Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Adani vs Hindenburg: अदानी ग्रुपचे कोणते शेअर्स सर्वात जास्त घसरले?

Hindenburg effect हा अदानी समूहाच्या शेअर्सवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. शुक्रवारी बाजार संपताना कुठला शेअर सर्वात जास्त घसरला हे इथे बघणार आहोत.

Read More

World Cancer Day: कर्करोगावरील उपचाराला सरासरी किती खर्च येतो?

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी 1 कोटी व्यक्तींचा कर्करोगामुळे मृत्यू होते. भारतात 2020 साली सुमारे 13 लाख व्यक्तींचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल, पित्ताशय कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. सोबतच तोंड, मेंदू, मान आणि फुफ्फुसाच्या कॅन्सरचेही अनेक रुग्ण भारतात आढळतात. कॅन्सरवरील ट्रिटमेंटसाठी अंदाजे किती खर्च येतो ते पाहूया.

Read More

Adani vs Hindenburg: देशाच्या वित्त सचिवांचे मोठे विधान, जाणून घ्या काय म्हणाले?

Hindenburg अहवाल जाहीर झाल्यानंतर Adani Group चे शेअर्स दणकून आपटत आहेत. या विषयाच्या संबंधी पुढे येणाऱ्या वेगवेगळ्या पैलुवर गुंतवणूकदार सजगपणे पाहत आहेत. असंख्य नागरिकांचे प्रत्यक्ष -अप्रत्यक्षरित्या पैसे यात गुंतले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय वित्त सचिव यांनी मोठे विधान केले आहे.

Read More

Electric Vehicles Increased: देशात इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी वाढली, फक्त 6 वर्षात 20 लाख वाहनांची झाली विक्री

Electric Vehicles: सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेज वाढत चालली आहे. ग्राहक मोठया संख्येने इलेक्ट्रिक वाहने खरेदी करताना दिसत आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहनांची निवड करताना दिसत आहे. मागील 6 वर्षात 20 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली असल्याचे सांगितले जात आहे.

Read More

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मिळवू शकता परताव्यासह टॅक्स सूट..

Post Office Scheme: भारत सरकार देशातील प्रत्येक विभागासाठी अनेक योजना राबवते. यापैकी अनेक स्मॉल सेव्हिंग स्कीम (Small Savings Scheme) आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक करून मजबूत परतावा मिळवू शकता.

Read More

Indian Railways: भारतीय रेल्वे चालवणार 35 हायड्रोजन ट्रेन, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिली माहिती

IRCTC: राज्यसभेत माहिती देताना, रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेने 35 हायड्रोजन ट्रेन्स विविध हेरिटेज मार्गांवर चालवण्याची योजना आखली आहे ज्याची अंदाजे किंमत 80 कोटी रुपये प्रति ट्रेन आणि 70 कोटी रुपये प्रति रेल्वे मार्ग अशी आहे.

Read More

Goa Tourism: गोव्यात पर्यटकांकडून 50% पैसा खाद्यपदार्थ आणि ड्रिंक्सवर खर्च केला जातो, NRAI चा अहवाल

गोव्यात खर्च होणाऱ्या प्रत्येक रुपयामागे 50 पैसे थेट खाद्यपदार्थ आणि ड्रिंक्सवर खर्च केले जातात कारण तेच इथले मुख्य आकर्षण आहे. लोक एकतर रेस्टॉरंट्स आणि बारमध्ये जातात किंवा नाईट क्लबमध्ये जातात आणि तेथे ते पुन्हा खातात किंवा ड्रिंक्स करतात. असे NRAI च्या अहवालात म्हटले आहे.

Read More

Insurance policy: 31 मार्चपर्यंत गुंतवणूक करू शकता, 'या' टॅक्स सेविंग पॉलिसीमध्ये..

Insurance policy: नॉन-लिंक्ड विमा पॉलिसींमधील तुमची सर्व गुंतवणूक पूर्णपणे करमुक्त परताव्यासाठी पात्र आहेत. प्रीमियम आणि विमा रकमेशी संबंधित गुणोत्तराचे नियम यावर लागू आहेत.

Read More

Pathan Movie Collection Day 10: पठाण भारतात सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला, दहाव्या दिवशी ही केली तगडी कमाई

Pathan Movie Collection: पठाण चित्रपट एकापाठोपाठ एक रेकाॅर्ड तोडत आहे. आता तर हा चित्रपट भारतात सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने दहाव्या दिवशीदेखील तगडी कमाई केली असल्याचे दिसत आहे.

Read More

SBI loan to Adani: अदानी कंपन्यांना पुन्हा कर्ज देण्याबाबत SBI चं मोठं वक्तव्य...नियमांवर ठेवलं बोट

अदानी समुहाच्या एकूण कर्जापैकी 40% कर्ज सरकारी तसेच खासगी बँकांनी दिले आहे. अदानी समुहावर एकूण दोन लाख कोटींपेक्षाही जास्त कर्ज आहे. दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकेने अदानीला पुन्हा कर्ज देण्याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

Read More

Adani vs Hindenburg: अदानींच्या रद्द झालेल्या FPO बद्दल निर्मला सीतारामन काय म्हणाल्या ते जाणून घ्या

Adani vs Hindenburg हा संघर्ष सुरू झाल्यानंतर देशभर हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. लोकसभेत देखील यावर प्रचंड गोंधळ झाल्याने सभागृह तहकूब करावे लागले होते. यानंतर केंद्र सरकारकडून या प्रश्नावर काय भूमिका मांडली जाते, याकडे देशाचे लक्ष लागलेले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या विषयवर भाष्य केले आहे.

Read More

Toll Tax Exemption: भारतात टोल टॅक्सपासून सूट कोणाला दिली जाते? जाणून घ्या

Toll Tax Exemption: तुम्ही जेव्हा खाजगी कारने प्रवास करता तेव्हा तुम्हाला टोल नाक्यावर टोल भरावा लागतो. सुमारे 500 किलोमीटरच्या अंतरासाठी सुमारे 1100 रुपये टोल टॅक्स द्यावा लागतो.

Read More