Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Loan Fraud Case: सीबीआयची मोठी कारवाई, कर्ज घोटाळ्याप्रकरणी व्हिडिओकॉन समूहाचे सीईओ वेणुगोपाल धूत यांना मुंबईतून अटक

Loan Fraud Case: आयसीआयसीआय बँक आणि व्हिडिओकॉन कर्ज घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अॅक्शन मोडमध्ये आला आहे. नुकताच या प्रकरणी चंदा कोचर आणि दिपक कोचर यांना सीबीआयने अटक केली होती. आज मुंबईत सीबीआयने या प्रकरणी मोठी कारवाई केली.

Read More

Cryptocurrency : जगातल्या गुंतवणूक संस्था क्रिप्टोकडे असेट क्लास म्हणून बघतात का?   

क्रिप्टोकरन्सी हे नवं गुंतणुकीचं साधन म्हणून पुढे आलं आहे आणि तरुणांचा या साधनाकडे ओढाही आहे. पण, जगातल्या नामांकित गुंतवणूक संस्था क्रिप्टोकरन्सीला अजून ते स्थान देतात का?

Read More

Tata Motors Discount Offer: टाटा मोटर्स डिसेंबरमध्ये देत आहे भन्नाट सूट! 65,000 रुपयांपर्यंत करू शकता बचत

Tata Motors Discount Offer: वर्षाच्या अखेर ऑटो मोटर्स कंपण्यांकडून भन्नाट सूट ऑफर केली जाते. टाटा मोटर्स या नामांकित कंपनीकडून ग्राहकांना डिसेंबर महिन्यात खरेदीवर सूट दिली जाणार आहे.

Read More

China Covid : EV कार बनवणाऱ्या कंपन्यांना बॅटरींची धास्ती   

चीनमधल्या नवीन कोव्हिड उद्रेकामुळे पुन्हा एकदा जागतिक स्तरावर पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती निर्माण झालीय. आणि याचा फटका भारतातल्या कार उत्पादनाला आताच बसू लागलाय.

Read More

Viral News: केंद्र सरकार खरंच सर्व मुलींना दरमहा 2100 रुपये देतंय का? खरं की खोटं?

Viral News: केंद्र सरकारकडून देशातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. ज्या माध्यमातून गरीब आणि गरजूंना आर्थिक मदत केली जाते. सध्या सोशल मीडियावर सरकारी योजनांच्या खोट्या बातम्या व्हायरल होत आहेत.

Read More

Avatar 2 - सलग दुसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर अवतार 2 चीच धूम   

Avatar 2 - जेम्स कॅमेरुन दिग्दर्शित या सिनेमाने पहिल्या दहा दिवसांत 253 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा गल्ला जमवला आहे. आणि त्याचबरोबर हा सिनेमा जागतिक स्तरावर आतापर्यंतचा सगळ्यात जास्त गल्ला जमवणारा सिनेमा ठरला आहे.

Read More

Natural Gas Price Down: नैसर्गिक गॅसच्या किमतीत एका आठवड्यात 21 टक्क्यांनी घसरण!

Natural Gas Price Down: नैसर्गिक गॅसच्या किमतींमध्ये कमालीची घसरण झाली असून अमेरिकेतील MCX मध्ये नैसर्गिक गॅसची किंमत 430 रुपयांपर्यंत खाली आली आहे.

Read More

Apple Flipkart Sale : फ्लिपकार्टवर ॲपलच्या लॅपटॉपसाठी ‘ही’ खास ऑफर   

फ्लिपकार्टने ॲपल कंपनीचे लॅपटॉप घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खास सवलत आणली आहे. यात एक्सचेंज ऑफरही आहे. आणि विशिष्ट क्रेडिट कार्डाच्या वापरावर 10,000 रुपयांची सूटही मिळणार आहे.

Read More

Tunisha Sharma Property: अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्येनंतर मागे सोडली ‘एवढी’ संपत्ती!

Tunisha Sharma Case: टी.व्ही इंडस्ट्रीमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढतच आहे. आता या ग्लॅमर क्षेत्रातील आणखी एक टी.व्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आत्महत्या केली आहे. मालिकेच्या सेटवरच आत्महत्या केल्याने टी.व्ही इंटस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. अवघ्या कमी वयात या अभिनेत्रीने नाव तर कमावले पण सोबतच कोटयावधीची संपत्तीदेखील कमवली आहे. तिच्या या संपत्तीचा आकडा पाहून तुमचेदेखील डोळे मोठे होतील.

Read More

Gold Silver Rate: सोन्याच्या दरात वाढ तर चांदीच्या दरात घसरण

Gold Silver Rate : भारतीय सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ झाली तर चांदीच्या दरात घसरण झालेली बघायला मिळाली. आज बाजार बंद होताना दर काय होते ते सविस्तर जाणून घेऊया.

Read More

National Pension System : सरकारी कर्मचारी आहात? एनपीएसमधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल

राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच NPS मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र, हा बदल फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल. खासगी क्षेत्रातील NPS खातेधारक कर्मचाऱ्यांसाठी नवा नियम लागू असणार नाहीत. कोरोना काळात कर्मचाऱ्यांची आर्थिक गैरसोय होऊ नये म्हणून नियमांमध्ये काही सूट दिली होती. ती आता बंद केली आहे.

Read More

Inflation Rate in Argentina: जगातील सर्वाधिक महागाई मेस्सीच्या देशात!

Inflation Rate in Argentina: अर्जेंटिनामध्ये चलनवाढीचा दर 92 टक्के इतका आहे तर व्याजदर 75 टक्के आहे. हा आकडा अतिशय मोठा असल्याने भीतीदायक आहे.

Read More