Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Yamaha RX100 Relaunch: Yamaha RX 100 अपडेटसह लाँच होणार, जाणून घ्या डिटेल्स

Yamaha RX100 Relaunch

Image Source : http://www.autos.maxabout.com/

Yamaha RX100 Relaunch: Yamaha RX100 ही बाइक आता अपडेट होऊन परतणार आहे, त्यामुळे Yamaha प्रेमींना अधिक आनंद होणार आहे. ही बाइक रॉयल एनफिल्डशी स्पर्धा करणार आहे. जाणून घेऊया अपडेट मध्ये अधिक काय नवीन फीचर्स आहेत.

Yamaha RX100 Relaunch: Yamaha ही बाईक कंपनीने भारतात बंद केली होती. पण ती अजूनही लोकप्रिय आहे. आजही लोकांना ही बाईक खूप आठवते. Yamaha RX100 ही बाइक आता अपडेट होऊन परतणार आहे, त्यामुळे Yamaha प्रेमींना अधिक आनंद होणार आहे. ही बाइक रॉयल एनफिल्डशी स्पर्धा करणार आहे. जाणून घेऊया अपडेट मध्ये अधिक काय नवीन फीचर्स आहेत. 

बाजारात कधी येऊ शकते? (When can it come to market?)

यामाहा या बाइकला 250cc इंजिन देखील देऊ शकते जेणेकरुन आपल्या बाईक RX चे ब्रॅंड नाव अजून चालेल आणि बाजारात आपल्या प्रतिस्पर्धी रॉयल एनफिल्डशी स्पर्धा होईल. ही बाइक  2026 पर्यंत बाजारात येऊ शकते. लोकांना यासाठी खूप वाट बघावी लागणार आहे. 

इंजिन (engine)

कंपनी या बाइकच्या नवीन अपडेट  मोठे इंजिन देऊ शकते. यामाहा इंडियाच्या चेअरमनने सांगितले की RX100 त्याच्या कामगिरी, डिझाइन आणि आवाजामुळे देशातील लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे, कंपनी याला मोठे इंजिन देण्याचा विचार करत आहे. नवीन Yamaha RX100 चे इंजिन 100cc नसून मोठे इंजिन असू शकते, मात्र याबाबतची माहिती अधिक पूर्णपणे मिळालेली नाही. जरी कंपनी सध्या 125 cc ते 250 cc पर्यंतचे इंजिन आपल्या स्कूटर आणि बाइक्समध्ये वापरते.  यापैकी कोणतेही इंजिन नवीन RX 100 साठी दिले जाऊ शकते.

कोणाबरोबर होणार स्पर्धा? (Who will compete with?) 

ही बाईक 250cc इंजिनसह आली तर ती TVS Ronin ला टक्कर देऊ शकते. ही एक क्रूझर बाईक आहे, ज्याची भारतात किंमत  1,49,000 पासून सुरू होते. यात 225.9cc BS6 इंजिन आहे, जे 20.1 bhp पॉवर आणि 19.93 Nm टॉर्क जनरेट करते. यासोबतच यामध्ये अनेक फीचर्सही उपलब्ध आहेत.