Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ola Uber Ban in Pune: पुण्यात ओला-उबेर रिक्षा सेवेला बंदी, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Ola Uber Ban in Pune: परिवहन महामंडळाकडे ‘ऍग्रीगेटर’ प्रवासी वाहन परवाना मिळवण्यासाठी 4 कंपन्यांनी अर्ज केले होते. परंतु रिक्षा सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमांची या कंपन्यांकडून पूर्तता होताना दिसत नाही असे कारण सांगून पुण्यात ओला उबेरच्या रिक्षांना बंदी घालण्यात आली आहे.

Read More

फुकट्या प्रवाशांकडून पुणे रेल्वे पोलिसांनी जमा केला 1 कोटीहून जास्तीचा दंड!

Pune Railway Fine Collection: पुणे रेल्वे विभागाने मार्च महिन्यात विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलत विक्रमी दंड वसूल केला आहे. पुणे रेल्वे पोलिसांनी फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 1 कोटीहून अधिक रुपयांचा दंड वसूल केला आहे.

Read More

Sarathi Fellowship Scheme: गरजू मुलांना उच्चशिक्षणासाठी मदत करणाऱ्या योजनेविषयी जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

Sarathi Fellowship Scheme: M Phil व Ph. D करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता टेंशन घेण्याची गरज नाही. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी पुणे यांची फेलोशिप मिळवू शकतात कुणबी, मराठा कुणबी प्रवर्गातील विद्यार्थी.

Read More

Mumbai Pune Express Way: मुंबई पुणे महामार्गावरील टोल 18 टक्क्यांनी वाढणार!

मुंबई पुणे महामार्गावरील टोल दरात येत्या 1 एप्रिलपासून दरवाढ केली जाणार आहे. प्रवाशांना आता आधीपेक्षा 18% जास्त टोल द्यावा लागणार आहे. या दरवाढीला सामान्य प्रवाशांनी मात्र विरोध दर्शवला आहे.

Read More

Housing Sales Update: 'या' 7 शहरांमध्ये मालमत्ता खरेदीचे प्रमाण 11टक्क्यांनी वाढले

Housing Sales Update: रेटिंग एजन्सी आयसीआरएने (ICRA) निवासी मालमत्तेच्या खरेदी संदर्भात एक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार येत्या वर्षात मालमत्ता खरेदी करण्याचे प्रमाण वाढणार आहे. महत्त्वाचं म्हणजे RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतरही लोक रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत.

Read More

Aditi Walunj Success Story: Ratan Tata ना आपल्या बिझिनेस आयडियाने प्रभावित करणारी अदिती आज आहे 180 कोटींची मालकीण

SUMMERY: आपली बिझिनेस आयडिया घेऊन रतन टाटांच्या घराबाहेर 'ती' 12 तास उभी होती. भेट झालीच नाही. पण, रतन टाटांनी आठवण ठेवून दुसऱ्या दिवशी फोन करून बोलावून घेतलं. त्यानंतरच्या भेटीत नेमकं काय झालं? 180 कोटींचं रेपोज् (Repos Energy) साम्राज्य त्यांनी कसं उभं केलं. पाहूया...

Read More

Markets in Pune, Mumbai : पुणे, मुंबईतील ‘या’ मार्केट्समध्ये मिळतात स्वस्त आणि मस्त वस्तू

मुंबई, पुण्यात फिरायला आलेल्यांसाठी खरेदी करण्यासाठीसुद्धा अनेक मार्केट्स उपलब्ध आहेत. त्यातील काही प्रमुख मार्केट्सची (Markets in Pune, Mumbai) यादी आज आपण पाहूया.

Read More

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या नव्या संगणक प्रणालीचा सोडतीला फटका; 60 हजारांपैकी केवळ 1871 अर्ज मंजूर!

Mhada Lottery 2023: कागदपत्रांच्या प्रमाणीकरणाला वेळ लागत असल्याने आणि अर्ज भरताना संगणक प्रणालीत अडथळे निर्माण होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आत्तापर्यंत केवळ 1871अर्जधारकांच्या कागदपत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

Read More

Ring road update: मावळ आणि मुळशीमधील भूसंपादनासाठी पुढील आठवड्यापासून विशेष शिबिराचे आयोजन

Ring road update: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संपादित करण्यात येणाऱ्या गावांमध्ये भूसंपादनासाठी पुढील आठवड्यापासून स्वतंत्र शिबिर घेण्याचे आदेश दिले आहेत.

Read More

Maharashtra Tops in Startups Across The Country: देशभरात स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र अव्वल, तर पुण्यात सर्वाधिक नवउदयोग

Startups: भारतात नुकताच 'स्टार्ट अप डे' साजरा करण्यात आला आहे. या खास दिवसानिमित्त 'पीडब्ल्यूसी' (PWC) या जागतिक कंपनीकडून एक अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये देशात सर्वाधिक स्टार्ट अपमध्ये महाराष्ट्र (Maharashtra)अव्वल आहे, तर पुण्यात (Pune) सर्वाधिक स्टार्ट अप सुरू झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेवुयात.

Read More

Gold- Silver Price Today: आज प्रति तोळा सोन्याचा दर 56,000 च्याही पुढे; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Gold- Silver Price Today: मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 51,400 रुपये असून 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,070 प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय चांदी 71,900 रुपये प्रति किलोने आज विकली जात आहे.

Read More

PMC WhatsApp ChatBot Services: व्हॉट्सअँपवर 80 सेवा पुरवणारी 'ही' आहे देशातील पहिली महानगरपालिका

PMC WhatsApp ChatBot Services: पुणे महानगरपालिकेने सुरु केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटबॉट या सेवेमध्ये नागरिकांना पालिकेतील 19 विभागातील 80 सेवांचा लाभ घेता येणार आहेत.

Read More