Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Railways: प्रवासादरम्यान रेल्वेच्या कोणत्या सुविधा मोफत? जाणून घ्या प्रवाशांचे हक्क

Indian Railways: स्वस्तात चांगली सेवा हे वैशिष्ट्य असल्यानं दररोज लाखो प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात. या प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, याकरिता रेल्वेतर्फे विविध सेवा-सुविधा आपल्या प्रवाशांना पुरवल्या जातात. मात्र तुम्हाला माहीत आहे का, यातील काही सुविधा या मोफत असतात? जाणून घेऊ...

Read More

Pandharpur Wari 2023: विठुरायाच्या भक्तांसाठी एसटीही सेवेत! राज्यभर धावणार विशेष गाड्या, पथकरातून सूट

Pandharpur Wari 2023: लाडक्या पांडुरंगाच्या भक्तांसाठी, वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटीदेखील आता सज्ज झाली आहे. आषाढी एकादशी जवळ येत आहे, तसा वारकऱ्यांचा उत्साहदेखील शिगेला पोहोचला आहे. पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ वारकऱ्यांना लागली आहे. एसटी महामंडळानंदेखील या सोहळ्यासाठी आपली सेवा देण्याचं ठरवलं आहे.

Read More

Double Decker seats in Flight: बस अन् ट्रेननंतर आता विमानातही डबल डेकर! बदलणार प्रवासाचा अनुभव

Double Decker seats in Flight : प्रवासी बस तसंच ट्रेनमध्ये डबल डेकर सीट आपण पाहिल्या आहेत. मात्र विमानात अशी सुविधा कधीही पाहण्यात आली नव्हती. आता ती सुविधाही विमानात दिली जाणार आहे. नुकतेच काही फोटो व्हायरल झाले आहेत. काय घडतंय यासंदर्भात नेमकं? पाहूया...

Read More

Make Money While Exploring the World: जगभर प्रवास करायचाय आणि पैसे देखील कमवायचेत? मग फॉलो करा या खास टिप्स

असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज्यातून तुम्ही जगभर प्रवास करतानाही पैसे कमवू शकतात. प्रवास केल्याने माणसं अनुभवी बनतात, नवं काही शिकतात असं म्हटलं जातं. परंतु आता प्रवास करताना माणसं पैसे देखील कमवू शकतात आणि हवं ते करू शकतात हेही लक्षात घ्या.

Read More

Foreign Travelling : भारतीयांनी परदेशी प्रवासावर खर्च केले 12.51 बिलीयन डॉलर, काय सांगतो आरबीआयचा अहवाल

Foreign Travelling : कोरोना काळ सरताच भारतीय प्रवाशांनी परदेशी प्रवासावर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. आरबीआयच्या LRS (Liberalized Remittances Scheme) अहवालामधुन ही बाब निदर्शनास आली आहे. आरबीआयच्या माध्यमातून बाहेर पाठवण्यात आलेल्या एकुण फंडपैकी 52 टक्के फंड हा केवळ पर्यटनासाठी देण्यात आला आहे.

Read More

Mumbai Pune Shivneri Bus : मुंबई - पुणे शिवनेरी प्रवास होणार स्वस्त

E- BUS Shivneri : मुंबई - पुणे शिवनेरीने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एक मे पासून मुंबई - पुणे शिवनेरी सेवेच्या तिकिटांचा दर पूर्वीपेक्षा कमी असणार आहे. शिवाय प्रवाशांना नविन सुविधा देखील मिळणार आहे.

Read More

Pune-Amravati Special Train: अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे-अमरावती स्पेशल ट्रेन लवकरच धावणार, जाणून घ्या तिकिट दर

Pune-Amravati Special Train: मध्य रेल्वेकडून पुणे आणि अमरावतीकरांसाठी अजून एका रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.

Read More

Yatri App by Indian Railway : आता मोबाईलवर कळेल लोकल ट्रेनचं स्टेटस

Yatri App by Indian Railway : रेल्वे मंत्रालयाकडून मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी यात्री अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपच्या मदतीने आता आपल्याला मुंबईतील ट्रेनची माहिती आपल्या मोबाईलवर सहजपणे उपलब्ध होणार आहे.

Read More

Financial Planning Tips: परदेशी फिरायला जाण्यापूर्वी 'या' आर्थिक बाबींकडे नीट लक्ष द्या

Financial Planning Tips: परदेशात फिरायला जाणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपण पुरेसे कमवते झालो आणि चार पैसे साठवले की, ट्रॅव्हल कंपन्यांच्या मदतीने आपण परदेश दौरा करू शकतो. तुम्हीही परदेशात फिरायला जाणार असाल, तर त्यापूर्वी काही आर्थिक बाबींवर लक्ष देणं गरजेचं आहे. त्या बाबी कोणत्या जाणून घेऊयात.

Read More

Cheap Asian Vacation: आशियातली पाच लोकप्रिय आणि स्वस्त पर्यटन स्थळ

Cheap Asian Vacation : मुलांच्या वार्षिक परीक्षा सध्या सुरू असतील. आणि त्यानंतरच्या मोठ्या उन्हाळ्याच्या सुटीत कुठे पर्यटनाला जायचं याचं प्लानिंगही घरी सुरू झालेलं असेल. अशावेळी स्वस्तात परदेश वारी करता येईल अशी पाच पर्यटन स्थळं तुमच्यासाठी.

Read More

Caravan Trip: भारतीय पर्यटनातील पुढचे पाऊल, कारवॅनमधून घरासारखी ट्रीप एन्जॉय करा!

Caravan Trip: ज्यांना घरामध्ये राहायला आवडते पण बाहेरच्या विश्वाचा सुद्धा आनंद घ्यायचा आहे; त्यांच्यासाठी कारवॅन योग्य पर्याय आहे. कारवॅन किंवा कॅम्पर व्हॅन प्रवाशांना सुरक्षित प्रवास देतात.

Read More

Fifa World Cup 2022 : वर्ल्ड कप फायनलसाठी कोलकात्यातून 9,000 पर्यटक कतारला 

फिफा वर्ल्ड कपच्या फायनलचा फिव्हर आता पसरू लागला आहे. आणि कोलकात्याहून 9,000 फुटबॉलप्रेमी कतारला फायनलसाठी गेले आहेत. अर्जेंटिना सेमी फायनलला पोहोचल्यामुळे भारतीय फुटबॉल रसिकांमध्ये उत्साह असल्याचं टुरिस्ट कंपन्यांचं म्हणणं आहे.

Read More