Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Chinese App Ban: छळवणूक करत असलेल्या 234 चीनी लोन आणि बेटींग अॅप्सवर शासन घालणार बंदी

Chinese App Ban: केंद्र सरकारने डिजिटल कर्जआणि बेटिंग अॅप्सवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तब्बल 234 अॅपवर बंदी घालण्यात येणार आहे, त्यासाठीच्या सूचना शासनाने जारी केल्या आहेत. यात एकूण 138 बेटिंग आणि 94 डिजिटल लोन देणाऱ्या अॅप्सवर बंदी घालण्यात येणार आहे. या अॅपविरोधात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारीही केल्या होत्या.

Read More

Adani vs Hindenburg नंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर SEBI काय म्हणतेय ते जाणून घ्या

Adani vs Hindenburg नंतर शेअर बाजारातल्या स्थितीबाबत उलटसुलट चर्चा होत आहेत. या पार्श्वभूमीवर SEBI काय म्हणते ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Govt Hikes Windfall Tax: देशातून डिझेलची निर्यात महागणार, सरकारने कर वाढवला

Tax on Crude Oil: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता भारत सरकारने देशात उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स (Windfall Tax) वाढवला आहे. यासोबतच भारतातील रिफायनरीमध्ये तयार होणाऱ्या डिझेल आणि एटीएफची निर्यातही महाग झाली आहे.

Read More

PM Kisan FPO Scheme 2023: सरकार देणार शेतकऱ्यांना 15 लाख रुपये, लाभ घेण्यासाठी 'असा' करा अर्ज

PM Kisan FPO Scheme 2023: शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात PM किसान FPO योजना लागू केली आहे. केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संघटनांना (FPO) 15 लाख रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत.

Read More

Adani vs Hindenburg: बाजार स्थैर्यासाठी नियामक एजन्सीनी सतर्क राहण्याच्या निर्मला सीतारामन यांच्या सूचना

Adani vs Hindenburg संघर्षाचा परिणाम शेअर बाजाराच्या स्थैर्यावर देखील होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नियामक एजन्सीना सूचना दिल्या आहेत.

Read More

Adani Group: सिटी बँकेनंतर 'या' मोठ्या बँकेचा अदानी समूहाला झटका, कर्ज देण्यास दिला नकार

अदानी समूहाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अदानी समूहातील कथित गैरव्यवहारांबाबत हिंडेनबर्ग या गुंतवणूक संस्थेने रिपोर्ट जाहीर केल्यानंतर कंपन्यांचे शेअर्स ढासळले आहेत. आता जागतिक स्तरावरील बड्या बँकांनी अदानी यांना कर्ज देण्यास नकार दिला आहे.

Read More

NITI Aayog: चिनी उत्पादनांना भारतात वाढती मागणी, निती आयोगाने व्यक्त केली चिंता

Chinese Products in India: भारताचे लक्ष चीनसोबतच्या एकूण व्यापारातील तूटीऐवजी काही महत्त्वाच्या वस्तूंच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यावर असायला हवे. NITI आयोगाच्या उपाध्यक्षा सुमन बेरी यांनी रविवारी ही माहिती दिली.

Read More

Sensex Opening Bell: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीने सुरुवात

Sensex Opening Bell: देशांतर्गत शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी लाल चिन्हाने व्यवहार सुरू झाला. सध्या सेन्सेक्स 455 अंकांच्या घसरणी अंकांच्या घसरणीसह 60386 अंकांवर व्यवहार करताना दिसत आहे.

Read More

Radhakishan Damani यांनी केली देशातील सर्वात मोठी Real estate deal, एकाच वेळी मुंबईत घेतले डझनभर फ्लॅट

Property Deal: राधाकिशन दमाणी (Radhakishan Damani ) आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबईत 1,238 कोटी रुपयांना 28 अपार्टमेंट खरेदी केले आहेत, रिअल इस्टेट क्षेत्रातील ही सर्वात मोठी डील असल्याचे म्हटले जात आहे.

Read More

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ होणार

DA Hike: कामगार मंत्रालयाचा एक भाग असलेल्या लेबर ब्युरोद्वारे दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा आढावा घेतला जातो. वाढती महागाई लक्षात घेता सरकारने आपल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Indian Railway : ज्येष्ठ नागरिकांना स्लीपर आणि थर्ड एसीमध्ये सूट मिळणार!

रेल्वेने प्रवास करणाऱ्या (Travelling by Train) ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कोविडमुळे बंद करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिक सवलत पुन्हा सुरु होऊ शकते. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Read More

Freightify raised funds: स्टार्टअप कंपनी फ्रेटिफाईने 98 कोटींचे फंडिंग मिळवले

Freightify raised funds: फ्रेटफाईची स्थापना राघवेंद्र विश्वनाथन यांनी 2016 मध्ये केली होती. कंपनीने सुरुवातीला फ्रेट फॉरवर्डर्ससाठी सहजपणे मालवाहतूक शोधण्यासाठी, बुक करण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी बाजारपेठ म्हणून सुरुवात केली होती, कंपनीने नुकतेच इनव्हेस्टमेंट राऊंडमधून 98 रुपयांची गुंतवणूक मिळवली आहे.

Read More