Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

रिअल इस्टेट

Housing Sale : मुंबईत बिल्डरांची दिवाळी, सणासुदीत घरांची रेकॉर्डब्रेक विक्री, सरकारी तिजोरीत 700 कोटींचा कर

Mumbai Witness Record Housing Sale : मंदी आणि व्याजदर वाढीने हैराण झालेल्या मुंबईतील रिअल इस्टेटला दिवाळीमध्ये सुगीचे दिवस दिसून आले. मुंबईत दिवाळील तब्बल 8300 हून अधिक प्रॉपर्टींची दस्त नोंदणी झाली असून सरकारला घसघशीत महसूल मिळाला आहे.

Read More

मुद्रांक शुल्क (Stamp Duty) म्हणजे काय? ते कसे आकारले जाते?

निवासी आणि व्यावसायिक मालत्तेच्या (Property) व्यवहारावर मुद्रांक शुल्क आकारण्यात येते. मालमत्तेसंबंधीचा हा कर (Tax) मानला जातो. तो सरकारच्या नियमाप्रमाणे भरावा लागतो.

Read More

साठे खत आणि खरेदी खत यामधील फरक काय?

Agreement for Sale & Sale Deed : प्रत्यक्ष खरेदीचा जो करार केला जातो. म्हणजे संपूर्ण रक्कम दिल्यानंतर जो करार होतो, त्याला खरेदी खत (sale deed) असे म्हणतात. तर साठे खत, साठे करार (agreement for sale) हा एखादी मिळकत भविष्यात खरेदी करण्यासाठीचा करार असतो.

Read More

साठे खत (Agreement for Sale) म्हणजे काय?

एखादी जमीन किंवा मिळकत भविष्यात खरेदी करण्यासाठी दोन पक्षांमध्ये (खरेदीदार आणि विक्रीदार) जो सामंजस्य करार केला जातो, त्याला साठे खत किंवा साठे करार (Agreement for Sale) म्हणतात. हा करार पूर्ण झाला किंवा पैशांचा व्यवहार पूर्ण झाला की, साठे खत संपुष्टात येते.

Read More

खरेदी खत (Sale Deed) म्हणजे काय?

खरेदी खताला इंग्रजीत Sale Deed म्हणतात. म्हणजेच मालकीचं हस्तांतरण. थेट मालकच बदलायचा तर खरेदी खत करावं लागतं. मालकी हक्काचा प्रबळ पुरावा म्हणजे खरेदी खत असते. इंग्रजीत याला Sale Deed म्हणत असले तरी मराठीत याला खरेदी खत (Sale Deed) म्हणतात.

Read More

रिअल इस्टेटला अच्छे दिन; 'बीकेसी'तील प्रॉपर्टीसाठी 66 कोटींचे डील

Mumbai Property Deal: कोरोनानंतर मुंबईतील रिअल इस्टेट मार्केटमध्ये प्रचंड तेजी दिसून आली आहे. दक्षिण आणि मध्य मुंबईतील वरळी,मलबार हिल यासारख्या प्राईम लोकेशनवर अलिकडच्या काळात प्रॉपर्टींची शेकडो कोटींची डील झालेली आहेत.

Read More

रिअल इस्टेट क्षेत्र कोरोनातून सावरले, मुंबईतील मालमत्ता खरेदी वाढली

Property Sale in Mumbai Rise: मुंबई शहरात एप्रिल-जून 2022 च्या तिमाहीत 26,150 प्रॉपर्टींची विक्री झाली. राष्ट्रीय पातळीवरील विक्रीच्या आकडेवारीत 35 टक्क्यांचा सर्वाधिक वाटा आहे. मालमत्ता खरेदीचे मोठे व्यवहार ठाणे पश्चिम,डोंबिवली, वसई,पनवेल आणि कल्याण अशा परिसरांमध्ये झाल्याचे या अहवालात दिसून आले.

Read More

म्युटेशन म्हणजे काय? What is Mutation?

मालमत्तेवरील मालकी हक्क बदलण्यासाठी महसुली खात्याद्वारे ज्या नोंदी बदलल्या जातात, त्या प्रक्रियेला म्युटेशन असं म्हटलं जातं. हे करण्यासाठी नियमानुसार काही गोष्टींची पूर्तता करावी लागते. त्याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.

Read More

भाडे करार 11 महिन्यांचाच का असतो? जाणून घ्या यामागे काय आहे कारण

हल्ली नोकरदारवर्ग कामाच्या ठिकाणी भाड्याने प्रापर्टी घेऊन राहण्याचे सर्रास दिसून येते. फ्लॅट भाड्याने घेणे व्यावसायिक गाळे भाडेतत्वावर घेतले जातात. मात्र यासाठी 11 महिन्यांचाच करार का करतात? याबाबत कोणता नियम आहे. जाणून घेऊया 11 महिन्यांचा भाडे करार आणि त्याची नियमावली. (Reasoned behind leave and license agreements)

Read More

चीन आर्थिक संकटात! बँकांबाहेर पैसे काढण्यासाठी लोकांची आंदोलने, लष्कर रस्त्यावर उतरले

चीनमध्ये कोरोनानंतर बँकिंग क्षेत्राला अभूतपूर्व संकटाने ग्रासले आहे. इथल्या काही बँका अक्षरश: बुडण्याच्या उंबरठयावर आहेत. चीनमधील या परिस्थितीमुळे जागतिक महामंदीची चाहुल असल्याचे बोलले जात आहे.

Read More

एनए जमीन विकत घेताना अशी करा पडताळणी

एखादी जागा जर शेतीसाठी (Agriculture Land) असेल तर त्या जागेवर कोणतेही बांधकाम करता येत नाही. आता शहरीकरणात अशा अनेक जागा एनए (Non Agriculture) करून घेऊन बांधकाम करण्यात येते.

Read More

विकासकांकडून फसवले गेल्यास महारेरा देणार न्याय

बांधकाम व्यावसायिकांच्या मनमानीला चाप लागावा यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची (Maharashtra Real Estate Regulatory Authority-MahaRERA - महारेरा) स्थापना केली आहे.

Read More