Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

यशस्वी उद्योजक

Leela Instant Food: जगाच्या पाठीवर कुठेही जा अन् मिळवा आईच्या हातची चव!

Leela Instant Food: जगाच्या कुठल्याही काना-कोपऱ्यात गेलात तरीही प्रत्येकाला आपल्या घरचं, हक्काचं जेवण खायला मिळावं म्हणून अनिता चोपडा यांनी एक व्यवसाय सुरु केला. आता त्या ‘लिला इन्स्टंट फूड’च्या माध्यमातून देशोदेशी आईच्या हातची चव पोहचवत आहेत.

Read More

Vanity Van: मनोरंजन क्षेत्रासाठी व्हॅनिटी व्हॅनचा पुरवठा करणाऱ्या उद्योगात पुण्याच्या तरुणाची यशस्वी भरारी!

Vanity Van Business: मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेते आणि अभिनेत्रींना व्हॅनिटी व्हॅनची सुविधा पुरवण्याचा अनोखा उद्योग पुण्यातील एका तरुणाने सुरू केलाय. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये कोणत्या सोयी-सुविधा असतात. त्याचे दर कसे असतात, अशा सर्व गोष्टी आज आपण उद्योजक कौस्तुभ सोरटे (Kaustubh Sorte) यांच्याकडून जाणून घेणार आहोत.

Read More

Womens Day Special : 2 रुपये रोजंदारीने काम करणाऱ्या Kalpna Saroj आज आहेत 2000 कोटींच्या मालकीण!

Dalit Women entrepreneur : कल्पना सरोज यांनी आज 2000 कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे. पण, त्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष फारसा कुणाला ठाऊक नाही. हा संघर्ष, कौटुंबिक हिंसा, सामाजिक आणि आर्थिक अशा सगळ्या स्तरावरचा होता. बाल विवाह लावून दिलेल्या एका दलित मुलीचा उद्योजिका बनण्यापर्यंतचा हा प्रवास थक्क करणाराच आहे.

Read More

International Women's Day: नोकरी सोडून सुरू केले बुटीक; जाणून घ्या या तीन महिलांची व्यवसायातील यशोगाथा

Internatinal Women's Day: आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस देशाच्या निम्म्या लोकसंख्येला म्हणजेच महिलांना समान अधिकार देण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. आज भारतात महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करत आहेत. त्याचबरोबर अनेक महिलांनी संघर्षातून आपली ओळख निर्माण केली आहे.

Read More

Womens Day 2023: यशस्वी महिला उद्योजिका आणि स्टार्टअपमधील त्यांचे योगदान

Successful Women Entrepreneurs: सध्या अनेक महिला उद्योजक या भारताच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भूमिक बजावत आहेत. महिला उद्योजकांच्या जागतिक यादीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. या महिलांनी फक्त स्वत:चा व्यवसाय उभा केला नाही तर त्यांनी रोजगारातही वाढ केली आहे.

Read More

सामाजिक प्रश्नासाठी व्यावसायिक झेप, शेततळ्यांची निर्मिती करणारी तरुण उद्योजिका मैथिली अप्पलवार

सध्या वातावरणातील बदलांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परंतु, मानवाच्या काही कृतींमुळे निसर्गात बदल घडून येत आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य असणाऱ्या गोष्टींवर जर लक्ष दिले, त्यानुसार काही गोष्टी केल्या तर भविष्यात सर्वांना सुरक्षित आयुष्य जगता येईल.

Read More

कंट्री हेड टू सीईओ... ‘बांबू इंडिया'चे सर्वेसर्वा योगेश शिंदे

Bamboo India: बांबूची शेती ही वेगळी संकल्पना समोर ठेवून बांबूद्वारे ब्रश, कंगवा तसेच अन्य वस्तू तयार करून व्यवसाय करणारे ‘बांबू इंडिया’ चे प्रवर्तक योगेश शिंदे. जाणून घेऊया त्यांच्यातील यशस्वी उद्योजकाचा प्रवास...

Read More

Dr. Vivek Bindra Net Worth: मोटिवेशनल स्पीकर डॉ.विवेक बिंद्रा आहेत 90 कोटींचे मालक!

डॉ. विवेक बिंद्रा यांची एकूण संपत्ती $11 दशलक्ष पेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे, जी 2023 मध्ये भारतीय रुपयात सुमारे 90 कोटींपेक्षा जास्त आहे. खूप कमी वयात त्यांनी मोठे यश संपादन केले आहे. केवळ भाषणे देऊन त्यांनी ही संपत्ती कमवली नसून उद्योगातून देखील त्यांनी स्वतःचा उत्कर्ष घडवून आणला आहे. जाणून घ्या डॉ. बिंद्रा यांची संपत्ती!

Read More

Salil Parekh: दिवसाला 21 लाख रुपये वेतन घेणारे सलील पारेख आहेत तरी कोण? जाणून घ्या!

Infosys CEO Salil Parekh: 2022 मध्ये इन्फोसिसने सलील पारेख यांच्या पगारात तब्बल 88 टक्क्यांनी वाढ केली होती. त्याची वार्षिक पगारवाढ 42.50 कोटी रुपये इतकी होती. वेतनवाढीनंतर, त्यांचे वेतन पॅकेज 79.75 कोटी रुपये इतके आहे. म्हणजेच सलील पारेख हे दररोज 21 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावतात!

Read More

Falguni Nayar Net Worth: Nykaa च्या सर्वेसर्वा फाल्गुनी नायर पॉवर वुमनच्या यादीत त्या 89 व्या स्थानावर!

Nykaa सुरू करण्यासाठी फाल्गुनी नायर यांनी नोकरी सोडली.स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आता एका दशकानंतर, फाल्गुनी नायर यांनी फोर्ब्स इंडिया रिच लिस्ट 2022 मध्ये 44 व्या क्रमांकावर पदार्पण केले आहे. साठ वर्षीय फाल्गुनी नायर यांची संपत्ती $2.2 अब्ज (रु. 182,244,517,600 ) इतकी आहे. जगातील पॉवर वुमनच्या यादीत त्या 89 व्या स्थानावर आहेत.

Read More

Azim Premji Net Worth: भारतातील सर्वात दानशूर उद्योगपतीची संपत्ती जाणून घ्या!

Forbes List of Billionaires: फोर्ब्सच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी भारतीय अब्जाधीशांची संपत्ती 11 अब्ज डॉलरवरून 0.12 टक्क्यांनी घटून 9.2 अब्ज डॉलरवर आली आहे. संपत्तीच्या आकड्यातील या घसरणीचे कारण म्हणजे अझीम प्रेमजींनी केलेले प्रचंड दान.

Read More

Oyo Rooms चे Ritesh Agarwal यांनी ओयोचा संसार कसा उभा केला?

OYO: भारतातल्या तरुण CEO पैकी एक रितेश अग्रवाल मार्च महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकतीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांनाही लग्नाचं आमंत्रण दिलं. रितेश यांनी 19 व्या वर्षी ओयोचा संसार कसा उभा केला आणि आज ते कुठवर पोहोचलेत जाणून घेऊया

Read More