Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Senior Citizen FD Rates 2024: ज्येष्ठ नागरीकांसाठी मुदत ठेवींच्या योजना आण‍ि त्याचे लाभ, वाचा संपूर्ण माहिती

हा लेख भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या विविध बँकांच्या मुदत ठेवींच्या योजना आणि त्यांच्या फायद्यांवर प्रकाश टाकतो. तसेच हा लेख व्याजदरांची तुलना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनांचे महत्व समजून घेण्यासाठी उपयोगी ठरेल.

Read More

Emergency Fund: आपत्कालीन निधी किती असावा? वृद्ध नागरिकांनी याची तरतूद का करायला हवी? वाचा

अचानक उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रसंगासाठी आर्थिकरित्या तयार असणे गरजेचे आहे. अशा स्थितींना सामोरे जाण्यासाठी आपत्कालीन निधीची तरतूद केलेली असावी.

Read More

Travelling after Retirement: निवृत्तीनंतर कमी खर्चात प्रवास करावा? जाणून घ्या

तरूणपणी नोकरीमुळे प्रवास करायला जमत नाही. अशावेळी, निवृत्तीनंतर प्रवास करण्याचा अनेकांचा विचार असतो. मात्र, प्रवासासाठी पैशांची गरज असते. त्यामुळे आधीपासूनच बचतीची सवय लावणे गरजेचे आहे.

Read More

Investment Options: निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी कुठे गुंतवणूक करावी? जाणून घ्या

निवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न सुरू असल्यास निश्चितच फायदा होतो. मात्र, यासाठी नोकरी करत असतानाच गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

Read More

Technology for Seniors: ज्येष्ठ नागरिकांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा?

सध्याच्या काळात प्रत्येक कामासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी देखील तंत्रज्ञानाचा वापर कसा करायला हवा, याबाबत जाणून घेणे गरजेचे आहे.

Read More

Interest rate on FD : 'या बँका देत आहेत मुदत ठेवीवर 9% पेक्षा जास्त व्याजदर

बहुतांश बँकाकडून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी काही वेळेला विशेष योजना उपलब्ध करून दिल्या जातात. त्याप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांसाठी काही वित्तीय संस्थाकडून मुदत ठेवींवर 9% हून अधिक व्याजदर दिला जात आहे. त्याबाबतची माहिती आज आपण जाणून घेऊ..

Read More

Free Health Check Up: ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोनदा होणार मोफत आरोग्य तपासणी, महाराष्ट्र सरकारची योजना...

महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालये तसेच महानगरपालिका, नगरपालिका यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व रुग्णायलात ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वय वर्षे साठ पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी होणार आहे.

Read More

Senior Citizen Investment Options: ज्येष्ठ नागरिकांनी 'या' ठिकाणी आर्थिक गुंतवणूक केली, तर म्हणतारपण जाईल सुखात

Senior Citizen Investment Options: वृद्धपकाळात सन्मानाने जगायचे असेल, तर ज्येष्ठ नागरिकांनी वेगवेगळ्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करायला हवी. जेणेकरून पुढील आयुष्य सुखात जगता येईल. त्यामुळे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय जाणून घेऊयात.

Read More

RD Rate Hike: ज्येष्ठ नागरिकांना Recurring Deposit वर मिळतंय 10 टक्क्यांपर्यंत व्याज

RD Rate Hike: आरबीआयने मे 2022 पासून रेपो दरात 2.50 टक्क्यांना वाढ केल्याने बँकांनी कर्जावरील व्याजदराबरोबरच मुदत ठेवी आणि आवर्ती ठेवींवरील व्याजदरात भरमसाठ वाढ केली.

Read More

Senior Citizen's Air Travel : व्हील चेअर ते तिकीट दरात सूट; ज्येष्ठ नागरिकांसाठी हवाई प्रवासात 'या' सुविधा उपलब्ध असतात

Senior Citizen's Air Travel Facility's: सवलतीच्या तिकिटांपासून ते व्हीलचेअर आणि आरक्षित अटेंडंटपर्यंत, एअरलाइन्स आणि विमानतळ ज्येष्ठ नागरिकांना अनेक सुविधा देतात याबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या

Read More

Tax Saving Tips: ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर अशा 5 गुंतवणूक योजना

भारतात ज्येष्ठ नागरिकांना अनेक सरकारी योजनांमध्ये लाभ मिळतात, परंतु असे असतानाही त्यांना कर सवलत मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न कर मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्यांनाही कर भरावा लागतो. पण अशा काही योजना आहेत ज्यात गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना करात सूट मिळवून देऊ शकतात.

Read More

Amrut Senior Citizen Scheme Free travel : जाणून घेऊया ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना मोफत प्रवास’ सुविधेविषयी

‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजनें’तर्गत (‘Amrut Senior Citizen Scheme Free travel') 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आता सर्व MSRTC बसमधून मोफत प्रवास करू शकतात.

Read More