Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI Penalty on Banks: आरबीआयने पाच सहकारी बँकाना ठोठावला दंड, पहा संपुर्ण माहिती.

न‍ियमांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने पाच सहकारी बँकांवर दंड लादला आहे. यामध्ये मनमंदिर सहकारी बँक, लखवार नागरी सहकारी बँक, कोंटाई को-ऑपरेटिव्ह बँक, सर्वोदय सहकारी बँक आण‍ि सन्म‍ित्र सहकारी बँक यांचा समावेश आहे. अध‍िक माहितीसाठी खालील लेख वाचा.

Read More

RBI Issues Warning: RBI ने अनध‍िकृत कर्जमाफी मोहिमेव‍िरुध्द चेतावणी जारी केली.

आरबीआयने दिशाभूल करणाऱ्या मोहिमांमध्ये खोट्या कर्जमाफीच्या आश्वासनांविरुद्ध चेतावणी दिली आहे. जनतेला सावध करून ते अनधिकृत 'कर्जमाफी प्रमाणपत्रांसाठी' शुल्क आकारणाऱ्या संस्थांची ओळख करून देते, ज्यामुळे आर्थिक नुकसान होण्याच्या जोखमीवर जोर दिला जातो.

Read More

आरबीआयने महाराष्ट्रातील 5 सहकारी बँकांवर केली दंडात्मक कारवाई, खातेदारांवर काय परिणाम होणार?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील 5 सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. या बँकांना नियमांचे पालन न केल्यामुळे 1 लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे दंड ठोठावण्यात आला आहे.

Read More

RBI Slaps Penalties: RBI ने नियमांचे उल्लंघन केलेल्या तीन बँकेवर रु.१०.३४ कोटींचा दंड लावाला.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पालन न केल्याबद्दल सिटी बँक, बँक ऑफ बडोदा आणि इंडियन ओव्हरसीज बँकेवर एकूण रु.१०.३४ कोटी दंड आकारला आहे.

Read More

Interest rate : एफडी गुंतवणूकदारांचे 'अच्छे दिन' संपणार? कोणत्या बँकांचे व्याज दर किती? जाणून घ्या...

Interest rate : एफडी म्हणजेच मुदत ठेवीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी थोडी वेगळी बातमी... मागच्या काही दिवसांपासून मुदत ठेवींवरच्या व्याजदरात कपात होणार असल्याचं ऐकलं जातंय. ते आता प्रत्यक्षात होताना दिसतंय. बँका आपल्या एफडीवरच्या व्याजदरात कपात करत आहेत.

Read More

The Problem of the Rupee: रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत डॉ. आंबेडकरांचा 'हा' प्रबंध ठरला महत्वाचा!

Dr.Babasaheb Ambedkar : 1923 साली लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समधून डॉ.आंबेडकरांनी डी. एस्सी.ची पदवी घेतली. यावेळी त्यांनी 'रुपयाचा प्रश्न-उद्यम आणि उपाय' (The Problem of the Rupee – Its Origin and Its Solution) हा प्रबंध लिहिला. या प्रबंधाला यावर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रबंधातील सूचना लक्षात घेऊन 1 April, 1935 साली रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना केली गेली.

Read More

Limit on Cash Transaction : घरात, विमान प्रवासात आणि अगदी बँक खात्यातही किती रोख रक्कम बाळगता येते माहीत आहे? 

Limit on Cash : तुम्ही घरात किती रोख रक्कम ठेवू शकता यासाठी आयकर खात्याचे काही नियम आहेत. ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे आढळले तर तुम्ही विनाकारण चौकशीच्या फेऱ्यात येऊ शकता. हा! तुमच्याकडे असलेल्या एकूण एक पैशाचा उगम तुम्हाला सांगता आला पाहिजे आणि त्यावर कर भरलेला असला पाहिजे. काय आहेत हे नियम समजून घेऊया…

Read More

Coin Vending Machine: चिल्लर पैश्यांची चिंता मिटली, QR Code स्कॅन करून मिळवा नाणी, RBI चा नवा उपक्रम

RBI QR Code Coin Vending Machine: देशातील नाण्यांची कमतरता दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. RBI 12 शहरांमध्ये QR कोड कॉईन वेंडिंग मशीनसाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. कोणतीही व्यक्ती QR कोड स्कॅन करून आणि UPI द्वारे पेमेंट करून वेंडिंग मशीनमधून नाणी काढू शकणार आहे.

Read More

RBI Bank Loan Plan: RBI ने NFIR साठी बनवला मास्टर प्लॅन, आता कर्ज होणार सहज उपलब्ध

RBI Bank Loan Plan: आता बँक कर्ज घेणे पूर्वीपेक्षा सोपे होईल. यासाठी आरबीआय नवीन योजनेवर काम करत आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने राष्ट्रीय वित्तीय माहिती नोंदणी (NFIR) स्थापन करण्यासाठी विधेयकाचा ड्राफ्ट तयार केला आहे.

Read More

RBI: बँकेत वारंवार तक्रार करुनही काम होत नाही? तर मग करा थेट RBI कडे तक्रार, जाणून घ्या प्रोसेस

RBI: जर तुमची बँक किंवा NBFC तुमच्याकडून मनमानी शुल्क आकारत असेल आणि वारंवार तक्रारी करूनही त्यावर काही उपाय होत नसेल, तर तुम्ही थेट त्या बँक किंवा NBFC विरुद्ध RBI कडे तक्रार करू शकता. ग्राहकांच्या बँकिंगशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी आरबीआयने स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे.

Read More

Annapurna Finance Bank License : ओडिशातल्या अन्नपूर्णा फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा बँकिंग परवान्यासाठी अर्ज

Annapurna Finance Bank License : ओडिशातल्या अन्नपूर्णा फायनान्स कंपनीने रिझर्व्ह बँकेकडे बँकेच्या परवान्यासाठी अर्ज केला आहे. बँकेचा परवाना मिळाला तर महिला उद्योजकांना अर्थसहाय्य करणाऱ्या कंपनीला तसा परवाना मिळणारी ती पहिली संस्था ठरेल.

Read More

Is Your Bank Safe : RBI ने सादर केली देशातल्या सुरक्षित बँकांची यादी 

Is Your Bank Safe : रिझर्व्ह बँकेनं देशातल्या सुरक्षित आणि विश्वासार्ह बँकांची एक यादी अलीकडेच प्रसिद्ध केली आहे. 2022 मधल्या कामगिरीच्या आधारे मध्यवर्ती बँकेनं आपली आधीची यादी नव्याने प्रसिद्ध केली आहे.

Read More