Indian Railways: भारतीय रेल्वेची कमाई कशी होते? मागील दशकभरात किती बदल झाला? वाचा
गेल्याकाही वर्षात रेल्वेमध्ये मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. सोयी सुविधांनी सज्ज अशा अनेक नवीन ट्रेन्स रुळावरून धावताना दिसत आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
गेल्याकाही वर्षात रेल्वेमध्ये मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. सोयी सुविधांनी सज्ज अशा अनेक नवीन ट्रेन्स रुळावरून धावताना दिसत आहेत.
Read MoreVande Bharat Express: देशातली सुपरफास्ट ट्रेन म्हणून ओळख असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस गाडीला आता आणखी नवं रूप मिळणार आहे. वंदे भारतच्या ट्रेन्सना आता नवीन आणि चकचकीत असे डबे जोडले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक चांगला प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
Read MoreVande Bharat Express: भारतीय रेल्वे 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस वंदे भारतच्या आणखी दोन व्हर्जन सादर करणार आहे. त्यासाठी मिशन मोडवर कामदेखील सुरू झालं आहे. चेन्नईतली रेल्वे इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) वंदे भारत स्लीपर व्हर्जन तसंच वंदे मेट्रो कोच तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
Read Moreमहागडे तिकीट दर असल्यामुळे प्रवाशांनी वंदे भारत ट्रेनकडे पाठ फिरवल्याचे दिसते आहे. गेल्या एकाही महिन्यांपासून नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस 50% क्षमतेने सुरु होती. प्रवाशांची कमतरता असल्यामुळे ट्रेनचा परिचालन खर्च देखील भागत नव्हता. त्यामुळे या मार्गावरील ट्रेन रद्द करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.
Read Moreमुंबई-गोवा वंदे भारतच्या उद्घाटनानंतर देशातील एकूण वंदे भारत गाड्यांची संख्या आता 19 होणार आहे. प्रधानमंत्री मोदी उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.मुंबईतून धावणारी ही चौथ्या क्रमांकाची आणि महाराष्ट्रातील पाचवी वंदे भारत ट्रेन असणार आहे.
Read Moreरेल्वे बोर्डाने उपनगरीय रेल्वे नेटवर्क अधिक सक्षम आणि सोयीसुविधांनी परिपूर्ण बनवण्यासाठी सुमारे 238 वंदे भारत मेट्रो ट्रेन खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे.नोकरीनिमित्त, काम-धंद्यासाठी प्रवास करणाऱ्यांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांना जोडणारा मुंबई लोकल हा आवडीचा, खिशाला परवडणारा आणि वेळेची बचत करणारा एक उत्तम पर्याय आहे. मुंबईची लाईफलाईन असलेल्या या मुंबई लोकल ट्रेन लवकरच भूतकाळात जमा होणार आहे.
Read MoreVande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांचं उत्पादन वाढवलं जाणार आहे. नुकतीच यासंबंधीची घोषणादेखील करण्यात आलीय. भारतीय रेल्वे भारतीय रेल्वे पुढच्या तीन-चार महिन्यात म्हणजे ऑगस्ट 2023पर्यंत 120 प्रगत वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांचं उत्पादन सुरू करणार आहे.
Read MoreVande Bharat Train: मुंबई-पुणे-सोलापूर या मार्गावर 10 फेब्रुवारी 2023 पासून वंदे भारत ट्रेन चालवण्यात येत आहे. सुरुवातीला महाग वाटणाऱ्या वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. यानिमित्ताने गेल्या 45 दिवसातील वंदे भारत ट्रेनची कमाई जाणून घेऊयात.
Read MoreVande Bharat Train: 1 एप्रिलला भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्टेशनवरून नवी वंदे भारत ट्रेन दिल्लीसाठी रवाना होणार आहे. या ट्रेनमुळे पर्यटनालाही चालना मिळेल. या ट्रेनचे वेळापत्रक आणि तिकिटाचा दर आजच्या लेखातून जाणून घेऊयात.
Read MoreTata Steel : मेक इन इंडिया (Make in India) या उपक्रमांतर्गत वंदे भारत या अत्याधुनिक रेल्वेत चकचकीत अशा आसनांची व्यवस्था करण्यात आलीय. टाटा उद्योगसमुहाच्या टाटा स्टीलनं याचं कंत्राट मिळवलं आहे. वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) या गाडीसाठी जागतिक दर्जाची आसनव्यवस्था आणि इंटिरिअरचं हे काम टाटा स्टीलकडे आहे.
Read MoreSleeper Vande Bharat Express Train: देशात नवीन 200 वंदे भारत स्लीपर ट्रेनची निर्मिती करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) निविदा जारी करण्यात आली होती. ही निविदा सर्वात कमी बोली लावून दोन कंपन्यांनी जिंकली आहे. या दोन कंपन्या कोण आहेत? त्यांनी किती बोली लावली, अशी सर्व माहिती जाणून घ्या.
Read MoreVande Bharat Express: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच त्यांच्या मुंबई भेटीदरम्यान भारतातील दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी मुंबई-साईनगर शिर्डी आणि मुंबई-सोलापूर दरम्यानच्या सेमी-हायस्पीड ट्रेन सेवेला हिरवा झेंडा दाखवला आहे.
Read More