Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax Saving Tips: हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून घेऊ शकता कर बचतीचा लाभ, कसा ते जाणून घ्या

Health Insurance: आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य विमा जितका आवश्यक आहे तितकाच तुमचा करही वाचवतो. साधारणपणे, तुमचे आणि तुमच्या पालकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असल्यास, तुम्ही आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंतचा कर वाचवू शकता.

Read More

How to save Tax : 80C शिवाय कर बचतीचे हे 5 पर्याय तुम्हाला माहीत आहेत का?

How to save Tax : कर बचतीसाठी 80C कलम लोकप्रिय आहे. त्याअंतर्गत दीड लाखांपर्यंतची वजावट आपल्याला मिळते. पण, वजावटीसाठी हे एकच कलम नाहीए. 80 कलमा अंतर्गत आणखी पाच प्रकारे तुम्ही कर वाचवू शकता. त्यांचीच माहिती आज करून घेऊया.

Read More

Tax Saving: दिव्यांग नातेवाईकाच्या उपचारांच्या खर्चाची जबाबदारी घेणाऱ्यांना, मिळते 1.25 लाख रुपयांपर्यंत कर सवलत

Tax Saving: आयकर कायद्यांतर्गत, अनेक प्रकारचे खर्च आणि गुंतवणुकीला करातून सूट देण्यात आली आहे. या कपातीवर विविध कलमांखाली दावा केला जाऊ शकतो. दिव्यांगांच्या उपचारावर होणारा खर्चही त्याच्या कक्षेत येतो. असे खर्च कलम 80DD आणि 80U अंतर्गत समाविष्ट आहेत.

Read More

Income Tax 2023: 7 लाखांपर्यंत टॅक्स नाही, या नवीन नियमाचा किती भारतीयांना फायदा होईल?

Income Tax 2023: असेसमेंट वर्ष 2021-22 (AY 2021-22) मध्ये सुमारे 4.1 कोटी भारतीयांनी स्वत:चे उत्पन्न 5 लाखापर्यंत, तर सुमारे 1.4 कोटी टॅक्स पेअर्सनी आपले उत्पन्न 5 ते 10 लाख या दरम्यान असल्याचे जाहीर केले आहे.

Read More

Post Office Schemes for Tax Savings: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनांमध्ये गुंतवणूक करून वाचवू शकता टॅक्स..

Post Office Schemes for Tax Savings: इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या काही महत्वपूर्ण योजना माहित करून घ्या.

Read More

How To Save Tax: तुमचे आई-वडील तुमचा टॅक्स वाचवायला मदत करतील, कसा जाणून घ्या

How To Save Tax: सरकारने दिलेल्या कर सवलतीचा फायदा तुम्हीही घेऊ शकता. तुम्हीही तुमचा कर आई- वडिलांच्या मदतीने वाचवू शकता, तो कसा हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

Read More

Income Tax Savings: इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी ELSS मध्ये कशी गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या

Income Tax Savings: ईएलएसएस (ELSS) म्हणजेच इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम या कर बचत म्युच्युअल फंड आहेत. जाणून घेऊया यात गुंतवणूक कशी करावी?

Read More

Tax Collection : बजेट अंदाजाच्या 86.68 टक्क्यांवर पोहोचले कर संकलन

चालू आर्थिक वर्षात देशाचा ग्रॉस डायरेक्ट टॅक्स (Gross Direct Tax) म्हणजेच सकल प्रत्यक्ष कर संकलन 10 जानेवारीपर्यंत 24.58 टक्क्यांनी वाढून 14.71 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर परताव्यानंतर नेट डायरेक्ट टॅक्स (Net Direct Tax) कलेक्शन 19.55 टक्क्यांनी वाढले आहे.

Read More

House rent receipts: घर भाड्याच्या पावत्या जपून ठेवणं का आवश्यक आहे?

House rent receipts: घरभाडे पावती हा घरमालकाला दिलेल्या भाड्याचा एक पुरावा असून भाडेकरू 'HRA' अंतर्गत सवलतींचा दावा करण्यासाठी कर-बचत साधन म्हणून या पावत्यांचा वापर करू शकतो.

Read More

Tax Savings Tricks: 10 लाखांपर्यंत आर्थिक उत्पन्न असलं तरी वाचवता येऊ शकतो कर, 'या' आहेत ट्रिक्स!

नोकरी किंवा व्यवसायातून तुम्ही वर्षाला जर 10 लाखांहून अधिक उत्पन्न कमवत असाल तरीही तुम्ही कर सवलत मिळवू शकता. व्यवस्थित टॅक्स प्लॅनिंग जर केलं तर तुम्हांला कर सवलतीचा फायदा मिळू शकतो.

Read More

Insurance & Tax-Saving: 31 डिसेंबर ते 31 मार्च, फक्त 3 महिने बाकी! टॅक्स प्लॅन करा अन्यथा टॅक्स भरा

Insurance & Tax-Saving: इंग्रजी वर्ष 31 संपले की लगेच 3 महिन्यांनी आर्थिक वर्षही संपणार. त्यामुळे आर्थिक नियोजनासाठी तुमच्या हातात फक्त 3 महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करणे गरजेचे आहे.

Read More

Year-End Special: 2022 मध्ये टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड गुंतवणुकीत वाढ!

Equity Linked Saving Scheme-ELSS प्रकारातील म्युच्युअल फंड योजनांनी जानेवारी ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत 6,932.21 कोटी रुपये या योजनांमध्ये गुंतवले आहेत. तर 2021 मध्ये ईएलएसएस योजनांमध्ये 3,291.83 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.

Read More