Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

यशस्वी उद्योजक

Green Pharmacy: आयुर्वेदाचे महत्त्व आजही कायम आणि आयुर्वेद उद्योगातील संधीलाही भरपूर वाव!

Green Pharmacy: अनेकजण सध्या आयुर्वेदाकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे आयुर्वेदिक उत्पादने, त्याची निर्मिती, विक्री, त्यातल्या संधी आणि आयुर्वेदातील यशस्वी उद्योगाची कथा ‘ग्रीन फार्मसी’च्या डॉ. आमोद साने यांच्याकडून जाणून घेऊया.

Read More

AniMall App: IIT दिल्लीच्या विद्यार्थिनींनी जनावरे खरेदी-विक्रीच्या अ‍ॅपमधून कमवले कोट्यवधी रुपये

AniMall App: IIT दिल्लीच्या दोन विद्यार्थिनींनी एकत्र येऊन गाय, म्हैस, बैल अशा पाळीव जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी AniMall हे अ‍ॅप तयार केले. या अ‍ॅपमधून त्यांनी आतापर्यंत 565 कोटी रुपयांची कमाई केली. या मुलींच्या यशस्वी व्यवसायाबद्दल जाणून घेऊया.

Read More

Pepsico Plant Gorakhpur : 1100 कोटींची गुंतवणूक करुन पेप्सिको देणार पूर्वांचलमध्ये रोजगार

Pepsico Plant : पेप्सिको हे नाव तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं असेल. तब्बल 1100 कोटी रुपये खर्च करुन पेप्सिको कंपनी (PepsiCo) गोरखपूर येथे शीतपेये, दुधाचे पदार्थ आणि आईस्क्रिम तयार करणार आहे.

Read More

TOT, MDRT: एल.एम.एन कन्सल्टंटची दिमाखदार कामगिरी, TOT आणि MDRT साठी झाली निवड

TOT, MDRT: विमा उद्योगातील जागतिक पातळीवर मानाच्या समजल्या जाणाऱ्या टॉप ऑफ द टेबल (TOT) आणि मिलियन डॉलर राउंड टेबल (MDRT) साठी वर्ष 2024 साठी एल.एम.एन कन्सल्टंटमधील निलेश लाहोटी आणि मनीष लाहोटी यांची निवड करण्यात आली आहे.

Read More

Fish Farming: मत्स्य शेतीतून लाखोंची कमाई, नोकरी सोडून तरुणाने धरला नवा मार्ग

Fish Farming: शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी अनेक तरुण कष्ट करतात आणि यात यश मिळाल्यास कोणतीही सरकारी नोकरी करायला तयार असतात. पण आजकाल तुम्हाला अशा अनेक बातम्या वाचायला किंवा ऐकायला मिळतात की लोक चांगल्या पगाराची नोकरी सोडून तरुण स्वतःहून काहीतरी वेगळा मार्ग निवडतात आणि त्यात यशस्वीही होतात.

Read More

Maruti Suzuki : मारुती सुझुकीचा धमाका! 25 वर्षांत 2.5 दशलक्ष कार निर्यात

Maruti Suzuki Sale: मारुती सुझुकी कंपनी सन 1986-87 पासून, परदेशी बाजारपेठेत मारुती कार निर्यात करण्यास सुरुवात केली. आता या कंपनीने 2.5 दशलक्ष कार विक्रीचा टप्पा पार केलेला आहे.

Read More

Mushroom Farming: महाराष्ट्रात अळंबी व्यवसायाला उधाण

Mushroom Farming : अनेक आजारावर गुणकारी औषध (Medical Benefits) म्हणून प्रचलित असलेल्या अळंबीचा (Mushroom Business) व्यवसाय कुणीही सुरू करू शकतात. अतिशय कमी गुंतवणूकीमध्ये, छोट्या जागेत आणि सहजरित्या हा व्यवसाय करता येतो.

Read More

Airbus Aircraft : टाटांना मिळाले एअरबस विमानांवर 'मेक इन इंडिया' दरवाजे बसवण्याचे कंत्राट

Make In India : टाटा कंपनी निर्मित दरवाजे आता एअरबस विमानात बसवले जाणार आहेत. हे 'मेड इन इंडिया' दरवाजे टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड म्हणजेच TASL द्वारे बनवले जातील. यासाठी एअरबस आणि टाटा अॅडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेड यांच्यात करार करण्यात आला आहे. TASL त्यांच्या हैदराबाद येथील अत्याधुनिक कारखान्यात हे दरवाजे तयार करेल.

Read More

Shausa Creation: नाविन्याचा शोध आणि हटके कल्पनांतून आरती जाधव यांनी साकारला 'फॅशुनिक ब्युटीक'चा व्यवसाय

Shausa Creation: आरती जाधव यांनी भारतीय परंपरेनुसार वर्षभर साजरे होणारे सण, सणाला लागणा-या पारंपरिक गोष्टी, घर सजावटीच्या विविध वस्तू तयार करून एक नाविन्यपूर्ण व्यवसायाला सुरूवात केली.

Read More

Zoho CEO Radha Vembu: दररोज 8 कोटींची कमाई, सॉफ्टवेअर विश्वातील श्रीमंत महिला राधा वेंबू यांच्याबद्दल जाणून घ्या

Zoho CEO Radha Vembu: टेक कंपनी झोहोचे सीईओ आणि सह-संस्थापक श्रीधर वेंबू यांची बहीण राधा वेंबू यांनी गेल्या वर्षभरात M2M Huron या जागतिक श्रीमंतांच्या यादीत 103वा क्रमांक पटकावला आहे आणि सॉफ्टवेअर उद्योगातील जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला म्हणून त्यांनी स्थान मिळवले आहे. या यादीत एकूण 247 सेल्फ मेड महिलांचा समावेश आहे, त्यापैकी 81% महिला या चीनमधील आहेत.

Read More

Costal Vibes: कोकणातल्या फुलांचा रंग आणि गंध याचे मिश्रण असलेला सुगंधित उद्योग 'कोस्टल व्हाईब्स'

Costal Vibes: दापोली तालुक्यातील मुर्डी गाावातील बीएससी हॉर्टीकल्चर पूर्ण केले विनय जोशी यांनी सुंगधाच्या मोहातून कोस्टल व्हाईब्स या नावाने अत्तराचा उद्योग सुरू केला. या सुगंधी यशस्वी उद्योगाची यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत.

Read More

पालघरमधील आदिवासी महिला बनवतायेत बांबू हस्तकलेच्या वस्तू, परदेशातही वस्तूंना मागणी

पालघरमधील आदिवासी महिला बांबूपासून हस्तकलेच्या वेगवेगळ्या वस्तू बनवत आहेत. त्यांच्याद्वारे बनवल्या गेलेल्या वस्तूंना देशोविदेशातून मोठी मागणी होते आहे. त्यांच्या कामाची थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. अर्थसाक्षर झालेल्या या महिला समाजासाठी एक नवी दिशा ठरत आहेत.

Read More