Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

रिअल इस्टेट

म्हाडाच्या घरांसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ

म्हाडाकडून (MHADA) परवडणाऱ्या घरांसाठी काढण्यात येणाऱ्या सोडतीमध्ये अर्ज करायचा असेल तर आता वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.

Read More

स्वस्तात घर हवंय, PMAY अंतर्गत सुरक्षा स्मार्ट सिटीत नोंदणी करा

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana - PMAY) योजनेतील शिरढोण, पालघर आणि कोकण मंडळातील विरार येथील 1200 घरांची जूनमध्ये जाहिरात काढण्यात येणार आहे.

Read More

फ्लॅटचा ताबा वेळेत मिळत नसल्यास काय करावे?

घर खरेदीदाराला घराचा ताबा वेळेत मिळत नसल्यास त्याला बिल्डरविरोधात नागरी (सिव्हिल), गुन्हेगारी (क्रिमिनल), महारेरा (Maharashtra Real Estate Regulatory Authority) आणि ग्राहक कायद्यांतर्गत तक्रार करता येते.

Read More

Property Tax: मालमत्ता कर म्हणजे काय? तो कसा गणला जातो?

Property Tax: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमानुसार प्रत्येक मालमत्तेवर तिमाही किंवा सहामाही किंवा वर्षाने मालमत्ता कर भरावा लागतो. ग्रामीण भागात याला 'घरफळा' तर शहरी भागात ‘प्रॉपर्टी टॅक्स’ म्हणतात.

Read More

जाणून घ्या कमी उत्पन्न गटातील गृहनिर्माण योजना!

वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्याचबरोबर वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची मागणी ही वाढत आहे. गरिबांना हक्काची घरं मिळावी म्हणून सरकारकडून गृहनिर्माण योजना आणि प्रकल्प राबविले जात आहेत.

Read More

भाड्याचे घर की स्वतःचे घर, जाणून घ्या फायद्याचा सल्ला

आपल्या मूलभूत गरजांपैकी एक असलेला निवारा हा सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. पण हा निवारा स्वतःचा विकत घ्यावा की भाड्याने घ्यावा, हा ज्याचा त्याचा विचार आहे.

Read More

मालमत्तेवर कर्ज घ्यायचे आहे? जाणून घ्या नियम व अटी

मुलांची लग्न, परदेशातील शिक्षणाचा खर्च किंवा व्यवसायासाठी लागणाऱ्या मोठ्या रकमेसाठी मालमत्तेवरील कर्ज (Loan Against Property) हा योग्य पर्याय ठरू शकतो. यासाठीच्या अटी आणि नियमांबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Read More

स्वतःच्या मालकीचे घर घ्यायचा विचार करताय? मग हे जरूर वाचा!

आयुष्यात पहिल्यांदा घर घेताना कुठून सुरूवात करायची. कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या नाहीत हे अनेकांना कळत नाही. यासाठी कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाहिल्या गेल्या पाहिजेत याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Read More

नवीन घर घ्यावे की जुने, काय आहे फायदेशीर?

सध्या सर्वत्र अद्ययावत सुविधा असेलेले मोठमोठे कॉम्प्लेक्स उभारले जात आहेत. त्यामुळे बरेच जण नवीन इमारतीत घर घ्यावे की, जुने म्हणजेच रिसेल घर घ्यावे, अशा द्विधा मनस्थितीत असतात.

Read More

सुरक्षित आणि अधिकृत घर निवडताना घ्यावयाची काळजी

घर घेताना ते अधिकृत आहे की अनधिकृत हे कसे पडताळून पाहायचे हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे त्यांची फसवणूक होते. घर घेताना कोणकोणती कागदपत्रे तपासणे गरजेचे आहेत याविषयी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

Read More