Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Dhruv Rathee Net Worth : फेमस युट्युबर ध्रुव राठीची संपत्ती किती? जाणून घ्या

Dhruv Rathee ने सुरुवातीला भारतीय राजकारण आणि पक्षीय संबंध या विषयावर व्हिडियो बनवायला सुरुवात केली. सखोल विश्लेषण आणि सादरीकरण यामुळे फारच कमी कालावधीत तो नावारूपाला आला. Dhruv Rathee या चॅनलचे आज घडीला 13 मिलियन सबस्क्राईबर आहेत तर Dhruv Rathee Vlogs चे 2 मिलियन सबस्क्राईबर आहेत. वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिरातीतून ध्रुव आता चांगली कमाई करू लागला आहे.

Read More

YouTube Partner Program मध्ये सहभागी व्हा आणि कमवा लाखो रुपये घर बसल्या…

तुम्ही पात्रता निकष पूर्ण केल्यानंतर, तुम्ही युट्युब पार्टनर प्रोग्रामसाठी (YPP) अर्ज करू शकता. जोपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करणार नाही तोवर तुम्हांला कुठलाही मोबदला मिळणार नाही हे लक्षात असू द्या. YPP मध्ये सामील होऊन पैसे कमावण्यासाठीतुम्हाला तुमचे YouTube चॅनल Google AdSense खात्याशी जोडणे आवश्यक आहे.

Read More

YouTuberला इन्कम टॅक्स विभागाची 2.6 कोटींची नोटीस; तुम्ही असा निष्काळजीपणा करू नका!

Income Tax Notice to YouTuber: यूट्यूबवर न्यूज चॅनेल चालवणाऱ्या एका यूट्यूबरला इन्कम टॅक्स विभागाने तब्बल 2.6 कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. IT डिपार्टमेंटने त्याला ही सहावी नोटीस पाठवली आहे.

Read More

ITR Filing: तुम्ही YouTube मधून पैसे मिळवता, मग हे नियम जाणून घ्या

ITR Filing: YouTube मधून मिळणारे पैसे हे बिझनेस हेड अंतर्गत मिळो किंवा इन्कम फ्रॉम अदर सोर्स अंतर्गत मिळो. त्यावर संबंधित YouTuberच्या टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स आकारला जातो.

Read More

YouTube Premium सर्विस महागली, गुगलने घेतला मोठा निर्णय

गेल्या दशकात व्हिडियो आणि म्युजिकच्या बाबतीत एकटे युट्युब मैदानात होते. आता मात्र वेगवेगळ्या कंपन्या मार्केटमध्ये उतरल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी, 2018 मध्ये, YouTube ने प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅन वाढवला होता, त्यानंतर आता यात वाढ करण्यात आली आहे.

Read More

YouTube Income : YouTube वरून कशी केली जाते कमाई, 1000 views आल्यावर किती रुपये मिळतात? जाणून घ्या

YouTube Income : YouTube ही संकल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत कोरोना काळामध्ये पोहचली. त्यातून आता अनेक कुटुंब चांगले इन्कम घेत आहेत. तर जाणून घेऊया, YouTube वरुन कमाई कशी केली जाते?

Read More

Youtube update: यूट्यूब कंटेंट क्रिएटर्ससाठी खूशखबर, आता इतर भाषांमध्येही डब करू शकणार व्हिडिओ!

Youtube update: यूट्यूब कंटेंट क्रिएटर्ससाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. यूट्यूब लवकरच आपल्या प्लॅटफॉर्मवर असं एक फीचर लॉन्च करणार आहे, ज्याचा फायदा करोडो यूझर्सना होणार आहे. यूट्यूब एक फीचर सुरू करण्याचा विचार करत आहे, यामुळे क्रिएटर्सना इतर भाषांमध्ये व्हिडिओ डब करण्यास मदत होणार आहे.

Read More

YouTube Monetization New Policy: यूट्यूबवर पैसे कमवणं झालं आणखी सोपं, काय आहे नवी मॉनेटायझिंग पॉलिसी?

YouTube Monetization New Policy: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर आता पैसे कमवणं आणखी सोपं झालं आहे. यूट्यूबनं आपली मॉनेटायझेशनची पॉलिसी बदलली आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ बनवणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. काय आहे नवी पॉलिसी? जाणून घेऊ...

Read More

AI anchor and AL Voice : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लोक घरबसल्या कमवू लागले आहेत लाखो रुपये…

Chat GPT तंत्रज्ञान आणि त्याच्या वापराबाबत उलटसुलट चर्चा सुरु असताना आता याच कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून काही लोक घरबसल्या लाखो रुपये कमवत असल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण नेमके काय आहे? लोक कसे यातून पैसे कमवत आहेत हे आपण या लेखात जाणून घेऊयात.

Read More

Tennis Cricket YouTube: टेनिस क्रिकेटच्या ग्लॅमरबरोबर टेनिस युट्यूब चॅनेललाही पसंती; तरुणांचा उत्पन्नाचा वेगळा मार्ग

Tennis Cricket YouTube Channel: मुंबईचा विचार केला तर एमएमआरडीए (Mumbai Metropolitan Region Development Authority-MMRDA) विभागामध्ये मे महिन्यातील शनिवार आणि रविवारी एकूण कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांच्या क्रिकेट मॅचेस होतात. या मॅचेस आता यूट्यूबच्या माध्यमातून लोकांना पाहायला मिळत आहेत.

Read More

Youtube New Ad Policy: आता युट्युबच्या जाहिराती स्किप करता येणार नाहीत, जाणून घ्या यूट्यूब प्रीमियम सब्सक्रिप्शनचे दर

Google ने YouTube च्या जाहिरात धोरणात काही नवे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ग्राहकांना इच्छा नसतानाही लांबलचक जाहिराती बघाव्या लागणार आहेत. आता जसा 'स्कीप' हा ऑप्शन जाहिराती न बघण्यासाठी दिला जातो, तसा आता दिला जाणार नाहीये.

Read More

YouTuber's Success Story: हमाली करणारा तरुण कलेच्या बळावर झाला नामांकित यूट्यूबर; कमावतोय दरमहा लाख रुपये

YouTuber's Success Story: एखाद्याला सोनं देऊनही तो त्याची माती करतो आणि काही लोकं असतात जे मातीचं सोनं करतात. त्यासाठी लागते ती म्हणजे मेहनत आणि चिकाटी. यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या आयुष्याला नवीन कलाटणी देणारे कलाकार विजय खंडारे यांची कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे; जाणून घेऊया त्याच्या यशाची कहाणी.

Read More