Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Kisan: प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 15 वा हफ्ता कधी मिळणार? जाणून घ्या अपडेट्स

यंदा पावसाने दडी मारली आहे. देशातील अनेक भागात समाधानकारक पाऊस पडला नाही. अनेक भागांमध्ये दुबार-तिबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. खरीपाचे पिक देखील समाधानकारक निघणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अशातच प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेमार्फत आर्थिक मदत झाल्यास शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होऊ शकते.

Read More

PM Kisan Samman Nidhi मध्ये चुकीची माहिती देऊन पैसे लाटणाऱ्यांवर होणार कारवाई, सरकार पैसे परत घेणार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेताना शेतकऱ्यांना त्यांचे केवायसी अपडेट देणे गरजेचे असते. PAN कार्ड, आधार कार्ड सादर करणे बंधनकारक आहे. याद्वारे ज्यांनी प्राप्तीकर भरला आहे अशांची माहिती सरकारला मिळाली आहे. त्यामुळे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीयेत. त्यामुळे आता अपात्र शेतकऱ्यांकडून योजनेचे पैसे वसूल केले जाणार आहेत.

Read More

PM Kisan Samman Nidhi योजनेत शेतकऱ्यांना मिळेल अधिक फायदा, वाढू शकतो हफ्ता

यंदाचा स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्र सरकारच्या योजनांचा गोरगरीब शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर पीएम किसान सम्मान निधीमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read More

PM Kisan लाभार्थ्यांना मिळणार 14 वा हफ्ता, 17,000 कोटींचे आज होणार वाटप!

प्रधानमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार राजस्थानमधील सीकर येथे एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना हे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते निधीचे वाटप केले जाईल आणि देशभरातील शेतकऱ्यांना ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे.

Read More

PM Kisan Scheme : 14 लाख अपात्र शेतकऱ्यांची चलाखी; बनावट कागदपत्रांद्वारे 1754 कोटी लाटले

राज्यातील 1 कोटी 17 लाख शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली होती. मात्र आता या योजनेमध्ये जवळपास 14 लाख 28 हजार शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्रे सादर करत हा निधी मिळवला असल्याचे समारे आले आहे.

Read More

PM Kisan Samman Nidhi: ‘या’ दिवशी शेतकऱ्यांना मिळणार PM किसान योजनेचा 14 वा हफ्ता, जाणून घ्या डीटेल्स

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांचे आर्थसहाय्य दिले जाते. एकूण तीन हफ्त्यात प्रत्येकी 2000 रुपये याप्रमाणे हे अर्थसहाय्य शेतकऱ्यांना दिले जाते. केंद्र सरकार ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करत असते. सध्या शेतकरी 14 व्या हफ्त्याची वाट बघत आहेत.

Read More

PM Kisan Yojana : शेतकरी निधी मिळवण्यासाठी फसवणूक केल्यास आतापर्यंत मिळालेली रक्कमही द्यावी लागेल परत

PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये दर 4 महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये पाठवले जातात. कोणत्याही परिस्थितीत हा हप्ता कोणत्याही अपात्र व्यक्तीच्या खात्यात जाऊ नये, असा निर्णयही केंद्र सरकार घेत आहे.

Read More

PM Kisan Scheme : लाभार्थी असूनही पीएम किसान योजनेच्या 13व्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत? येथे तक्रार नोंदवा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेशी (PM Kisan Samman Nidhi Scheme) संबंधित काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 13व्या हप्त्याचे पैसे आलेले नाहीत. हप्ता का नाही आला? त्यामागे अनेक कारणे असू शकतात.

Read More

PM Kisan Yojana:पीएम किसान योजनेची रक्कम वाढवली जाणार नाही,कृषिमंत्र्यांचे स्पष्टीकरण

PM Kisan Samman Nidhi Big Update: पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत (PM Kisan Scheme) एक मोठे अपडेट समोर येत आहे. या योजनेबद्दल खास माहिती कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी दिली आहे.

Read More

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्यासाठी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर

Farmers Ineligible for PM Kisan Yojana: पीएम योजनेच्या 13 व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत राज्यातील सर्वच शेतकरी आहेत. मात्र तत्पुर्वी शासनाव्दारे या योजनेसाठी अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची नावांची यादी जाहीर केली आहे. चेक करा यामध्ये तुमचे नाव आहे का?

Read More

PM Yojana News: पीएम किसान योजनेत लाभार्थ्यीचा मृत्यू झाल्यास, 2 हजार रूपयांच्या हप्त्यासाठी कोण असणार पात्र?

PM Yojana: पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्या-टप्प्याने जमा होते. पण जर या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर यासाठी कोण असणार पात्र?

Read More

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा लाभ पती-पत्नी दोघे घेऊ शकतात का? जाणून घ्या नियम

PM Kisan Yojana Update: पीएम किसान योजनेचा लाभ देशातील लाखो शेतकरी घेत आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यातदेखील पैसे जमा होतात. मात्र या योजनेचा लाभ पती-पत्नी दोघे ही घेऊ शकतात का, याविषयी काय नियम आहेत, हे पाहूयात.

Read More