Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Mahindra's Canada Biz Wind Up: आनंद महिंद्रांनी कॅनडातील कंपनी केली बंद, शेअर्समध्ये मोठी घसरण

Mahindra's Canada Biz Wind Up: महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी गुरुवारी आपल्या कॅनडातील कंपनीचे कामकाज गुंडाळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली.

Read More

Maggi Noodles: मॅगी प्रेमींसाठी खुशखबर! मॅगी पुन्हा 10 रुपयांना मिळणार, नेस्लेची घोषणा

Maggi Noodles: घराघरातून विशेषतः लहान मुलांमध्ये स्नॅक्स म्हणून विशेष प्रिय असलेल्या मॅगीच्या किमतीत दोन वेळा बदल करण्यात आले आहेत. याआधी गेली अनेक वर्ष 10 रुपयाला मिळणारी मॅगी आता पुन्हा एकदा आपल्या जुन्या किमतीत परतत आहे .

Read More

Wilful Defaulter Norms: बुडीत कर्जदारांना नव्यानं कर्ज मिळणं अवघड! RBI कठोर नियम आणणार

रिझर्व्ह बँकेने बुडीत कर्जदार ठरवण्याच्या नियमांत बदल प्रस्तावित केले आहेत. त्यानुसार सहा महिन्यांच्या आत कर्जदाराबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच नव्या नियमांनुसार जाणूनबुजून कर्ज थकवणाऱ्या कर्जदारांना नव्याने कर्ज मिळणं आणखी अवघड होणार आहे. अशा कर्जदारांचे फोटो आणि नाव प्रकाशित करण्याची परवानगी बँकांना मिळू शकते.

Read More

Jio AirFiber Plans: जिओ एअर फायबरचे आकर्षक प्लान्स देणार ग्राहकांना अनलिमिटेड डेटा आणि ओटीटी ॲक्सेस

Jio AirFiber Plans: रिलायन्स जिओने नुकतीच आपली नवीन ब्रॉडबँड सेवा 'AirFiber' लाँच केली. या नवीन ब्रॉडबँड सेवेअंतर्गत Jio ने ग्राहकांच्या खिशाला परवडतील असे वेगवेगळे प्लॅन्स आणले आहेत.

Read More

Big Billion Days Sale: 3 ऑक्टोबरपासून लाइव्ह होणार फ्लिपकार्टचा बिग बिलियन डे सेल!

सध्या देशभरात सणासुदीचा माहोल आहे. सणासुदीला भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. यात कपडे, इलेक्ट्रिक सामान, गृहपयोगी वस्तू, मोबाईल स्मार्टफोन आदींचा समावेश असतो. भारतीय ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन फ्लिपकार्टने हा सेल लाइव्ह करण्याची योजना आखली आहे.

Read More

IRCTC Air Offer: या तारखांना फ्लाईटचे तिकीट IRCTC Air वर बुक केल्यास होईल फायदा, पाहा डिटेल्स

IRCTC ग्राहकांना फ्लाईट तिकीटच्या बुकींगवर 25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरपर्यंत बुकींग केल्यास सुविधा शुल्क (Convenience Fees) माफ करणार आहे. तसेच, अन्य ऑफर्सचा लाभ ही ग्राहकांना घेता येणार आहे. कारण, IRCTC ला 24 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यामुळे IRCTC कडून ग्राहकांना ऑफर्स दिली जात आहे.

Read More

Asian Development Bank ने सादर केला अहवाल, अपुऱ्या पावसामुळे भारताची अर्थव्यवस्था होऊ शकते बाधित

आशियाई विकास बँकेने (ADB) 2023-24 साठी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर मंदावेल असा अंदाज व्यक्त केला आहे. याआधी ADB ने भारताचा आर्थिक विकासाचा दर 6.4 टक्के असेल असे म्हटले होते. मात्र पावसाचे कमी प्रमाण आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम लक्षात घेता देशाचा आर्थिक विकास दर 6.3 टक्के असेल असे आशियाई विकास बँकेने नुकत्याच जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे.

Read More

Tomato Price : टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल! नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकार सज्ज

जुलै महिन्यात मान्सूनने देशभरात चांगलाच जोर धरला होता. पावसाने अनेक राज्यांना झोडपून काढले होते. अशातच टोमॅटोची सर्वात जास्त पुरवठा करणारे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये भूस्खलन, अतिवृष्टी अशा समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये टोमॅटोची आवक मंदावली होती.

Read More

Tennis Player: भारताच्या अव्वल टेनिसपटूची आर्थिक परिस्थिती कोलमडली! बँक खात्यात केवळ 79 हजार, रोजचा खर्च परवडेना

Tennis Player: भारताचा नंबर-1 टेनिस स्टार सुमित नागल आर्थिक संकटाशी झुंजत आहे. एटीपी टूरमध्ये खेळण्यासाठी 1 कोटी रुपयांचा खर्च केल्यानंतर, नागलच्या बँक खात्यात केवळ 79 हजार रुपये (900 युरो) शिल्लक राहिले आहेत.

Read More

US Federal Rate: फेडरल बँकेकडून व्याजदर 'जैसे थे'; वर्षअखेर एकदा दरवाढ होण्याची शक्यता

अमेरिकेतील महागाई, बेरोजगारी आणि इंधनाचे दर पाहता सध्यातरी व्याजदरात कपात केली जाण्याची शक्यता नाही. वर्षअखेर एकदा किंचित दरवाढ होण्याची शक्यता आहे. (US Fed Rate) तसेच पुढील वर्षीही व्याजदर चढेच राहतील, असे सुतोवाच फेडरल बँकेने केले आहेत.

Read More

Akasa Airlines ला लागणार टाळे? आगाऊ बुकिंग केलेल्या ग्राहकांचे पैसे परत ,मिळणार का?

अकासा विमान कंपनी सध्या आर्थिक संकटात असून कंपनीच्या जवळपास 43 वैमानिकांनी राजीनामे दिले आहेत. कंपनीकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे नसल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिल्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. आतापर्यंत कंपनीची 24 उड्डाणे रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.

Read More

Asia Cup 2023 Winners Prize: आशिया कप जिंकलेल्या टीम मिळालं एवढ्या रुपयांचं बक्षिस

Asia Cup 2023 Winners Prize: नुकत्याच झालेल्या आशिया कप स्पर्धेत भारताने श्रीलंकेला नमवून आशिया कप जिंकला. पण तुम्हाला माहितीये का? या कपसोबत भारतीय टीमला किती रुपयांचे बक्षिस मिळाले आहे.

Read More