Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

यशस्वी उद्योजक

Dog Training Service: मुक्या प्राण्यांची ‘एम पॉवर’, यशस्वी उद्योजिका डॉग ट्रेनर मीरा ठोसर

Dog Trainer: कुटुंबात राहण्यासाठी किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने कुत्रा पाळायचा असेल तर त्या दृष्टीने कुत्र्यांना प्रशिक्षण द्यावे लागते. एखाद्या कुटुंबात राहण्यासाठी कुत्र्याला सवयी लावण्यासाठी खास प्रशिक्षक असतात. पेशाने कुत्र्यांची प्रशिक्षक अर्थात डॉग ट्रेनर म्हणून मीरा ठोसर या तरुण उद्योजिका देशभरात प्रसिद्ध आहेत. आज आपण त्यांच्याकडून काही माहिती समजून घेणार आहोत.

Read More

Richest Women in India : भारतात श्रीमंत महिलांच्या यादीत कोण पुढे आहे माहीत आहे का?

Richest Women in India 2022: मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या दरम्यान देशात आणि आशिया खंडातही सगळ्यात श्रीमंत होण्यासाठी असलेली स्पर्धा आपल्याला माहीत आहे. पण, देशातल्या श्रीमंतांच्या यादीत कुणी महिला उद्योजक आहेत का? त्यांची मिळकत नेमकी किती आहे, जाणून घेऊया…

Read More

Agro Tourism: ॲग्रो टुरिझमच्या माध्यमातून तरूणाने स्वीकारला मातीशी नाळ जोडणारा व्यवसाय!

Agro Tourism: प्रत्येकाची रिफ्रेश होण्यासाठी संकल्पना वेगवेगळी असते. काही जणांना चकचकीत ‘रिसॉर्ट’मध्ये जायला आवडते; तर काहीजणांना निसर्गरम्य वातावरणात रमायला आवडते. हाच धागा पकडत रविने ‘ॲग्रो टुरिजम’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.

Read More

Shiv Shakti Paints: सरधोपट इंजिनिअररिंगची वाट सोडून पेंट इंडस्ट्रीमध्ये प्रतिभा भालेराव यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला!

Shiv Shakti Paints: प्रतिभा भालेराव-भांबुरकर या आजही ‘वर्क इज वर्कशीप’ या भावनेने काम करतात. स्वयंरोजगारातून समृद्धी मिळवण्याच्या वाटेवर स्त्रियाही कशा उत्तम मार्गक्रमण करू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रतिभा भालेराव-भांबुरकर यांचा शिवशक्ती पेंट्स उद्योग.

Read More

Female Entrepreneurs: भारतातील प्रेरणादायी महिला उद्योजक; आपल्या क्षेत्रात निर्माण केले बेंचमार्क

Female Entrepreneurs: भारतीय स्टार्टअप इकोसिस्टममधील सातत्यपूर्ण घडामोडींमुळे, अधिकाधिक महिला उद्योजक स्वप्नांचा पाठलाग करत आहेत आणि त्यांच्या उपक्रमांमध्ये भरभराट करत आहेत. आम्ही तुमच्यासाठी अशा भारतीय महिलांचा प्रवास घेऊन आलो आहोत.

Read More

Paper Recycling Business: 60 देशात रद्दी पेपरचा व्यवसाय सुरू करून या भारतीय महिलेने कमावले करोडो रुपये!

PG Paper success story: 2002 मध्ये, पूनम गुप्ता (Poonam Gupta) स्कॉटलंडमध्ये कार्यरत असलेल्या पुनीत गुप्तासोबत विवाहबद्ध झाल्या. रद्दी खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून त्यांनी 1000 कोटींहून अधिक संपत्ती कमावली आहे. आजघडीला पूनम गुप्ता, युनायटेड किंगडमच्या (United Kingdom) प्रसिद्ध महिला उद्योजकांपैकी एक आहेत

Read More

अवघ्या 20 हजारांच्या भांडवलातून उभी केली लाखोंची कंपनी; जाणून घ्या एका यशस्वी उद्योजकाची कहाणी!

आजच्या यशस्वी उद्योजक या लेखात आपण एक साधा मंडप कामगार स्वत:ची कंपनी उभारून शेकडो लोकांना कसा रोजगार देतो, याची प्रेरक कहाणी जाणून घेणार आहोत.

Read More

Anupam Mittal Biography: शादी डाॅट.काॅमचे संस्थापक अनुपम मित्तल आहेत, 185 कोटी संपत्तीचे मालक

Shark Tank India: शार्क टॅंक इंडिया 2 या बिझनेस रियालिटीची शो ची सध्या जोरदार चर्चा आहे. या शो ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच या कार्यक्रमाचे परिक्षक (जज) देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे. यातील एक यशस्वी उद्योज 'अनुपम मित्तल' यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेवुयात.

Read More

Shark Tank India 2: जाणून घ्या, करोडोंची मालकिन असलेल्या यशस्वी बिझनेस वुमन नमिता थापर यांच्याबाबत...

Successful Business Women Namita Thapar: 'शार्क टॅंक इंडिया' या रियालिटी शो च्या माध्यमातून प्रसिध्दीझोतात आलेल्या यशस्वी बिझनेस वुमन नमिता थापर यांचे बालपण, शिक्षण व करियरबाबत थोडक्यात जाणुन घेऊयात.

Read More

माफक गुंतवणूक, छंद जोपसण्याची संधी आणि संधीतून यशस्वी व्यवसायापर्यंत मजल

स्त्रियांचा एक कम्फर्ट झोन असतो, त्यातून त्या बाहेर पडू इच्छित नाही म्हणजे त्यांच्या डेली रुटीनमधून. तर काही त्यातूनही मार्ग काढून इतरांनाही नवीन मार्ग दाखवतात. अशा स्त्रियांमधून नाव घ्यायचे झाले तर सुषमा माने (Sushma Mane) यांचे नक्कीच घेता येईल. सुषमाताईंनी स्वत:चा छंद जोपासत त्यातून स्वत: उद्योग उभा केला आहे. जाणून घेऊया त्यांच्या हा उद्योगाबद्दल...

Read More

Red Dot Bag: सामाजिक भावनेतून सुरू केलेला सॅनिटरी नॅपकिन आणि डायपर्सची विल्हेवाट लावणारा स्टार्टअप!

Red Dot Bag: अनिता माने यांनी सुरूवातीला सामाजिक जबाबदारीतून सुरू केलेल्या या सामाजिक उपक्रमातून सुरू केलेला उद्योग आज इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Read More