Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आयपीओ

साई सिल्क कलामंदिरचा आयपीओसाठी अर्ज दाखल!

साई सिल्क कलामंदिर (Sai Silk Kalamandir) ही पारंपारिक कपड्यांची विशेषतः साड्यांची दक्षिण भारतातील सर्वात मोठी विक्री करणारी चेन आहे. 31 मे, 2022 पर्यंत कंपनीच्या नेटवर्कमध्ये 46 स्टोअर्स होती.

Read More

IPO Update : ‘सुला वाईन’ आयपीओ आणण्याच्या तयारीत!

IPO Update : सुला विनयार्ड्स (Sula Vineyards) ही वाईन तयार करणारी कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग होणारी पहिली कंपनी असेल. अल्कहोल आणि स्पिरिट या क्षेत्रात काम करणारी आणि आयपीओ आणणारी ही दुसरी कंपनी असेल.

Read More

Tata Technologies IPO: टाटाचा 2004 नंतर प्रथमच IPO!

IPO Update : टाटा समुहाचा 2004 मध्ये टीसीएस (TCS) कंपनीचा आयपीओ आला होता. त्यानंतर या 18 वर्षात टाटा समुहाकडून अद्याप एकही आयपीओ आलेला नाही. तसेच 2017 मध्ये नियुक्त झालेले टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळातील हा पहिला IPO असेल.

Read More

आशियातील 6 मोठ्या कंपन्यांचे आयपीओ प्रतिक्षेत!

IPO Update : येत्या 6 महिन्यात आशियातील सर्वात मोठ्या 6 कंपन्यांचे IPO बाजारात येण्याच्या मार्गावर, भारतातील 'ऑफबिझनेस' या स्टार्टअपचाही यात समावेश आहे.

Read More

शेअर मार्केटमधील अस्थिरतेमुळे आयपीओ कंपन्यांचे ‘वेट ॲण्ड वॉच’

सेबीने आतापर्यंत 67 कंपन्यांना आपला आयपीओ (Initially Pubic Offer-IPO) लॉण्च करण्याची परवानगी दिली आहे. पण यातील फक्त 16 कंपन्यांनी आतापर्यंत आपला आयपीओ लॉण्च केला आहे.

Read More

Upcoming IPO in July 2022 | जुलै महिन्यात येणारे संभाव्य आयपीओ!

तुम्हाला जर IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी जुलै महिन्यात आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांची माहिती घेऊन आलो आहोत.

Read More

2022 या वर्षात 16 कंपन्यांनी IPO द्वारे 40,311 कोटी उभारले

सेबीकडे (SEBI) उपलब्ध असलेल्या माहितीनुसार या वर्षभरात आतापर्यंत 52 कंपन्यांनी SEBI कडे IPO ऑफर करण्यासाठी DRHP पाठवले. 2007 मध्ये सर्वाधिक 121 कंपन्यांनी DRHP दाखल केले होते.

Read More

ऑफिसर्स चॉईस व्हिस्की बनवणाऱ्या कंपनीकडून 2 हजार कोटींचा IPO दाखल, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी!

ही कंपनी व्हिस्की व्यतिरिक्त, रम आणि व्होडका देखील तयार करते. याशिवाय, कंपनी ऑफिसर्स चॉईस, ऑफिसर्स चॉईस ब्लू आणि स्टर्लिंग रिझर्व्ह या ब्रॅण्डने बाटलीबंद पाणी विकते.

Read More

सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील मम्माअर्थ कंपनी 2023 मध्ये 30 कोटी डॉलरचा आयपीओ आणण्याच्या तयारीत

भारतीय शेअर मार्केटमध्ये घसरणीचे वातावरण आहे; भारतातील स्टार्टअप उद्योगांमध्ये महागाईमुळे मंदीचे वातावरण आहे. अशावेळी ‘मम्माअर्थ’चा (Mamaearth) आयपीओ (Initial Public Offering-IPO) येणार असल्याची बातमी भारतीय शेअर मार्केटसाठी शुभवार्ता ठरू शकण्याची शक्यता आहे.

Read More

सिल्व्हर पर्ल कंपनीचा आयपीओ खुला; 17 जून रोजी होणार लिस्टिंग

IPO Investment 2022 : सिल्व्हर पर्ल हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड लक्झरी स्पेसेस लिमिटेड कंपनीने आयपीओ बाजारात आणला असून 9 जून पर्यंत गुंतवणूकदारांना सबस्क्र्पिशन करता येणार आहे.

Read More

बँक खात्यात पैसे असतील तरच लावा आयपीओसाठी बोली

गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात पुरेसे पैसे नसल्याने अलीकडील काही आयपीओमधील काही अर्ज रद्द करावे लागल्याने हा निर्णय घेण्यात आला. नवीन नियम 1 सप्टेंबर 2022 पासून लागू होणार आहे.

Read More

बोगस अर्जांमुळे एलआयसीच्या आयपीओवर गंडांतर

एलआयसी आयपीओ (LIC IPO) साठी एकूण प्राप्त अर्जांपैकी सुमारे 28 टक्के अर्ज नाकारण्यात आले. इतक्या मोठ्या संख्येने अर्ज नाकारणे हा आयपीओच्या इतिहासामधील उच्चांक मानला जातो. एलआयसी पॉलिसीधारकांकडून (LIC Policy Holder) प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 34.5 टक्के अर्ज नाकारण्यात आले.

Read More