Income Tax : Tax Relief संबंधी आदेश, कोणत्या Tax Payers ना होणार फायदा ते घ्या जाणून
Income Tax विभागाकडून कर सवलतीचा एक आदेश आला आहे. उपचारासाठी मिळणाऱ्या एकूण रकमेबाबाबत कर सवलत मिळत असते. यासंबंधी असणारा हा आदेश काय आहे ते जाणून घेऊया.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Income Tax विभागाकडून कर सवलतीचा एक आदेश आला आहे. उपचारासाठी मिळणाऱ्या एकूण रकमेबाबाबत कर सवलत मिळत असते. यासंबंधी असणारा हा आदेश काय आहे ते जाणून घेऊया.
Read MoreHow to save income tax: तुमचे वार्षिक इन्कम (Annual Income)2.50 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. जर इन्कम 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही इन्कम टॅक्स (Income tax) अंतर्गत टॅक्समध्ये समाविष्ट असता. जर तुमचे इन्कम 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही त्यातील काही भागाची गुंतवणूक करू शकता.
Read Moreअलीकडे देशभरात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे क्लेम फेटाळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आणि त्यामुळे आपल्या हक्काचे पैसे आणि ते ही निवृत्तीनंतर त्याची खरी गरज असताना लोकांना वेळेवर मिळालेले नाहीत. केंद्रसरकारने आता याची दखल घेतली आहे…
Read MoreInsurance & Income Tax Benefits : आर्थिक सुरक्षितता देणे, हा जरी लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचा मुख्य उद्देश असला तरी तो एकमेव उपयोग नाही. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला आपला इन्कम टॅक्स वाचविण्यासाठी देखील तेवढीच उपयुक्त ठरत असते.
Read MoreMonthly Income Plan: (एमआयपी) हा रिटायर लोकांसाठी उत्तम पर्याय आहे, यात केलेल्या इन्वेस्टमेंटचा वापर तुमच्या डेली इन्कमसाठी होऊ शकतो. जास्त रिस्क (risk) न घेता तुम्ही मंथली इन्कम एमआयपी म्युचुअल फंड स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता.
Read MoreInvest for Financial Freedom Year 2022-23 : कोणीतीही आर्थिक गुंतवणूक घाईघाईत करण्यापेक्षा, योग्य विचारपूर्वक गुंतवणूक करावी. यामुळे तुमचे आर्थिक नुकसानही होत नाही आणि ऐनवेळची धावपळही कमी होते.
Read Moreमाहिती करून घ्या कर बचत गुंतवणूक (Tax Saving Investment) कशी करावी. सर्वकाळ सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक पर्याय
Read More