Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Power of Compounding: महिन्याला फक्त 1 हजार रुपये गुंतवून होऊ शकता लखपती, जाणून घ्या कसे?

दरमहिन्याला फक्त 1 हजार रुपये गुंतवणूक करून तुम्ही सहज लखपती बनवू शकता. तुम्ही पीपीएफ अथवा म्युच्युअल फंडमध्ये दरमहिना गुंतवणूक केल्यास भविष्यात याचा फायदा होऊ शकतो.

Read More

सरकारच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, जास्त परताव्यासह करातही पूर्ण सूट

पीपीएफ खाते उघडण्याचा विचार करत असाल तर त्यासंबंधित नियम जाणून घेणे गरजेचे आहे. या खात्यात जमा केलेल्या रक्कमेवर कर आकारला जात नाही.

Read More

PPF Account Extension: पीपीएफ खात्याची मुदत कितीवेळा वाढवता येते? जाणून घ्या नियम

PPF Account Extension: दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून तुम्ही पब्लिक प्रोव्हिडंट खात्यात (Public Provident Fund-PPF) 15 वर्षांसाठी गुंतवणूक केली आहे. पण त्यानंतरही तुम्हाला ही गुंतवणूक सुरू ठेवायची आहे. पण नियम काय सांगतो, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Read More

Government Scheme: कोट्याधीश व्हायचं आहे? या सरकारी योजनेत अशी करा गुंतवणूक, जाणून घ्या सविस्तर

Government Scheme: पैशांचे योग्य नियोजन आणि बचत करुन चांगली रक्कम उभारता येऊ शकते. पण, त्यासाठी गुंतवणुकदारांजवळ संयम असणे गरजेचे आहे. तुम्हाला ही गुंतवणूक करुन कोट्याधीश व्हायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी सरकारी योजना घेऊन आलो आहोत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Pension Plan Options: खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना पेन्शन योजनांचे पर्याय काय? जाणून घ्या

Pension Plan Options: खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखासीन जाण्यासाठी पेन्शन प्लॅनचे काही निवडक पर्याय नक्कीच मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही भविष्याची तरतूद करू शकता.

Read More

VPF Vs PPF: दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी व्हीपीएफ की पीपीएफ योग्य; कशावर व्याज अधिक मिळतं?

VPF Vs PPF: व्हीपीएफ योजना ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेचा एक भाग आहे. प्रोव्हिडंट फंडमध्ये कर्मचारी आपल्या पगारातील 12 टक्के योगदान देतो. तर कंपनीही तेवढेच योगदान देते. पण व्हीपीएफमध्ये कर्मचारी त्यापेक्षा जास्त योगदान देऊ शकतो.

Read More

Financial Investment for Housewife: घर खर्चातून बचत करून गृहिणी 'या' ठिकाणी करू शकतात आर्थिक गुंतवणूक

Financial Investment for Housewife: प्रत्येक कुटुंबाच्या बजेटची जबाबदारी त्या घरातील गृहिणीची असते. हीच गृहिणी मासिक बजेट सांभाळून बचत देखील करते. सध्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. कमीत कमी रकमेमध्ये गुंतवणूक सुरू करता येते. तेव्हा गृहिणी घर खर्चातून बचत करून कोणत्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करू शकतात जाणून घेऊयात.

Read More

Financial Investment: छोटे व्यावसायिक 'या' ठिकाणी गुंतवणूक करुन मिळवू शकतात मोठा परतावा, वाचा सविस्तर

Financial Investment: छोट्या व्यावसायिकांचे उत्पन्न हे त्यांच्या व्यवसायावर अवलंबून असते. हे उत्पन्न कधी कमी, तर कधी जास्त असते. अशा वेळी त्यांनी कुठे गुंतवणूक केल्यावर सर्वाधिक परतावा मिळेल, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Read More

PPF मधील रक्कम 15 वर्षात डबल होते का? कॅल्क्युलेशन करा आणि फायदा-तोटा समजून घ्या!

PPF Calculator: पब्लिक प्रोव्हिडंट फंड मिळणारे व्याजदर पाहिले असता मागील 23 वर्षात पीपीएफवरील व्याजदरात आतापर्यंत 5 टक्क्यापर्यंत घट झालेली दिसून येते.

Read More

PPF Vs Bank FD: कोणत्या ठिकाणी केलेली गुंतवणूक मिळवून देईल सर्वाधिक परतावा आणि कर सवलत, जाणून घ्या

PPF Vs Bank FD: तुम्हीही दीर्घकाळ आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करत असाल, तर पोस्टातील सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत किंवा बँकेच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करु शकता. या योजनांमध्ये सर्वाधिक व्याजदर आणि परतावा मिळतो. या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक कालावधी, व्याजदर, कर सवलत इ. गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Read More

PPF Vs SIP: 15 वर्षासाठी कुठे गुंतवणूक केली, तर मिळेल सर्वाधिक परतावा; वाचा सविस्तर

PPF Vs SIP: तुम्हीही दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना (PPF) आणि एसआयपी (SIP) हे दोन पर्याय मोठा फंड तयार करण्यासाठी मदत करू शकतात. यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी व्याजदर, गुंतवणूक कालावधी, कर सवलत, गुंतवणूक मर्यादा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Read More

Investment Tips: जास्त पैसे नाहीत? 'या' सरकारी योजनामध्ये करा फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक

Investment Tips: भविष्यकाळ सुरक्षित करण्याच्या उद्देशानं अनेकजण विविध योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करतात. अनेकवेळा पुरेसे पैसे नसतात. त्यामुळे गुंतवणूक करण्याची इच्छा असूनही ती करता येत नाही. अशा परिस्थितीत कमी रकमेच्या गुंतवणुकीचे कोणते पर्याय आहेत, याविषयी आम्ही सांगणार आहोत.

Read More