UPI SCAM: यूपीआयच्या माध्यमातून होतेय लाखो रुपयांची फसवणूक, सुरक्षेसाठी फॉलो करा या टिप्स
यूपीआयमुळे अवघ्या काही सेकंदात इतरांच्या बँक खात्यात पैसे जमा करता येतात. मात्र, यूपीआयच्या वाढत्या वापरासोबतच फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
यूपीआयमुळे अवघ्या काही सेकंदात इतरांच्या बँक खात्यात पैसे जमा करता येतात. मात्र, यूपीआयच्या वाढत्या वापरासोबतच फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत.
Read Moreयूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारल्यास 70 टक्के लोक याचा वापर बंद करतील, असे एका सर्व्हेमध्ये समोर आले आहे. या व्यवहारांवर शुल्क आकारल्यास काय परिणाम होऊ शकतात, याविषयी जाणून घेऊयात.
Read Moreरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केली आहे. या कारवाईनंतर कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत प्रचंड मोठी घसरण झाली आहे.
Read Moreहा लेख UPI (Unified Payments Interface) पेमेंट्सच्या परदेशातील विस्तारावर केंद्रित आहे. Google India Digital Services आणि NPCI यांच्यातील करारामुळे, आता UPI वापरकर्ते परदेशातही पेमेंट्स करू शकतात. या लेखात आम्ही UPI वापरकर्त्यांना होणाऱ्या फायद्यांबद्दल माहिती देणार आहोत.
Read MoreUPI व्यवहारांसाठी visa आणि Master Credit Card कसे वापरायचे याबद्दल संक्षिप्त माहिती तसेच यासाठीची लागणारी पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि व्यवहार प्रक्रिया यासंबधीत संपुर्ण माहिती जाणुन घ्या.
Read Moreयूपीआयद्वारे आता दिवसाला 5 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येणार आहे. शैक्षणिक-हॉस्पिटलशी संबंधित व्यवहारांसाठी ही सूट देण्यात आली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Read Moreभारतात यूपीआयचा वापर वाढला असला तरीही या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या अशा घोटाळ्यांबाबत नागरिकांना सावध करण्यासाठी एनपीसीआयद्वारे ‘ज्ञान से ध्यान से’ मोहीम चालवली जात आहे.
Read Moreआरबीआयने क्रेडिट कार्डला यूपीआयशी लिंक करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, यूपीआयशी क्रेडिट कार्ड लिंक करण्यापूर्वी याचे फायदे तोटे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
Read MoreUPI च्या माध्यमातून करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांचा आकडा महिन्याला 100 कोटींच्या पुढे गेला असून, डेबिट, क्रेडिट कार्डच्या तुलनेत UPI चा वापर प्रचंड वाढला आहे.
Read MoreHow to Avoid UPI Scams: तुमच्या युपीआय अकाउंटवर कोणत्याही संशयास्पद गोष्टी होत असतील, जसे की अनोख्या नंबरवरून येणारे पैसे, किंवा तुमच्या अकाउंटच्या सेटिंगमधील बदल तर लगेच बँकेला कळवा आणि बँक खाते रिकामे होण्यापासून वाचवा.
Read Moreआरबीआयने यूपीआयमध्ये प्री-अप्रूव्ह्ड लोन सर्व्हिसच्या पर्यायाला मंजूरी दिली आहे. याद्वारे आता यूजर्सला बँकेकडून आधीच मंजूर झालेल्या कर्जाच्या रक्कमेचा वापर करून देखील व्यवहार करता येणार आहे.
Read MoreUPI NOW PAY LATER: डिजिटल बँकिंग, युपीआय, गुगल पे, नेट बँकिंग, फोन बँकिंग या सर्व डिजिटल सुविधांमुळे रोख रकमेचे व्यवहार हळुहळू कमी होऊ लागले आहेत. कारण डिजिटली पेमेंट लवकर होते आणि त्यासाठी पैसे सोबत ठेवावे लागत नाही. पण आता UPI Now, Pay Later या सुविधेमुळे बँकेत पैसे नसतानाही पेमेंट करता येणार आहे.
Read More