Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank Loan Scams : बँकेतल्या घोटाळ्यांसाठी आम्हाला जबाबदार धरू नका - आरबीआय

Bank Loan Scams : बँकेतल्या घोटाळ्यांसाठी रिझर्व्ह बँक आणि तिचे कर्मचारी सर्वस्वी जबाबदारी नाहीत, अशी भूमिका मध्यवर्ती बँकेनं आणि ती ही कोर्टात घेतली आहे. बँक घोटाळे थांबवण्यात रिझर्व्ह बँके अपयशी ठरलीय का अशा आशयाची याचिका कोर्टात दाखल झाली आहे. त्यावर बँकेनं हे उत्तर दिलंय.

Read More

FD Rule Change : RBI ने मुदत ठेवींचे बदलेले ‘हे’ नियम तुम्हाला ठाऊक आहेत का? 

FD Rule Change : 1 जानेवारीपासून मुदत ठेवींचे काही नियम रिझर्व्ह बँकेनं बदलले आहेत. मुदत संपल्यावरही मुदत ठेव काढून घेतली नाहीत, तर त्यावर व्याज द्यायला आता बँक बांधील नसेल.

Read More

Latest RBI Data: चालू खात्यातील तूट मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट झाली

Huge increase in current account deficit: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबर 2022 दरम्यान, देशाची चालू खात्यातील तूट मागील तिमाहीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. आरबीआयच्या अहवालाचे तपशील पुढे वाचा.

Read More

SBI Whatsapp Banking : पेन्शनधारकांना आता मिळणार 'ही' सुविधा

पेंशनधारक ज्येष्ठ नागरिकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने एक नवी सेवा उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे घरबसल्या पेन्शन स्लिप थेट व्हॉट्सएपवर बघता येणार आहे.

Read More

Indian Crypto Market : क्रिप्टोमध्ये महागाईविरोधात हेजिंगची क्षमता नाही - रिझर्व्ह बँक

Indian Crypto Market : मागच्या दोन वर्षांत क्रिप्टो बाजारपेठेचा विकास झाला तेव्हा व्याजदर वाढत असताना क्रिप्टोमधली गुंतवणूक महागाई विरोधात संरक्षण देईल असा गुंतवणूकदारांचा आणि कज्ज्ञांचा होरा होता. पण, हे उद्दिष्ट फसल्याचं आता रिझर्व्ह बँकेनं आपल्या अहवालात स्पष्ट केलंय

Read More

Register Mobile Number with Bank Account : बँक खात्यात मोबाईल क्रमांक नोंदवणे महत्त्वाचे का आहे?

रिझर्व्ह बँकेच्या (RBI – Reserve Bank of India) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जवळपास सर्वच बँकांनी बँक खात्यात मोबाईल क्रमांक लिंक करणे (Register Mobile Number with Bank Account) अनिवार्य केले आहे. बँक खात्यातील नोंदणीकृत मोबाइल क्रमांक हरवल्यास किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत, तुम्ही तो सहज बदलू शकता.

Read More

Deposit coins in bank account : तुम्ही बँक खात्यातही जमा करू शकता नाणी, ‘हा’ आहे आरबीआयचा नियम

तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही तुमच्या बँक खात्यात किती रुपयांपर्यंतची नाणी जमा करू शकता. बँक खात्यात नाणी जमा करण्याबद्दल आरबीआयचा (RBI – Reserve Bank of India) नियम काय सांगतो ते आज पाहूया.

Read More

केंद्र सरकारवर कर्जाचा बोजा वाढला, सप्टेंबर अखेर एकूण कर्जाची रक्कम 147.19 लाख कोटींवर

Central Government: सार्वजनिक कर्जाच्या ताज्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत टक्केवारीच्या दृष्टीने तिमाही आधारावर त्यात एक टक्का वाढ झाली आहे.

Read More

RBI Report : भारतीय बँकांच्या ताळेबंदात 7 वर्षांनंतर दिसून आली इतकी सुधारणा, एनपीए कमी झाल्यामुळे परिस्थिती सुधारली

भारताची केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI – Reserve Bank of India) मंगळवारी देशातील बँकांच्या स्थितीबाबत 'ट्रेंड्स अँड प्रोग्रेस ऑफ बँकिंग इन इंडिया' अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात अनेक मोठी तथ्ये सांगितली आहेत.

Read More

How much Buy Gold RBI : पहा, रिझर्व्ह बॅंकेने 2 वर्षात किती सोने खरेदी केले?

How much Buy Gold RBI : रिझर्व्ह बॅंक ही देशातील सर्वोच्च वित्तीय संस्था म्हणून ओळखली जाते. भारतात रिझर्व्ह बॅंक ही केंद्रीय मध्यवर्ती बॅंक आहे. त्यामुळे भारतातच्या आर्थिक व्यवस्थेत ही बॅंक महत्वपूर्ण मानली जाते. देशाचा संपूर्ण आर्थिक व्यवहार या बॅंकेचे माध्यमातून चालते. आज याच बॅंकेने एक गुंतवणूक म्हणून देशाच्या भविष्यासाठी मागील दोन वर्षात किती सोने विकत घेतले हे जाणून घेऊयात.

Read More

RBI Governor शक्तिकांत दास यांनी जेव्हा स्वत:ची लिओनेल मेस्सीशी तुलना केली…  

RBI Governor & Lionel Messi : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना त्यांची पदवी इतिहास विषयातली असल्यामुळे नेहमी डिवचलं जातं. पण, याला विनोदी उत्तर देताना दास यांनी आपली तुलना फिफा वर्ल्ड कपमुळे प्रकाशझोतात असलेल्या मेस्सीशी केली.

Read More

WPI Inflation : घाऊक महागाई दर 21 महिन्यांच्या नीच्चांकी स्तरावर     

CPI पाठोपाठ आता WPI म्हणजे घाऊक महागाई दरही खाली आला आहे. रिझर्व्ह बँकेनंही महागाई आटोक्यात येत असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. विशेष म्हणजे दोन्ही महागाई दरांमध्ये झालेली घसरण ही अपेक्षेपेक्षा लवकर झालीय.

Read More