Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Wild Vegetables : पावसाळ्यामध्ये रानभाज्यांची विक्री करून मिळतोय आदिवासी बांधवांना रोजगार

Wild Vegetables : पहिला पाऊस झाला की रानभाज्यांची आवक सुरू होते. त्याच रानभाजीची विक्री करून आदिवासी समाजातील लोक पावसाळ्यामध्ये आपला उदरनिर्वाह करतात. जाणून घेऊया, रानभाज्यांचे दर किती?

Read More

Wild Vegetables : विदर्भातील गावांमध्ये मोफत मिळणारी जिवतीची फुलं शहरांमध्ये मिळतात 50 रुपयाला पावशेर

Wild Vegetables : पावसाळ्यामध्ये मेळघाट प्रमाणेच विदर्भात जिवतीची फुलं देखील तेवढीच प्रसिद्ध आहे. पावसाळा सुरू झाला की, 1 महिन्यामध्ये जिवतीची फुलं उमलतात. या फुलांचे आयुष्य जास्त नसते, यांचा कार्यकाळ हा 2 महिन्याचा असतो. त्यानंतर ही फुलं नाहीशी होतात. जाणून घेऊया, या फुलांचे वैशिष्टे आणि किंमत किती?

Read More

Tomato Price: टोमॅटोची चोरी होऊ नये म्हणून भाजी विक्रेत्यांनी फूटपाथवर लावले सीसीटीव्ही..!

Tomato Price in India: सर्वसामान्यांच्या रोजच्या जेवणातला महत्त्वाचा घटक असलेल्या टोमॅटोनं सध्या किंमतीचा उच्चांकच केला आहे. बाजारात सध्या टोमॅटोचा दर 130 ते 160 रुपये किलो असा सुरू आहे. त्यात टोमॅटो चोरीचे प्रकार आता वाढायला लागले आहेत. हे रोखण्यासाठी भाजी विक्रेत्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे.

Read More

Vegetable price Hike: टोमॅटोनंतर आता हिरवी मिरची आणि आल्याचे दर कडाडले

टोमॅटोने ग्राहकांना झटका दिल्यानंतर आता आले आणि हिरव्या मिरचीचे किरकोळ बाजारातील दर कडाडले आहेत. देशभरात दरवाढ होत असून काही राज्यात 350 रुपये किलोपर्यंत हिरव्या मिरचीचे दर गेले आहेत. पावसाळ्यात भाजीपाल्यांचे दर खाली येतात. मात्र, यंदा दरवाढ पाहायला मिळत आहे.

Read More

Cultivation Of Vegetables : पावसाळ्यात 'या' भाज्यांची लागवड करून शेतकऱ्यांना मिळू शकतो भरघोस नफा

Cultivation Of Vegetables : भारतात अनेक प्रकारच्या भाज्या पिकवल्या जातात ज्या वर्षभर उपलब्ध असतात. काही भाज्या अशा आहेत ज्या केवळ एका हंगामात उपलब्ध असतात. तर जाणून घेऊया, पावसाळ्यात कोणत्या भाज्या उपलब्ध असतात आणि त्या भाज्यांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना किती नफा मिळू शकतो?

Read More

Vegetable Price Hike: मॉन्सून बरसला,पालेभाज्या महागल्या! टोमॅटो, कोथिंबीरीची आवक घटली

पालेभाज्यांचा पुरवठा कमी होत असल्यामुळे गेल्या एकाही दिवसांत भाज्यांचे दर चांगलेच कडाडले आहेत. मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध शहरात कोथांबिरीची जुडी जवळपास 70-100 रुपये भावाने विकली जात आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात कोथांबिर, टोमॅटो, मेथी,शेपू आणि पालं यांची आवक कमी झाली असून सामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसतो आहे.

Read More

Amravati Market: अमरावतीमधील फळे आणि भाजीपाला मार्केटची वार्षिक उलाढाल 15 कोटींवर

Amravati Market: विदर्भातील अमरावती शहर 'अंबानगरी' म्हणून ओळखले जाते. विदर्भातील सर्वात मोठे कपडा मार्केट इथे आहे. बिझीलँड, सिटीलँड हे इथले सर्वात मोठे कपडा मार्केट आहे. कपडा मार्केटबरोबरच अमरावतीमध्ये भाजीपाला आणि फळ मार्केटसुद्धा आहे. या मार्केटमध्येही कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.

Read More

Priciest Potato Of The World : तुम्ही जगातील सगळ्यात महागडा बटाटा बघितला आहे का? किंमत वाचून अवाक व्हाल

Le Bonnotte Potato : विविध गुणधर्म असलेला भाज्यांचा राजा बटाटा हा आपल्या लहान मुलांपासुन ते मोठ्यांना सागळ्यांनाच आवडतो. मात्र या एक किलो बटाट्यासाठी तुम्हाला जर का कुणी 50,000 रुपये मोजुन द्यायला सांगितले, तर तुम्ही त्याला नक्कीच वेड्यात काढाल. परंतु आज आम्ही तुम्हाला नक्कीच अश्या बटाट्याची ओळख करुन देणार आहोत,ज्याची किंमत 50,000 रुपये किलो आहे.

Read More

Online Vegetables Selling: घरबसल्या करू शकता भाजीपाल्याची ऑनलाइन विक्री, जाणून घ्या सविस्तर

Online Vegetables Selling: शेतकऱ्यांसाठी शासनाने विविध उपकरण राबविले आहेत, त्यापैकी एक म्हणजे प्रोड्यूसर्स कंपनी (Producers Company) हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे मध्यस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी लूटमार थांबवणे हा आहे.

Read More

prices of vegetables increased: काकडी, शेवगा, गवार, दोडका, भेंडीच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांनी उचलले 'हे' पाऊल

prices of vegetables increased: हिवाळा म्हटलं की विविध प्रकारच्या शेंगा, हिरव्या पालेभाज्या या सर्वांची आवक वाढते आणि त्या पोष्टीक (healthy) असल्यामुळे त्याची खरेदी सुद्धा त्याच प्रमाणात होते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून दोडके, गवार, काकडी, शेवगा यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे त्याचे दर वाढले आहे.

Read More

APMC Market Vashi: मार्केटमध्ये भाज्या स्वस्त; पण ग्राहक आणि शेतकरी वाऱ्यावर अन् व्यापाऱ्यांची चंगळ!

APMC Market Vegetable Price: नवी मुंबईमधील कृषि उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यावर व्यापाऱ्यांकडून भाज्यांचे दर कमी केले जातात. पण प्रत्यक्ष ग्राहक किंवा शेतकऱ्याला याचा फायदा होताना मात्र दिसत नाही.

Read More