Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

रिअल इस्टेट

Housing Prices Hike: 2022 मध्ये या 8 प्रमुख शहरांतील घरांच्या किमतीत 5% वाढ!

Housing Prices Hike in Major Cities: 2022 मध्ये भारतातील काही महत्त्वाच्या शहरांमधील घरांच्या किमतीत सरासरी 5 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर काही शहरांमध्ये 6 ते 7 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.

Read More

Foreign Real Estate Investment: परदेशात मालमत्ता खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

Property Investment in Foreign: परदेशात गुंतवणूक करणार्‍या भारतीयांची संख्या कमी नाही. यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. ती म्हणजे वाढते उत्पन्न आणि परदेशातील संपर्क. या कारणामुळेच परदेशात रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारतीय उत्सुक दिसून येतात. पण परदेशात मालमत्ता विकत घेताना काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

Read More

Gift Deed: 'गिफ्ट डीड' तयार करतांना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात?

Gift Deed: गिफ्ट डीड म्हणजे एखादी व्यक्ती स्वइच्छेने स्वतःची मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला भेट देते तेव्हा तयार केलेले कायदेशिर पत्र होय. गिफ्ट डीडच्या नोंदणीसाठी शुल्क राज्य सरकारने (State Govt) निश्चित केले आहे. भेट म्हणून दिलेली वस्तू जंगम किंवा स्थावर मालमत्ता (movable or immovable property) असू शकते.

Read More

REIT vs Own property: रिअल इस्टेटमधील गुंतवणूकीसाठी कोणता पर्याय निवडावा?

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची आहे पण , REIT की स्वत:ची प्रॉपर्टी यापैकी काय निवडाव असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासाठी या दोन्हीचे फायदे समजून घेणे आवश्यक आहे.

Read More

Real estate investment साठी मुंबई आकर्षक ठरण्याची काय कारणे आहेत ते घ्या जाणून

प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी मुंबईला पसंती देताना गुंतवणूकदार दिसतात. स्वतःची एखादी जरी खोली असती तर आज मालामाल झालो असतो, अशा प्रकारची वाक्ये तुम्ही कधीतरी ऐकली असाल. मुंबईत जागेची मागणी किती आहे हे यासारख्या वाक्यातून लक्षात येते. Real estate investment साठी मुंबई का आकर्षक ठरत आहे, याबाबत अशा काही कारणाचा आपण विचार करूया

Read More

Maharashtra Rent Control Act 1999: भाडेकरूने 'या' चूका केल्या तर घरमालक घेऊ शकतो घराचा ताबा

नोकरी-शिक्षणासाठी किवा अन्य कोणत्या कारणाने अनेक जण भाड्याच्या घरात राहत असतात. अशा वेळी घरमालकाने घर खाली करण्यास सांगितले तर भाडेकरूंसमोर मोठा प्रश्न उभा राहू शकतो. मात्र कोणत्या परिस्थितीत असे घडू शकते, भाडेकरुने काय टाळणे आवश्यक आहे, याविषयी Maharashtra Rent Control Act 1999 काय सांगतो हे जाणून घेणे गरजेचे आहे.

Read More

Impact Of Repo Rate Hike On Real Estate: रेपो रेट वाढीचा रिअल इस्टेट उद्योगावर काय परिणाम होणार?

Impact Of Repo Rate Hike On Real Estate: रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्याने स्थावर मालमत्ता आणि बांधकाम व्यवसायाला फटका बसण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर गृहनिर्माण क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर खाली आले आहेत. जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला भरावा लागणारा EMI म्हणजेच कर्जाचा मासिक हप्ता वाढण्याची शक्यता आहे.

Read More

Alimony Rights to Parents: म्हातारपणात मुले सांभाळत नसतील तर कायदा काय सांगतो? जाणून घ्या

Alimony Rights to Parents: मुलांनी गैरवर्तन केल्यास त्यांना ताबडतोब घरातून हाकलून देण्याचा अधिकार पालकांना आहे. पालक उपायुक्त किंवा जिल्हा दंडाधिकार्‍यांकडे (Deputy Commissioner or District Magistrate) अत्याचार करणार्‍या मुलांपासून घर रिकामे करण्यासाठी अर्ज दाखल करू शकतात.

Read More

What is Release Deed? हक्कसोड पत्र म्हणजे काय?

What is Release Deed?: वडिलोपार्जित संपत्तीवर मुलांचा समान हक्क असतो, वडिलांना दोन मुलं असतील तर ती संपत्ती समान वाटून दिली जाते. पण तुम्हाला माहित आहे का? जर दोन पैकी एकाला ती संपत्ती नको असेल तर 'हक्कसोड पत्र' (Release Deed) तयार करून द्यावं लागते.

Read More

Maharashtra Rent Control Act: भाडेकरूंनो जाणून घ्या, भाडेवाढीविषयी कायदा काय सांगतो?

बरेचदा नोकरी-धंदा, शिक्षण यामुळे भाड्याने राहावे लागते. अचानक झालेली भाडेवाढ आपल बजेट बिघडवू शकते. यामुळे भाडेकरूंना भाडे वाढीविषयक कायदा काय सांगतो ते जाणून घेणे महत्वाचे आहे. याचबरोबर कायद्यातील आणखी काही महत्वाच्या तरतुदी जाणून घेऊया.

Read More

Adani Group Won Dharavi Redevelopment Project: अदानी समूह करणार धारावीचा पुनर्विकास, तब्बल 5000 कोटींचे कंत्राट मिळाले

Adani Group Won Dharavi Redevelop Project : राज्य सरकारने नव्याने काढलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेत अदानी समूहाने बाजी मारली आहे.धारावी पुनर्विकासासाठी अदानीसह डीएलएफ आणि नमन ग्रुप या कंपन्यांनी टेंडर भरले होते.

Read More

What is REIT, How They Work: 10 हजारात रिअल इस्टेटमध्ये अशी गुंतवणूक करा

What is REIT, How They Work: ज्याप्रमाणे म्युच्युअल फंडची कोणतीही स्कीम अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करुन शेअर्स आणि बॉन्डमध्ये गुंतवणूक करते, त्याचप्रमाणे REIT देखील गुंतवणूकदारांकडून पैसे उभारून रिटेल इस्टेटमध्ये गुंतवणूक करते. रिट हे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचे एक साधन आहे, म्युच्युअल फंड ज्या पद्धतीने काम करतात, त्याच पद्धतीने REIT (REAL ESTATE INVESTMENT TRUST) काम करतात.

Read More