Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI Scams: यूपीआयच्या माध्यमातून होतेय मोठी आर्थिक फसवणूक, जाणून घ्या स्कॅम्सचे प्रकार व सुरक्षेचे उपाय

भारतात यूपीआयचा वापर वाढला असला तरीही या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या अशा घोटाळ्यांबाबत नागरिकांना सावध करण्यासाठी एनपीसीआयद्वारे ‘ज्ञान से ध्यान से’ मोहीम चालवली जात आहे.

Read More

तुमच्या घरातील वृद्ध व्यक्ती पडू शकतात ऑनलाइन फसवणुकीला बळी, नुकसान टाळण्यासाठी फॉलो करा 'या टिप्स

ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला बळी पडणाऱ्यांमध्ये वृद्ध व्यक्तींची संख्या मोठी आहे. वृद्ध व्यक्तीला तंत्रज्ञानाबाबत फारशी माहिती नसते. त्यामुळे त्यांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा व्यक्तींची फसवणूक होऊ नये यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे.

Read More

ऑनलाइन फसवणूक झाल्यास ‘या’ ठिकाणी त्वरित करा तक्रार, पैसे परत मिळण्यास होईल मदत

ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. फसवणुकीपासून वाचण्यासाठी बँक खात्याशी संबंधित माहिती इतरांना देणे टाळावे.

Read More

Online Fraud रोखण्यासाठी देशभरातील बँका आल्या एकत्र, सायबर चोरांची माहिती एकाच ठिकाणी होणार उपलब्ध

आता अशा सायबर चोरांना आळा घालण्यासाठी बँकाच एकवटल्या आहेत. ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी देशातील सर्व बँका एकत्रित धरीन निश्चिती करणार आहे. याचा भाग म्हणून बँकांनी एका नव्या पोर्टलसाठी रिझर्व्ह बँकेशी चर्चा सुरू केली आहे.

Read More

SBI Fraud Alert: ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहा, एसबीआयच्या 'या' 10 गोष्टी फॉलो करा

SBI Fraud Alert: डिजिटल बँकिंगचा अलिकडील काळात वापर वाढला आहे. यासोबतच बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणुकीच्या घटना रोजच समोर येत आहेत. याबाबत आता एसबीआयनं ग्राहकांना सावध केलं आहे.

Read More

Online Game Jihad: ऑनलाईन गेमवर सरकार आणणार नियंत्रण; लवकरच नियमावली जाहीर करणार

ऑनलाईन गेमिंग ही सर्वांत जलदगतीने वाढणारी इंडस्ट्री आहे. सध्या भारतात जवळपास 50 कोटीहून अधिक ऑनलाईन गेम खेळणारे अॅक्टिव्ह युझर्स आहेत. शाळेत आणि कॉलेजला जाणारी मुले ही याच्या आहारी जात आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढणे अवघड होत आहे. यासाठी सरकारकडून लवकरच ऑनलाईन गेमिंगबाबत नियमावली येणार आहे.

Read More

KYC Update Fraud: केवायसी अपडेटच्या नावावर सायबर चोरांची लुटमार! अनोळखी नंबरवरून आलेली लिंक ओपन करूच नका!

नवनव्या तंत्रज्ञानाची समज नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना गंडा घालण्याची प्रकरणे समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एका वृद्ध व्यक्तीची AnyDesk द्वारे फसवणूक झाली होती. असाच प्रकार आता दिल्लीतील एका ज्येष्ठ महिलेसोबत घडला आहे. AnyDesk च्या सहाय्याने सायबर चोरांनी या महिलेच्या कॉम्प्युटरचा स्क्रीन अॅक्सेस आणि OTP घेतला आणि तिच्या खात्यातून 1 लाख रुपयांची रक्कम लंपास केली.

Read More

Dating app Fraud: डेटिंग अ‍ॅपवरुन कशी फसवणूक होते? बंगळुरुतील महिलेला लाखो रुपयांना गंडा

डेटिंग अ‍ॅप टिंडरवरुन ओळख झाल्यानंतर महिलेला साडेचार लाख रुपये गमवावे लागले. वृत्तपत्रात डेटिंग अ‍ॅपद्वारे फसवणूक झाल्याच्या अनेक बातम्या येतात. मात्र, अद्याप जनजागृती नाही. फसवणूक टाळण्यासाठी काय करावे वाचा.

Read More

Online Fraud Alert: दुकानदारांना मोबाईल नंबर देऊ नका! ऑनलाइन घोटाळे रोखण्यासाठी सरकारने उचलेले ‘हे’ पाऊल

ग्राहकांची इच्छा नसेल तर दुकानदार जबरदस्तीने त्यांचे मोबाईल क्रमांक आणि इतर खासगी माहिती घेऊ शकत नाही असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालयाने CII, FICCI आणि ASSOCHAM ला याबाबत लेखी कळवले असून यापुढे ग्राहकांनी दुकानदारांना मोबाईल क्रमांक देऊ नये असे म्हटले आहे.

Read More

SBI Scam Alert: एसबीआय खातेदारांची होतेय फसवणूक, कुठलीही लिंक ओपन करू नका...

State Bank of India: गेल्या काही दिवसांपासून भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) खातेधारकांना एक एसएमएस पाठवला गेला आहे. ज्यात खातेधारकांचे बँक खाते बंद करण्यात आले असून ते पुन्हा सुरु करण्यासाठी लिंकवर क्लिक करून माहिती भरा असे सांगितले जात आहे...

Read More

Tourist Online Scam: बनावट टूर कंपनीकडून पर्यटकांची फसवणूक, ऑनलाईन व्यवहार करताना अशी घ्या काळजी

स्वस्तात विमान प्रवासाने पर्यटन स्थळांना भेटी देण्याची जाहिरात फेसबुकवर बघून महिलांनी जमा केले तब्बल 1 लाख 20 हजार रुपये! परंतु ठरलेल्या दिवशी मुंबई विमानतळावर पोहोचताच टूर ऑपरेटरचा फोन स्विच ऑफ येऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. जाणून घ्या सविस्तर प्रकरण...

Read More

WhatsApp Scam : तुम्हालाही येतायत आंतरराष्ट्रीय कॉल्स? व्हाट्सअ‍ॅपनं केलं सावध, तक्रार करण्याचं आवाहन

WhatsApp Scam : तुम्हाला जर आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल्स येत असतील तर सावधान. अलिकडे व्हाट्सअ‍ॅपवर अनोळखी क्रमांकावरून मोठ्या प्रमाणात कॉल केले जात आहेत. काहींना मध्यरात्री तर काहींना दिवसा वेळी-अवेळी हे कॉल येत आहेत. त्यामुळे याविषयी सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.

Read More