरकारद्वारे महिलांसाठी शिक्षणापासून ते उद्योगापर्यंत विविध योजना राबवल्या जातात. सरकारच्या अशाच काही योजनांबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
Read More"श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना" हा लेख महाराष्ट्र सरकारच्या या विशेष योजनेची माहिती आणि त्याचे महत्व समजावून सांगतो. यामध्ये योजनेचे उद्दीष्ट, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि लाभांचा समावेश आहे, ज्यामुळे राज्यातील निराधार वृद्ध नागरिक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतील.
Read Moreइंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेंशन योजनेच्या माध्यमातून भारतातील गरीब व निराधार वृद्धांना आर्थिक संरक्षण आणि सामाजिक समर्थन प्रदान केले जाते. हा लेख या योजनेची माहिती, पात्रता निकष, लाभांची रक्कम आणि अर्ज प्रक्रिया सोप्या भाषेत स्पष्ट करतो.
Read Moreदिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारद्वारे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत दरमहिन्याला ठराविक व्यक्ती लाभार्थींना दिली जाते.
Read Moreपीएम सूर्य घर योजनेद्वारे दरमहिन्याला 300 यूनिट वीज मोफत दिली जाणार आहे. याशिवाय, वीज विकून कमाई देखील करता येणार आहे.
Read Moreवृद्ध नागरिकांसाठी सरकारद्वारे वेगवेगळ्या पेन्शन योजना राबवल्या जातात. सरकारच्या अशाच काही महत्त्वाच्या पेन्शन योजनांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Read Moreकेंद्र सरकारद्वारे उद्योगांसाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना राबवली जाते. 2008 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत उद्योगासाठी लाखो रुपये कर्ज दिले जाते.
Read Moreमहाराष्ट्र सरकारद्वारे 2019 साली ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत उद्योगासाठी कर्ज व अनुदान दिले जाते.
Read More1978 मध्ये स्थापन झालेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाद्वारे मागासवर्गाच्या उन्नतीसाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या योजनांतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.
Read Moreमुद्रा योजनेंतर्गत व्यवसायासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. विशेष म्हणजे मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही महिलांची आहे.
Read Moreमहाराष्ट्र सरकारद्वारे मनोधैर्य योजनेत बदल करण्यात आला आहे. सरकारद्वारे बलात्कार, लैंगिक अत्याचार, अॅसिड हल्ल्याचा सामना कराव्या लागलेल्या पीडित महिलांच्या पुनर्वसनासाठी ही योजना राबवली जाते.
Read Moreप्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) हा २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात, अधिक समावेशक आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचा आर्थिक समावेशक उपक्रम आहे.
Read More