Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

यशस्वी उद्योजक

Subhash Runwal: रिअल इस्टेट व्यवसायातील दिग्गज सुभाष रुनवाल; एकेकाळी शंभर रुपये खिशात घेऊन धरली होती मुंबईची वाट

सुभाष रुनवाल हे मुंबईतील रिअल इस्टेट व्यवसायातील एक प्रतिष्ठित नाव आहे. सत्तरच्या दशकात त्यांनी बांधकाम व्यवसायात पाऊल ठेवले. चार्टड अकाउंटंट म्हणून अनेक वर्ष काम केल्यानंतर त्यांनी धोका पत्करत रिअल इस्टेट व्यवसाय सुरू केला. खिशात अवघे 100 रुपये घेऊन त्यांनी मुंबईची वाट धरली होती. मुंबईतील आर सिटी मॉल रुनवाल ग्रूपच्या मालकीचा आहे.

Read More

Kaivalya Vohra Zepto: विसाव्या वर्षी 7 हजार कोटींचा व्यवसाय उभारला; Zepto चे सह-संस्थापक कैवल्य व्होरा यांचा प्रवास

कैवल्य व्होरा याने अवघ्या विसाव्या वर्षी सात हजार कोटींपेक्षा जास्त मोठी कंपनी उभी केली. ऑनलाइन डिलिव्हरी व्यवसायात तीव्र स्पर्धा असतानाही त्याने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. कोरोना काळात स्टॅडफोर्ड विद्यापीठातील शिक्षण अर्धवट सोडून स्टार्टअपची वाट धरली आणि यश मिळवून दाखवले.

Read More

Successful Entrepreneur: योग व्यवसायाची वृद्धी समाजाच्या जागरूकतेवर अवलंबून - योग प्रशिक्षक देवयानी मांडवगणे

Successful Entrepreneur: पुण्यातील कोथरूड परिसरात ‘देवयानीज योगऊर्जा’ या स्टुडिओच्या माध्यमातून देवयानी मांडवगणे यांनी अनेकांना योग व दैनंदिन व्यायाम याचे महत्त्व पटवून देत त्यांच्या आरोग्य समस्यांवर काम करून त्यांना त्यातून बाहेर काढण्याचे काम करत आहे.

Read More

Chai Sutta Bar: परीक्षेत नापास झाल्यावर दोन मित्रांनी सुरु केला चहाचा बिझनेस, 150 कोटींची होते उलाढाल

Chai Sutta Bar:अनुभव दुबे आणि आनंद नायक यांनी सुरू केलेल्या व्यवसायाची प्रसिद्धी परदेशातही पोहचली आहे. ब्रिटन, दुबई, कॅनडा, ओमान आणि इतरही काही देशांमध्ये चाय सुट्टा बारच्या शाखा आहेत. मागील आठ वर्षात त्यांच्या व्यवसायाची उलाढाल दीडशे कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. इंदौर सारख्या छोट्या शहरातून येऊन दोन मित्रांनी व्यवसायात यश मिळवलं आहे.

Read More

Torra: कोल्हापुरी ‘तोरा’ तोऱ्याने मिरवणारी मराठी उद्योजिका कल्पना वंदना

Torra: सामाजिक भान ठेऊन नवीन काहीतरी सुरु करावे, स्वतःच स्वतःचा बॉस होऊन आपले मराठीपण जपून क्रिएटीव्हिटीची आवड जोपासत परदेशातही आपले अस्तित्व निर्माण केलेल्या 'तोरा' ब्रॅण्डच्या निर्मात्या सतत खुश राहणाऱ्या आनंदी तथा कल्पना वंदना यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या यशस्वी व्यवसायाची कथा...

Read More

Startups India : स्टार्टअप सीड फंड योजनेअंतर्गत इनक्यूबेटर्सना 611 कोटी रुपयांचं वाटप

Startups India : स्टार्टअप सीड फंड योजनेच्या अंतर्गत सरकारतर्फे इनक्यूबेटर्सना निधीचं वाटप करण्यात आलंय. जवळपास 611 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यापैकी 61 कोटी रुपये आतापर्यंत सीड फंड योजनेच्या अंतर्गत स्टार्टअप्सना जारीदेखील करण्यात आलेत.

Read More

Anuroop Vivah Sanstha सामाजिक भान जपणारी विवाह संस्था

अनुरुप विवाह संस्थेच्या कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. गौरी कानिटकर यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या यशस्वी उद्योगाचे रहस्य...

Read More

India’s most successful traders : राकेश झुनझुनवाला ते विजय केडिया... कोट्यवधींची कमाई करणारे यशस्वी ट्रेडर्स

India’s most successful traders : भारतीय शेअर बाजार हे अनेक यशस्वी व्यापार्‍यांचं घरच आहे. इथं अनेक व्यापाऱ्यांनी नशीब आजमावत आपल्या चतुर बुद्धीनं गुंतवणूक करत पैशांची कमाई केली. तर काही गुंतवणूकदार तर त्याहूनही पुढे निघून गेले. त्यांनी शेकडो, हजारो कोटी रुपये कमावले.

Read More

StartUp : अक्षय कुमार, विरेंद्र सेहवागच्या साथीनं पुण्यातल्या स्टार्टअपची भरारी

StartUp : अभिनेता अक्षय कुमार आणि माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यांची साथ मिळाल्यानं एका स्टार्टअपनं चांगलीच भरारी घेतलीय. पुण्याचं हे स्टार्टअप आता जवळपास 53 देशांमध्ये पसरलंय. म्हणजेच यांच्या उत्पादित वस्तू विविध देशांमध्ये पाठवल्या जात आहेत. जाणून घेऊ नेमकं काय आहे बिझनेस मॉडेल?

Read More

Greetwel Gift Shop: अनोख्या भेटवस्तुंचे भांडार म्हणजे 'ग्रीटवेल'

Greetwel Gift Shop: लोकांना आनंदाने भेटा, त्यांना खुश करण्यासाठी हटके भेटवस्तू द्या, अशी कल्पना असलेले पुण्यातील भेटवस्तुंचे भांडार म्हणजे ग्रीटवेल शॉप. या शॉपचे सर्वेसर्वा दीपक जाधव यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या यशस्वी उद्योगाची कथा...

Read More

इकोफ्रेंडली सॅनिटरी पॅडचा जोसा ब्रॅण्ड; उद्योजिका रिया पाटील यांची महिलांना पर्यावरणपूरक भेट!

गोव्याच्या रिया पाटील यांनी सॅनिटरी पॅडबाबत स्त्रियांना आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांवरून 'जोसा' या ब्रॅण्डद्वारे स्त्रियांसाठी पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅडची निर्मिती करत आहेत.

Read More

Samosa Singh : केवळ समोसा विकणाऱ्या कंपनीचे वार्षिक टर्नओवर 45 कोटी रुपये

Bengaluru Samosa Singh : केवळ समोसे विकण्याचं दुकान थाटून, कुणी आपला वार्षिक टर्नओवर 45 कोटी रुपयांपर्यंत नेऊ शकतो. असे तुम्हाला कुणी सांगितल्यास तुमचा विश्वास बसणार नाही ना? मात्र बंगळुरूमधील एका जोडप्याने असे करुन दाखविले आहे.

Read More