Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Share Market Trading : रात्री देखील ट्रेडिंग करता येणार? NSE ची SEBI कडे मागणी

संध्याकाळी 6 ते 9 या कालावधीत NSE ट्रेडिंगचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सध्या विचार विनिमय सुरु आहे. हा निर्णय लागू झाल्यास तो राबवताना कसे नियोजन आणि नियमावली केली पाहिजे यावर SEBI आणि NSE चर्चा करत आहे. दोन्ही संस्था या निर्णयाबाबत सकारात्मक असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read More

Mirror Trading : मिरर ट्रेडिंग काय आहे? जाणून घ्या त्याचे फायदे व तोटे

नवीनच शेअर मार्केटमध्ये दाखल झाल्यावर, नेमकी कुठे गुंतवणूक करायला पाहिजे हा प्रश्न उभा राहतो. तुम्ही जर मार्केटचा अभ्यास केला तर तुम्हाला ते सोपे जाऊ शकते. पण, अभ्यास न करता चांगला रिटर्न मिळवायचा असल्यास, तुम्हाला मिरर ट्रेडिंगविषयी जाणून घेणे गरजेचे आहे.

Read More

Multibagger Stock: जबरदस्त परतावा! 'या' शेअर्समध्ये 1 लाख गुंतवणाऱ्यांना 29 लाखांचा फायदा, दोन वर्षातली कामगिरी

Multibagger Stock: बंपर परतावा देणारे शेअर्स घेणाऱ्या गुंतवणूकदारांना त्याचा फायदा होताना दिसतो. दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनाही असाच बंपर परताव मिळाला आहे.मागच्या दोन वर्षात त्यांनी घेतलेल्या शेअरनं उत्कृष्ट असा परतावा दिला आहे.

Read More

SEBI Penalty on 11 Entity : सेबीची आणखी एक कारवाई! 11 संस्थांना ठोठावला 55 लाखांचा दंड, प्रकरण काय?

SEBI Penalty on 11 Entity : भांडवली बाजार नियामक सेबीनं कारवाईचा धडाका लावलाय. आता आणखी 11 संस्थांवर मोठी कारवाई केलीय. या सर्व संस्थांना 55 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय. संबंधित संस्थांनी गैरव्यवहार केल्याचं सेबीनं आपल्या आदेशात म्हटलंय.

Read More

SEBI Penalty on 5 entities : चुकीचा व्यवहार करणाऱ्या 5 संस्थांना सेबीकडून दंड, एकावर तर 6 महिन्यांची बंदी

SEBI Penalty on 5 entities : चुकीच्या पद्धतीनं ट्रेडिंग करणाऱ्या संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्याचा धडाका सेबीनं लावलाय. अलिकडेच 7 संस्थांना सेबीनं दंड ठोठावला होता. आता नव्यानं आणखी 5 संस्थांवर अयोग्य व्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. शिवाय एका संस्थेवर तर 6 महिन्यांची बंदीदेखील घातलीय.

Read More

Dabba Trading म्हणजे नेमकं काय? NSE चा याला विरोध का?

Dabba Trading : डब्बा ट्रेडिंगला बॉक्स ट्रेडिंग किंवा बकेट ट्रेडिंग म्हणून देखील ओळखले जाते. डब्बा ट्रेडिंगला आळा घालण्यासाठी NSE कठोर पावले उचलत आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास दोषींना 10 वर्षांचा कारावास किंवा 25 कोटी रुपयांचा दंड अथवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. जाणून घ्या, नेमके काय आहे हे प्रकरण!

Read More

Vodafone Idea च्या शेयर्समध्ये 5% पेक्षा अधिकची घसरण, कंपनीची अवस्था बिकट

आज भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ झाली आहे, मात्र असे असतानाही व्होडाफोन आयडियाचे शेअर 5 टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यवहार करत आहेत. वास्तविक, तोट्यात चाललेली ही दूरसंचार कंपनी सरकार, बँका किंवा तिच्या प्रवर्तकांकडून निधी मिळवू शकली नाहीये.

Read More

What is Trading: ट्रेडिंग म्हणजे काय व त्याचे प्रकार कोणते?

What is Trading: शेअर मार्केटमध्ये शेअर्सची देवाण-घेवाण होते. तर कमोडिटी मार्केटमध्ये कमोडिटीची देवाण-घेवाण केली जाते. गुंतवणुकीचा हा पर्याय अनेकांना पटल्याने या क्षेत्रात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

Read More

DroneAcharya Aeria Shares: पुण्यातल्या स्टार्टअप कंपनीचे शेअर तेजीत, आमीर- रणबीरने कमवला तिप्पट पैसा

पुण्यातील एका स्टार्टअप कंपनीचे शेयर सध्या तेजीत आहेत. या शेयरने त्याच्या गुंतवणुकदारांना कमी कालावधीत मालामाल केलं आहे. बॉलिवूड स्टार आमीर खान आणि रणबीर कपूरने या स्टार्टअपमध्ये मोठी गुतंवणूक केली असून त्यांना गुंतवणुकीच्या तिप्पट फायदा झाल्याचे वृत्त आहे.

Read More

Insider Trading : सेबीने ‘या’ कंपनीच्या प्रवर्तकांसह 2 जणांना 51 लाखांचा दंड ठोठावला, इनसाइडर ट्रेडिंगचा आरोप

मार्केट रेग्युलेटर सेबी (SEBI Securities and Exchange Board of India) ने अपेक्स फ्रोझन फुड लि. (AFF - Apex Frozen Foods Ltd) च्या दोन प्रवर्तक आणि इतर दोघांना 51.14 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Read More

Derivatives Trade: सेबीने 7 अ‍ॅग्री प्रोडक्टसच्या ट्रेडिंगवरील बंदी 2023 पर्यंत वाढवली

Derivatives Trade: सेबीने 20 डिसेंबर 2021 मध्ये 7 अ‍ॅग्री प्रोडक्ट्सच्या ट्रेडिंगवर बंदी घातली होती. त्यात अजून 1 वर्षांने वाढ करण्यात आली.

Read More

Best Time to Trade: इंट्राडे ट्रेडिंगमध्ये ‘बेस्ट टाईम टू ट्रेड’ काय असतो?

Best Time to Trade: अनेक गुंतवणूकदारांच्या मते भारतीय शेअर मार्केटमध्ये अशी एक वेळ आहे; ज्यामध्ये ट्रेडिंग करणे फायद्याच ठरू शकते. ही वेळ कोणी ज्योतिषाने, पंडिताने किंवा कोणत्याही मौलवीने दिलेली नाही. तर ही वेळ मार्केटमधील तज्ज्ञांनी सांगितलेली आहे.

Read More