Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

विमा

Zero Cost Term Plan Insurance : झिरो कॉस्ट टर्म प्लॅन इन्शुरन्स म्हणजे काय? हा प्लॅन केव्हा आवश्यक असतो?

काही विमा पुरवठादारांनी शून्य खर्चाच्या मुदतीच्या विमा मुदत योजनेचे (Zero cost term plan insurance) नवीन प्रकार सादर केले आहेत. यामध्ये, विमा कंपनी पॉलिसीधारकाला एका विशिष्ट वयात मागणी केल्यावर संपूर्ण प्रीमियम रक्कम परत करते.

Read More

Ayushman Bharat: प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ कसा घ्याल?

Jan Dhan Aarogya Yojana: प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे दारिद्रय-रेषेखाली असलेल्या कुटुंबांसाठी प्रतिवर्ष प्रति-कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विम्याचे संरक्षण (हेल्थ इन्शुरन्स कव्हर) दिले जाते.

Read More

AI in Insurance: विमा कंपन्यांकडून क्लेम सेटलमेंटसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर

ग्राहकांचे दावे निकाली काढण्यासाठी आणि विवाद सोडविण्यासाठी विमा कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग आणि डेटा अॅनालिटिक्सचा वापर करण्यात येत आहे. बनावट दावे शोधून काढण्यासोबतच कोणत्याही दाव्यामधील त्रुटी शोधून काढण्यात कंपन्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मोठी मदत होत आहे.

Read More

Drone Insurance: ड्रोनसाठी मिळतोय इन्शुरन्स, जाणून घ्या ड्रोन इन्शुरन्समध्ये काय कव्हर होते

Drone Insurance: भारतात ड्रोन इंडस्ट्री झपाट्याने वाढत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढला आहे. त्याच प्रमाणे या महागड्या यंत्राच्या सुरक्षेसाठी विम्याची गरज भासू लागली आहे. काही निवडक विमा कंपन्यांनी ड्रोन इन्शुरन्स लॉंच केला आहे.

Read More

Traditional Insurance Growth: पारंपारिक विमा योजनांना ग्राहकांची पसंती, प्रिमीयम संकलन वाढले

Traditional Insurance Growth: विमा क्षेत्र ग्राहकाभिमुख होत असले तरी पारंपारिक विमा योजनांना ग्राहकांची पसंती कायम असल्याचे दिसून आले आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या 2021-22 च्या अहवानुसार विम्याच्या ट्रॅडिशनल प्रोडक्ट्समधील प्रिमीयम संकलनात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

Read More

ESIC Act: कर्मचारी राज्य विमा कायदा काय आहे? यातून कर्मचाऱ्यांना काय फायदे मिळतात?

ESIC Act: कर्मचारी राज्य विमा कायदा, 1948 (Employee State Insurance Act, 1948) हा भारतातील कामगारांसाठी अस्तित्वात आलेला पहिला सामाजिक सुरक्षेवरील मोठा कायदा आहे. या कायद्याची अंमलबजावणी 24 फेब्रुवारी, 1952 ला कानपूर येथे झाली होती.

Read More

Health insurance: तुमच्या विमा पॉलिसीमध्ये को-पेमेंट क्लॉज तर नाही ना? ऐनवेळी डोकेदुखी नको

विमा घेताना त्यामध्ये अनेक अटी आणि नियम असतात, जे सर्वसामान्य व्यक्तीला समजत नाहीत. जेव्हा गरज पडते तेव्हा अडचण नको म्हणून आधीच माहिती असावी. आरोग्य विमा घेताना काही पॉलिसीमध्ये को-पेमेंट म्हणजेच सह-देयक हा क्लॉज असतो. हा क्लॉज म्हणजे काय, हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

Read More

Life Insurance vs Real Estate: लाईफ इन्शुरन्स विरुद्ध रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट!

Life Insurance vs Real Estate: मध्यमवर्गीय व्यक्तीसाठी मात्र “नवीन घराच्या चाव्या ताब्यात घेतल्यावर” मालकी हक्कासोबतच अभिमानाची, सुरक्षित भविष्याची भावना अधिक उचंबळून येते. आर्थिक संरक्षण मिळविल्याचे अशीच भावना पहिली लाईफ पॉलिसी घेतल्यावर देखील असते.

Read More

Life Insurance vs Mutual Funds: इन्शुरन्सला म्युच्युअल फंड हा पर्याय होऊच शकत नाही? का जे जाणून घ्या!

Life Insurance vs Mutual Funds: म्युच्युअल फंड काय किंवा लाईफ इन्शुरन्स काय, हे एकमेकांना कधीच पर्याय ठरू शकत नाहीत; पण ते एकमेकांना पूरक मात्र नक्की ठरू शकतात.

Read More

LIC Child Plans: तुमच्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा एलआयसीच्या 'या' योजनेतून

ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी LIC कंपनीच्या अनेक योजना आहेत. यामध्ये चाइल्ड सेव्हिंग प्लॅनचा देखील समावेश आहे. या योजना पालकांना आपल्या मुलांचे भविष्य (LIC Child Plans) सुरक्षित करण्यात मदत करतात. या याजनेच्या लाभातून मुलांचे शिक्षण, विवाह आणि इतर गरजा पूर्ण होऊ शकता. मूल लहान असतानाच योग्य नियोजन केले तर भविष्याची चिंता राहणार नाही. पाहूया, लहान मुलांसाठी एलआयसीच्या कोणत्या योजना आहेत.

Read More

Cancer Health Insurance: आरोग्य विम्यात कॅन्सरपासून सुरक्षा निवडताना 'या' बाबींचा विचार करा

कर्करोगावरील उपचार हे महागडे आणि जास्त काळापर्यंत चालतात. कर्करोगाच्या निदान चाचण्या, केमोथेरपी, ऑपरेशन, औषधे यासाठी तुम्हाला लाखो रुपये लागतील. जर विम्यामध्ये कर्करोग कव्हर नसेल तर तुम्हाला हे सगळे पैसे तुमच्या बचतीमधून भरावे लागतील. त्यामुळे सविस्तर माहिती घेऊन विमा पॉलिसी खरेदी करावी.

Read More

Electronic Insurance Account: इलेक्ट्रॉनिक इन्शुरन्स अकाउंट कसे ओपन कराल?

Electronic Insurance Account: इन्शुरन्स पॉलिसीज् डिजिटल स्वरूपामध्ये एकाच ठिकाणी इलेक्ट्रॉनिक ड्रॉव्हरमध्ये एकत्र करून ठेवता येऊ शकतात. अशा डिजिटल खात्यांना "इलेक्ट्रॉनिक इन्शुरन्स अकाउंट" (e-IA) म्हणतात.

Read More