Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit Card Link with UPI : यूपीआयशी लिंक केल्याने क्रेडिट कार्डधारकांची संख्या वाढणार

Credit Card Link with UPI : रिवॉर्ड पॉइंट मिळवण्यासाठी आणि त्यांच्या बँक खात्याचे फसवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी ग्राहक त्यांचे क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करतील. ज्याचा RuPay कार्ड स्वीकारण्याच्या आणि वापरावर सकारात्मक परिणाम होईल, असे फिनटेकने म्हटले आहे.

Read More

UPI Transactions Hit Record : ऑक्टोबर महिन्यात UPIने केला नवा रेकॉर्ड, 12.11 लाख कोटींचे झाले व्यवहार

UPI Transactions Hit Record : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयने गेल्या महिन्यातील डिजिटल व्यवहारांची माहिती दिली. गेल्या महिन्यात 678 कोटींहून अधिक व्यवहारांची नोंद झाली होती. यानंतर पुढच्या महिन्याभरात सुमारे 72 कोटी इतके अधिक व्यवहार पार पडले आहेत.

Read More

व्हॉट्सॲपवरुन यूपीआय पेमेंट करताय, या 4 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घ्या

UPI Payments on WhatsApp : व्हॉट्सॲप वरुन पैसे पाठवणे हे आता मेसेज पाठवण्यासारखे सोपे आहे, यामध्ये आता वापरकर्त्यांना अजोडपणे यूपीआय वर आधारीत पेमेंट्स त्यांच्या चॅटवरुन एकाच ठिकाणावरुन करता येते. यासाठी तुम्हाला आता फक्त ‘₹’ या आयकॉनवर तुम्ही चॅट करतांना क्लिक करु शकता किंवा भारतातील २० दशलक्षांहून अधिक क्यूआर कोड वर आधारीत स्टोअर्स मध्ये क्यूआर कोड स्कॅन करुन यूपीआय पेमेंट करु शकतात.

Read More

'यूपीआय'वर शुल्क? अर्थ मंत्रालयाचा ग्राहकांना दिलासा, दिले महत्वाचे स्पष्टीकरण

ऑनलाईन पेमेंटसाठी सर्रास वापरल्या जाणाऱ्या यूपीआयवर (Unified Payment Interface) शुल्क लावण्याचा सरकार विचार करत असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित झाले होते. त्यावर अर्थ मंत्रालयाने महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.

Read More

डिजिटल पेमेंट म्हणजे काय? त्याचे प्रकार किती?

Digital Payment Services in 2022- डिजिटल पेमेंटला काहीवेळा इलेक्ट्रॉनिक पेमेंट म्हटले जाते, हे मोबाइल फोन, पीओएस (पॉइंट ऑफ सेल्स) किंवा संगणक, मोबाइल वायरलेस डेटा किंवा डिजिटल चॅनेल यासारख्या डिजिटल उपकरणाचा वापर करून पेमेंट एका खात्यातून दुसर्‍या खात्यात ट्रांन्सफर केले जाते.

Read More

आता साध्या फोनवरूनही करता येणार डिजिटल पेमेंट!

UPI123Pay च्या मदतीने पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही. मोबाईल क्रमांक आणि बॅंक खाते लिंक करून फीचर फोनवरून ही करता येणार डिजिटल पेमेंट.

Read More