Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे? सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळेल 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज

महाराष्ट्र सरकारद्वारे मागासवर्गीय घटकातील लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने विशेष योजना राबविली जाते. या अंतर्गत 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

Read More

PM Kisan Yojana: पीएम किसान सन्मान निधी योजनेचा शेतकऱ्यांना कसा होतोय फायदा? जाणून घ्या

केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत देण्यात आलेले पैसे ही केवळ शेतीशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठीच नाही तर वैद्यकीय खर्च, शिक्षण, लग्न इत्यादीसाठी देखील फायदेशीर ठरत आहे.

Read More

मनरेगा योजना काय आहे? या अंतर्गत कशाप्रकारे मिळेल रोजगाराची संधी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

केंद्र सरकारद्वारे वर्ष 2005 मध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मनरेगा योजना आणण्यात आली होती.

Read More

अटल पेन्शन योजना काय आहे? याचा तुम्हाला कसा मिळेल फायदा?

अटल पेन्शन योजनेंतर्गत वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरकारद्वारे दरमहिन्याला 5 हजार रुपये दिले जातात. या योजनेचा फायदा कसा घेऊ शकता, याबाबत जाणून घ्या.

Read More

Loan Scheme: अण्णासाहेब पाटील कर्ज योजना काय आहे? तुम्ही कशाप्रकारे घेऊ शकता याचा फायदा? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे मराठा समाजाच्या नागरिकांसाठी अनेक कर्ज योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ व्यवसाय सुरू करण्यासाठी घेता येतो.

Read More

Fraud Alert: ट्रॅक्टरवर केंद्र सरकार 50% अनुदान देते का? जाणून घ्या सरकारचे स्पष्टीकरण

PM Kisan Tractor Yojana बाबत, असा दावा केला जात आहे की केंद्र सरकार देशभरातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान देत आहे. तसेच 5 लाखांपर्यंतचे अनुदार ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार असून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करावा असे सोशल मिडीयावरील मेसेजमध्ये म्हटले जात आहे.

Read More

Vishwakarma Scheme : विश्वकर्मा योजनेचा 3 लाख कारागिरांना होणार लाभ; प्रशिक्षणासह कर्जही मिळणार

केंद्र सरकार सुरू करत असलेल्या या योजनेतून पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना व्यावसायिक दृष्ट्या सक्षम केले जाणार आहे. या योजनंतर्गत सुरुवातील या आर्थिक वर्षामध्ये सुमारे 3 लाखापेक्षा जास्त कारागिरांना लाभ देण्याचे नियोजन सरकारकडून करण्यात आले आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केल्या प्रमाणे विश्वकर्मा योजनेत जवळपास 13 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Read More

Vishwakarma Yojana : पारंपरिक बलुतेदारांच्या विकासासाठी केंद्राची विश्वकर्मा योजना; पंतप्रधानांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनी येत्या काही दिवसांत पारंपरिक कारागीरांसाठी ‘विश्वकर्मा योजना’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पारंपारिक कारागिरीत कुशल असलेल्या व्यक्तींना लाभ देण्यात येणार आहे. विश्वकर्मा जयंतीदिनी या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

Read More

PMBJP : जनऔषधी योजनेत मधुमेहासह नवीन उत्पादनांचा समावेश, जाणून घ्या सविस्तर

सर्व सामान्यांना स्वस्त दरात औषधी उपलब्ध व्हावी या हेतून केंद्र सरकारने प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेची (PMBJP) सुरूवात केली. आज या योजनेमार्फत वेगवेगळ्या आजारावरील औषधं नागरिकांना अल्प दरात मिळत आहेत. या योजनेद्वारे आता काही नवीन उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे. ती औषधं कोणती आहेत? हे आपण पाहूया.

Read More

Matrutva Vandana Yojana: 'या' योजनेअंतर्गत महिलांना 6000 रुपये देऊन केली जाते मदत , जाणून घ्या सविस्तर माहिती

Matrutva Vandana Yojana: सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवते, या योजनांअंतर्गत महिलांना आर्थिक मदत केली जाते. त्याचप्रमाणे, आज आपण एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या अंतर्गत गर्भवती महिलांना 6,000 रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम फक्त महिलांना केंद्र सरकार देते. कुटुंबातील इतर सदस्य त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत.

Read More

MGNREGS: जून महिन्यात 3.72 कोटी नागरिकांनी केला मनरेगा योजने अंतर्गत काम मिळविण्यासाठी अर्ज

MGNREGS Scheme: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS) अंतर्गत जून महिन्यात कामाची मागणी 23 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. या अंतर्गत सुमारे 3.72 कोटी कुटुंबांनी या योजनेत काम मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. अशाप्रकारे ग्रामीण भागात कामाच्या मागणीबाबत चांगला कल दिसून आला आहे.

Read More

PM Awas Yojana : PM आवास योजनेत बदल, मुंबईकरांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार

PM Awas Yojana : केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मुंबई महानगर प्रदेशासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 3 लाख रुपयांची मर्यादा वाढवून 6 लाख रुपये केली आहे. याचा फायदा EWS कॅटेगरीतील लाभार्थ्यांना होणार आहे.

Read More