SIP Investment: एसआयपी करताना ‘या’ चूका टाळा, अन्यथा होईल नुकसान
तुम्ही देखील म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी कोणत्या चुका टाळायला हव्यात, याविषयी जाणून घ्यायला हवे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
तुम्ही देखील म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी कोणत्या चुका टाळायला हव्यात, याविषयी जाणून घ्यायला हवे.
Read Moreम्युच्युअल फंड व एसआयपीमध्ये अनेकांचा गोंधळ उडतो. एसआयपी म्हणजे नक्की काय? हे अनेकांच्या लक्षात येत नाही. या लेखामधून याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Read Moreहा लेख नोकरदार व्यक्तींसाठी SIP मध्ये गुंतवणूक किती करावी यावर मार्गदर्शन करतो. आर्थिक स्थिती व ध्येयांच्या आधारे गुंतवणूक किती करावी त्याची माहिती दिली आहे, तसेच योग्य नियोजनाचे महत्त्व स्पष्ट केले आहे.
Read MoreOne-time investment vs SIP investment: बेस्ट रिटर्न कोणाला नको आहेत. पण त्यासाठी योग्य प्लॅनिंग असणे गरजेचे आहे. यासाठी बरेच जण एकठोक रक्कम किंवा SIP मध्ये गुंतवणूक करतात. मात्र, दोन्हींची वेगवेगळी विशेषता आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी बेस्ट राहिल. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Read Moreपैसे एकठोक जमा होणे थोडे मुश्कीलच असते. त्यामुळे मग ते कुठे डिपाॅझिट करायचा प्रश्नच राहत नाही. मात्र, SIP मुळे आपल्याला सोयीनुसार गुंतवणूक करणे शक्य झाले आहे. कारण, आपल्याला आपल्या बजेटनुसार महिन्याला एक ठरावीक रक्कम गुंतवण्याची मुभा असते. पण, एखाद्यावेळेस हप्ता चुकला तर काय होते? तसेच, ते टाळण्यासाठी काय करता येईल? हे आपण जाणून घेणार आहोत.
Read Moreआपण सर्वच गोष्टींसाठी गुंतवणूक करत असतो. पण, त्याची प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. ती केल्यास, त्यानुसार आपल्याला एक रक्कम टाकून ठराविक कालावधीत हवी ती रक्कम जमवता येते. आज आपण मुलांसाठी कुठे गुंतवणूक केल्यास भविष्यात ती कामी येईल. याविषयी समजून घेणार आहेत.
Read Moreआता पैसे बचत करण्याच्या गोष्टींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांनी सुद्धा आपला मोर्चा इतर ठिकाणी वळवला आहे. गुंतवणुकदार सध्याच्या घडीला लोकप्रिय असलेल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. त्यात SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा लोकांच्या सोयीचा असल्याने जास्त प्रसिद्ध होत आहे.
Read Moreएसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करत असताना गुंतवणूकदारास शेअर बाजाराच्या चढ-उतारांची चिंता करण्याची गरज नसते. मात्र, गुंतवणुकीच्या या पर्यायामध्ये पॉवर एसआयपी (Power SIP) हा आणखी एक प्रकार आता जास्त चर्चेत आला आहे. नेमके काय आहे पॉवर एसआयपी त्या बद्दल आपण जाणून घेऊयात.
Read MoreMutual Fund Investment: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करतात किंवा यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर परतावा किती मिळतो. याबद्दल आपण वेळोवेळी जाणून घेतले आहे. पण आज आपण एका म्युच्युअल फंडमधील स्कीमने त्याच्या स्थापनेपासून गुंतवणूकदारांना कशाप्रकारे फायदा मिळवून दिला. याबद्दल जाणून घेणार आहोत.
Read Moreअनेकांना दरमहा उत्पन्न मिळत नाही. तसेच नोकरी गेल्यास, अचानक आर्थिक अडचण उभी राहिल्यानंतर SIP चा हप्ता भरता येणार नाही, अशी भीती असते. मग गुंतवणूक केलेल्या पैशांचं काय होईल, या भीतीने अनेकजण SIP सुरू करण्यात चालढकल करतात. हप्ता थकल्यास SIP चं काय होतं ते जाणून घ्या.
Read MoreSIP Calculator: मित्रांनो, श्रीमंत होण्यासाठी मेहनत तर करावीच लागते आणि त्या मेहनतीने कमावलेला पैसा योग्य पद्धतीने गुंतवला तर तुम्ही नक्कीच श्रीमंत काय करोडपतीसुद्धा होऊ शकता. तर आज आपण अशाच एका गुंतवणूक योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.
Read Moreप्रत्येकजण आपल्या उत्पन्न, खर्च, कर्जाचा बोजा, गरजा पाहून गुंतवणूक करत असतो. दरम्यान, तुमच्या उत्पन्नातून कर वजा केल्यानंतर 15 ते 25 टक्के रक्कम योग्य पर्यायांत गुंतवल्यास निवृत्तीनंतरची चिंता मिटू शकते, असा सल्ला तज्ज्ञ देतात. 60 वर्षापर्यंत 10 कोटी रुपये फंड जमा करण्यासाठी गुंतणूक सुरू करण्याचे योग्य वय काय? ते जाणून घ्या.
Read More