Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Technologies IPO: या दिवशी ओपन होणार टाटा कंपनीचा आयपीओ; गुंतवणूकदारांची प्रतिक्षा संपली

टाटा ग्रुपमधील टीसीएस (TCS) कंपनीचा आयपीओ 2004 मध्ये आला होता. आता त्यानंतर तब्बल 19 वर्षांनी टाटा कंपनीचा आयपीओ येत आहे. टाटा ग्रुप आणि या ग्रुपमधील कंपन्यांबद्दल गुंतवणूकदारांचे प्रचंड आकर्षण आणि तितकाच विश्वास आहे.

Read More

Tata Tech IPO येण्यापूर्वीच टाटा मोटर्सकडून 9.9 टक्के समभागांची विक्री; 1,613 कोटींची डील पक्की

Tata Tech IPO येण्यापूर्वीच टाटा मोटर्स कंपनीने टाटा टेक कंपनीतील आपला 9.9 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. हे समभाग क्लायमेट फोकस प्रायव्हेट इक्विटी फंड आणि रतन टाटा एण्डोमेंट फाऊंडेशन खरेदी करणार आहे. यासाठी 1,613.7 कोटी रुपयांचा सौदा झाल्याचे सांगितले जाते.

Read More

Tata Punch micro SUV : सर्वाधिक विक्री होणाऱ्या Tata Punch micro SUV ची किंमत किती? नवीन फीचर्स कोणते? जाणून घ्या

Tata Punch micro SUV : ही एक कार हल्ली हॅचबॅक कारवर मात देणारी म्हणून समोर आली आहे. अवघ्या 6 लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या या मायक्रो एसयूव्हीने अनेक वाहनांना मागे टाकले आहे. या कारची खासियत म्हणजे केवळ वैशिष्ट्ये आणि परफॉर्मन्सच नाही तर सेफ्टी रेटिंगमध्येही ती अनेक कारच्या पुढे आहे.

Read More

Tata Motors : जुलै महिन्यात टाटा मोटार्सकडून या कारवर 50000 पर्यंतची सूट

भारतातील प्रसिद्ध कार निर्माती कंपनी Tata Motors ने आपल्या ग्राहकांकरिता जुलैमध्ये खास ऑफर आणली आहे. टाटाच्या काही निवडक कारवर कंपनीकडून 50,000 रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. या डिस्काउंट स्कीममध्ये Tiago, Altroz, ​​Tigor, Harrier आणि Safari या कारचा समावेश आहे.

Read More

'Tata Altroz XM, XM-S' भारतीय बाजारपेठेत लॉन्च; दमदार फीचर्ससोबत किंमत देखील जाणून घ्या

Tata Altroz XM, XM-S Launched in India: टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत टाटा अल्ट्रोज मॉडेलचा विस्तार केला आहे. या मॉडेल अंतर्गत कंपनीने दोन नवीन व्हेरियंट लॉन्च केले आहेत. ज्यामध्ये Tata Altroz XM आणि XM (S) चा समावेश करण्यात आला आहे. या कारमध्ये कोणते आधुनिक फीचर्स कंपनीने दिले आहेत, तसेच त्यासाठी किती किंमत निश्चित केली आहे, जाणून घेऊयात.

Read More

Tata Battery Plant: मेक इन इंडिया मिशनला 'टाटा'! 'या' देशात इव्ही बॅटरी प्रकल्प उभारणार टाटा कंपनी

बॅटरी निर्मिती उद्योग भारतामध्ये सुरू केल्यास सरकारकडून प्रॉडक्शन लिंक्ड इनसेंटिव्ह (PLI) देण्यात येतात. या योजनेचा अनेक कंपन्यांनी लाभ घेतला आहे. जपानी कंपनी पॅनासॉनिक भारतामध्ये इव्ही बॅटरी निर्मितीमध्ये गुंतवणूक करणार आहे. मात्र, टाटा कंपनी हा प्रकल्प युरोपला घेऊन गेली आहे.

Read More

Hyundai Exter: ह्युंदाईची पहिली 5 स्टार सेफ्टी रेटिंगची कार होणार एक्सटर? जाणून घ्या प्रकार अन् किंमत

Hyundai Exter: दक्षिण कोरियाची ऑटोमोबाइल कंपनी ह्युंदाई मोटर्सनं नवी कार एक्सटर लॉन्च केली आहे. एसयूव्ही प्रकारात पेट्रोल आणि सीएनजीच्या उपलब्धतेसह ती लॉन्च करण्यात आली. या कारमध्ये सुरक्षिततेची काळजी घेण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. जाणून घेऊ कारचे विविध प्रकार आणि त्याच्या किंमती...

Read More

Tata Motors Share Price: टाटा मोटर्सचा शेअर्स 8 वर्षांच्या उच्चांकावर; जॅग्वार, लँडरोव्हरची विक्री वाढली

टाटा मोटर्सचा शेअर शुक्रवारी 8 वर्षांच्या उच्चांकावर पोहचला. जगभरात टाटाच्या जॅग्वार आणि लँडरोव्हर गाड्यांची विक्री वाढल्याने कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत होत आहे. मागील वर्षी सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे निर्मिती रोडावली होती. मात्र, आता पुरवठा सुरळीत झाल्याने गाड्यांचे उत्पादनही वाढले आहे.

Read More

Tata electric car: टाटाच्या 'या' इलेक्ट्रिक कारनं लावलं सर्वांनाच वेड, विकले गेले 50 हजार यूनिट्स

Tata electric car: देशातली अग्रगण्य ऑटोमोबाइल मॅन्यूफॅक्चरिंग कंपनी टाटाच्या इलेक्ट्रिक कारनं सर्वांनाच वेड लावलं आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला सुरुवात केल्यानंतर ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे.

Read More

Hyundai Exter : इलेक्ट्रिक सनरूफ, सेल्फीसाठी डॅशकॅम आणि बरंच काही; आगळ्यावेगळ्या फीचर्ससह लॉन्च होणार ह्युंदाई एक्सटर

Hyundai Exter : वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाई लवकरच आपली नवी कार एक्सटर सादर करणार आहे. ही कार विविauध दमदार फीचर्ससह बाजारपेठेत दाखल होणार आहे. मात्र बाजारात येण्याआधीच ती तिच्या याच विविध फीचर्समुळे चर्चेत आहे. कंपनीतर्फेही अधूनमधून अपडेट्स दिले जातायत.

Read More

Tata group : टाटा ग्रुपचा नवा विक्रम, वर्षभराच्या कालावधीत कमावले 10 लाख कोटी!

Tata group : टाटा ग्रुपनं एक अनोखा विक्रम आपल्या नावे केलाय. एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत ग्रुपनं तब्बल 10 लाख कोटी रुपयांचा महसूल कमावलाय. यानिमित्तानं वर्षभराच्या कालावधीत अशाप्रकारे विक्रमी महसूल मिळवणारा टाटा ग्रुप हा पहिलाच गट ठरलाय. तसंच यात मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 15 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आलीय.

Read More

Tata Motors Q4 Results 2023 : टाटा मोटर्सला 5,407 कोटींचा नफा, भागधारकांना लाभांश घोषित

Tata Motors Declares Profit : टाटा मोटर्सच्या भागधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टाटा मोटर्सला 2023 च्या जानेवारी ते मार्च तिमाही उत्पन्नात 5,407.79 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तर महसुलात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 35.05 टक्के वाढ दर्शवली आहे. तसेच भागधारकांना 2 रुपये अंतिम लाभांश देण्याचा निर्णय टाटा मोटर्सच्या संचालक मंडळाने दिला आहे.

Read More