Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Asia Cup 2023 Winners Prize: आशिया कप जिंकलेल्या टीम मिळालं एवढ्या रुपयांचं बक्षिस

Asia Cup 2023 Winners Prize: नुकत्याच झालेल्या आशिया कप स्पर्धेत भारताने श्रीलंकेला नमवून आशिया कप जिंकला. पण तुम्हाला माहितीये का? या कपसोबत भारतीय टीमला किती रुपयांचे बक्षिस मिळाले आहे.

Read More

Cashify वर मोबाईल विकून मिळवा इंस्टंट पैसे आणि वाजवी किंमत, जाणून घ्या फायदे

Cashify ॲपद्वारे तुमचा मोबाईल चेक केला जाईल आणि त्यात काही बिगड आढळल्यास तुम्हांला कळवले जाईल. तुमच्या मोबाईलची सद्यस्थिती लक्षात घेऊनच तुमच्या मोबाईलची किंमत ठरवली जाते हे ल्शात असू द्या. ही प्रोसेस पूर्ण झाली कीत्यानंतर तुम्हाला लगेचच सदर मोबाईलची किंमत किती आहे हे सांगितले जाईल. तुम्हाला जर ती किंमत परवडत असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल विकू शकता.

Read More

G-20: भारताने जी-20 परिषदेवर केला 4100 कोटींचा खर्च? सत्य नक्की काय? जाणून घ्या

नवी दिल्ली येथे जी-20 शिखर परिषद यशस्वीरित्या पार पडली. या परिषदेच्या आयोजनावर 4100 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे सांगितले जात आहे.

Read More

Women Reservation Bill: आरक्षण विधेयकातून महिलांना कोणते अधिकार आणि हक्क मिळणार, जाणून घ्या

Women Reservation Bill: महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत महिला आमदारांची संख्या जवळपास 100च्या आसपास असेल. तर 543 जागांच्या लोकसभेत महिला खासदारांची संख्या नियमानुसार किमान 181 असणे अपेक्षित असणार आहे.

Read More

Jindal Investment in Nashik: जिंदाल सॉ कंपनीची नाशिकमध्ये 175 कोटींची गुंतवणूक

Jindal Investment in Nashik: जिंदाल सॉ लिमिटेड कंपनीने नाशिकमध्ये 175 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अमेरिकेमध्ये मुख्यालय असलेल्या हंटिंग एनर्जी सर्व्हिसेस (Hunting Energy Services) सोबत जिंदालचे हे जॉईंट व्हेन्चर असणार आहे.

Read More

Railway Child Travel Norms: लहान मुलांच्या तिकीट नियमांतील बदल रेल्वेच्या पथ्यावर; 7 वर्षात कमावले 2 हजार 800 कोटी

2016 पासून रेल्वे खात्याने लहान बालकांच्या प्रवासाचे नियम बदलले. त्यानुसार 5 ते 12 वर्षापर्यंतच्या बालकासाठी जर वेगळे सीट हवे असेल तर पूर्ण तिकिट आकारण्यास सुरुवात केली. या नियमामुळे मागील सात वर्षात रेल्वेला 2,800 कोटी रुपये अतिरिक्त मिळाले. कोरोना काळात रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी तिकिटातील सवलत बंद केली. ती अद्याप सुरू करण्यात आली नाही.

Read More

Onion Price : कांद्याचा लिलाव बेमुदत बंद, काय आहेत कारणे? कांदा सणासुदीत रडवणार…

मॉन्सूनच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान केले होते. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक घटली होती. खरीपाची पिके ऑक्टोबर नंतर बाजारात येण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे नवीन पिक बाजारात येईपर्यंत आहे त्या पिकाचे भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read More

India-Canada Relation: खलिस्तानी मुद्द्यावरून भारत-कॅनडा संबंध बिघडले; व्यापारासह आर्थिक परिणाम काय होतील?

खलिस्तानी मुद्द्यावरून भारत-कॅनडातील संबंध बिघडले आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील व्यापारी संबंधही धोक्यात आले आहेत. फुटीरतावादी नेते हरदीपसिंग सिंग निज्जर यांच्या हत्येमागे भारतीय गुप्तचर यंत्रणा असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. दरम्यान, भारताने हा आरोप फेटाळला आहे.

Read More

Kokan Toll Free Issue: कोकणात गेलेल्या चाकरमान्यांना टोलचा रिफंड! 'फास्टटॅग'ने कापलेले पैसे परत करण्याचे सरकारचे संकेत

Kokan Toll Free Issue:फास्टटॅगने कोकणात गेलेल्या गणेशभक्तांचा घात केला. गणेश उत्सवासाठी टोल फ्रीचा पास असून देखील अनेक चाकरमान्यांकडून टोलचे पैसे फास्टटॅगने कापल्याची बाब समोर आली होती. कोकणात पोहोचलेल्या अनेकांनी सोशल मिडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

Read More

Ganeshotsav Flowers Rate: गणेशोत्सवात ग्राहकांना फुले महागच, अन् शेतकरीही तोट्यातच

Ganeshotsav Flowers Rate: विदर्भातील सर्वात मोठे फुलांचे मार्केट म्हणून ओळखले जाणारे नागपूर शहरातील 'नेताजी फुल मार्केट' (Netaji Full Market) होय. या मार्केटमधील रोजची उलाढाल 45 ते 50 लाखांच्या घरात आहे. गणेशोत्सवानिमित्य फुलांचे दर गगनाला भिडल्याने व्यापारी वर्ग आणि किरकोळ फुल विक्रेत्यांना प्रचंड नफा मिळतो. मात्र, शेतकरी वर्गाला खरोखरच समाधानपूर्वक नफा मिळतोय का? हा खरा प्रश्न आहे.

Read More

Walt Disney भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत, कोण आहे खरेदीसाठी उत्सुक? जाणून घ्या…

भारतातील ग्राहक संख्या आणि त्यांच्या मध्यम वापर लक्षात घेता अनेक परदेशी कंपन्यांनी FDI अंतर्गत मिडीया क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. याशिवाय गेल्या काही वर्षात भारतीय कंपन्यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. याचा थेट परिणाम द वॉल्ट डिस्ने कंपनीवर पहायला मिळतो आहे.

Read More

महारेराची राज्यातील 388 बिल्डरांवर कारवाई; मुंबई-पुण्यातील बिल्डरांची संख्या सर्वाधिक, कंपन्यांची खाती केली फ्रीज

MahaRera in Action Mode: महाराष्ट्रातील 388 बिल्डरांनी महारेराच्या नियमांचा भंग केल्याने महारेराने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलत त्यांच्या प्रोजेक्टची बँक खाती फ्रीज केली आहेत.

Read More