Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

विमा

Travel Insurance: ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करताना 'या' बाबींकडे ध्यान द्या

भारतामध्ये अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवास धोकादायक बनत चालल्याने ट्रॅव्हल विमा देखील गरजेचा बनला आहे. तुम्ही जर सतत प्रवास करत असाल तर तुमच्या गरजेनुसार स्वतंत्र ट्रॅव्हल विमा खरेदी करू शकता. अनेक कंपन्यांकडून प्रवास विमा दिला जातो. भारतामध्ये किंवा भारताबाहेर प्रवास करताना असणाऱ्या जोखमीपासून तुम्हाला संरक्षण मिळते.

Read More

Long Term Car Insurance: कारसाठी विमा घेताय, दिर्घ काळासाठी घेतला तर मिळतील अनेक फायदे

Long Term Car Insurance: भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने वाहनांसाठी दिर्घकालीन विम्याचा पर्याय सुरु केला आहे. यात वाहनधारकांना कारचा 3 वर्ष मुदतीसाठी विमा काढता येईल.

Read More

Insurance Ombudsman: इन्शुरन्सबाबत तक्रारींचे निवारण करणारी यंत्रणा ‘विमा लोकपाल’

Insurance Ombudsman: "Consumer is the King" असे म्हटले जाते. पण कंपनीकडून इन्शुरन्स विकत घेणाऱ्या या ग्राहक-राजालाच न्याय मागायची वेळ आली तर त्याने कोणाकडे धाव घ्यायची?

Read More

Health Insurance: कमी वयात आरोग्य विमा पॉलिसी घेण्याचे फायदे काय?

आरोग्य विमा हा सर्वांसाठी आवश्यक आहे. कधीही तुम्हाला दवाखान्यात जाण्याची वेळ येऊ शकते. जर तुम्ही वैयक्तिक विमा काढण्याचा विचार करत असाल तर 18 वर्ष वय झाल्यापासूनच विमा पॉलिसी घ्यायला हवी. कमी वय असताना प्रिमियमही कमी भरावा लागतो तसेच प्री मेडिकल चेकअप करण्याची गरज पडण्याची शक्यता देखील कमी असते.

Read More

Home Insurance: गृहविमा म्हणजे काय? 'या' नुकसानीपासून मिळते संरक्षण

गृह विमा काढल्यानंतर घराची झालेल्या नुकसानीपासून तुम्हाला संरक्षण मिळते. याद्वारे तुमच्या मालमत्तेला सुरक्षा मिळते. गृहविमा हा जनरल इन्शुरन्सच्या अनेक प्रकारांपैकी एक आहे. वैयक्तिक घर, बंगलो, फ्लॅट, अपार्टमेंट यांचा तुम्ही विमा काढू शकता.

Read More

Salary Protection Insurance म्हणजे काय?

Salary Protection Insurance: “सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स” म्हणजे “Plan for the Best and Prepare for the Worst” स्वरूपाचा पर्याय आहे. नियमित उत्पन्न घेणाऱ्या प्रत्येकाने त्याचा “बॅक-अप” म्हणून “सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स” घेणे आवश्यक आहे.

Read More

Term Insurance: टर्म इन्शुरन्सची गरज काय? तरुण वयात घेण्याचे फायदे

साधारण 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही टर्म इन्शुरन्स घेऊ शकता. पॉलिसी धारकाच्या मृत्यूपश्चात नॉमिनीला एक ठराविक रक्कम मिळते. कमावत्या व्यक्तीच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबीयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी तुम्ही याचे नियोजन तरुण वयातच केले पाहिजे. मुलगा असो किंवा मुलगी दोघांवरही कुटुंबाची जबाबदारी पडत असते त्यामुळे दोघांनीही टर्म इन्शुरन्स काढणे गरजेचे झाले आहे.

Read More

Portability of Health Insurance: आरोग्य विमा पॉलिसी पोर्ट करण्याचे नियम कोणते?

जर तुमची आरोग्य विमा कंपनी चांगली सुविधा देत नसेल तर तुम्ही दुसऱ्या कंपनीत तुमची पॉलिसी पोर्ट करू शकता. मात्र, त्यासाठी काही नियम आहेत. जुनी पॉलिसी संपण्याच्या 45 दिवस आधी तुम्ही पोर्टसाठी दुसऱ्या विमा कंपनीकडे अर्ज करू शकता.

Read More

Health Insurance Claim: आरोग्य विम्याचा दावा नाकारला जाण्याची कारणे काय?

विमा पॉलिसी (Health Insurance Claim) खरेदी करत असताना नियम आणि अटी बारकाईने पाहून घेण्याची जबाबदारी तुमची असते. मात्र, अनेक जण खोलात जाऊन हे नियम आणि अटी वाचत नाहीत. पॉलिसीमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे, कशाचा नाही, याची इत्थंभूत माहिती तुम्हाला असायला हवी. अन्यथा मग दावा नाकारला गेल्यावर पश्चाताप होईल. या लेखामध्ये आपण पाहूया, विम्याचा दावा नाकारला जाण्याची कोणती कारणे आहेत.

Read More

Train Travel Insurance: रेल्वे प्रवासात मिळतो 10 लाखांचा विमा, जाणून घ्या याचे फायदे आणि क्लेम करण्याची प्रोसस

Train Travel Insurance : मेल-एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रत्येकी 10 लाखांचा विमा मिळतो. मात्र बऱ्याचदा प्रवा शांना या प्रवास विम्याबाबत माहिती नसते. या प्रवाशी विम्याचे फायदे काय किंवा दुर्देवाने काही अपघात झाला तर हा विमा कसा क्लेम करायचा ते समजून घेऊया.

Read More

Life Insurance vs Bonds: लाईफ इन्शुरन्स विरुद्ध बॉण्ड्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Life Insurance vs Bonds: भारतात बॉण्ड्ससारख्या उत्पादनांबद्दलची आर्थिक साक्षरता अजूनही कमी आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना या गुंतवणूक पर्यायाबद्दल शंका आहेत. त्याबद्दल अधिक माहिती समजून घेऊ.

Read More

LIC Claim Settlement: इन्शुरन्स क्लेमध्ये 'LIC' बेस्ट! आयुर्विमा महामंडळाकडून 98% मृत्यू दाव्यांमध्ये वारसांना भरपाई

मृत्यूचे दावे निकाली काढण्यामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाने इतर विमा कंपन्यांच्या तुलनेत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये एलआयसीने 96% मृत्यूचे दावे निकाली काढले असून वारसांना भरपाई दिली आहे.

Read More