Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Funds: अल्पवयीन मुलांच्या नावाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करावी? याचे फायदे-तोटे काय?

पालक अल्पवयीन मुलांच्या नावाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात. मात्र, या गुंतवणुकीआधी त्याचे फायदे-तोटे समजून घेणे गरजेचे आहे.

Read More

Mutual Funds: निवृत्तीनंतर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला हवी का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

निवृत्तीनंतर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी की नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, निवृत्तीनंतर केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी नियमित उत्पन्नाचा मार्ग ठरू शकते.

Read More

Quantum Multi Asset Allocation Fund: Quantum Mutual Fund ने Quantum Multi Asset Allocation Fund लाँच केला

Quantum Mutual Fund ने Quantum Multi Asset Allocation Fund लाँच केला आहे, जो Equity, debt आणि सोन्याच्या साधनांमध्ये गुंतवणूक करतो. ही योजना दीर्घकालीन भांडवल वाढ आणि उत्पन्नाची शोध असलेल्या गुंतवणूकदारांसाठी उत्तम आहे.

Read More

Investment Options: Multi Asset Allocation Fund म्हणजे काय? यात गुंतवणुकीचे फायदे काय आहेत?

Multi Asset Allocation Fund मध्ये गुंतवणूक केल्यास नक्कीच फायदा मिळू शकता. यातील गुंतवणूक ही कमी जोखमीचे असते व परतावा देखील जास्त मिळतो.

Read More

Mutual Funds: पुरुषांनी नॉमिनी म्हणून घरातील महिलांची निवड का करायला हवी? याचे फायदे काय?

कोणतीही गुंतवणूक केल्यास त्यासाठी नॉमिनी म्हणून घरातील महिलांची निवड करणे कधीही योग्य ठरते. नॉमिनी म्हणून महिलांंची निवड केल्यास काय फायदा होऊ शकतो, जाणून घेऊयात.

Read More

Mutual Fund Investment: Mutual Fund मधील गुंतवणूकीसह तुमचे अर्थिक उद्द‍िष्टे जदल गाठा, कसे ते जाणुन घ्या

गुंतवणुकीच्या योग्य मिश्रणासह तुमची आर्थिक उद्दिष्टे वाढवायला शिका. हा लेख धोरणात्मक मालमत्ता वाटपाच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकतो तसेच वेळ क्षितिज आणि जोखीम सहनशीलता यासारख्या घटकांवर भर देतो. परवडणारे, लवचिक आणि तज्ञ-व्यवस्थापित करण्यासाठी म्युच्युअल फंड वापरण्याचे फायदे आम्ही खालील लेखामध्ये सांगणार आहोत.

Read More

Mutual Funds: महिलांची सर्वाधिक गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये, ‘हे’ आहे कारण

म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणुकीचा एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. प्रामुख्याने महिलांचा ओढा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याकडे वाढला आहे.

Read More

Monthly SIPs of Rs.250: तुम्ही २५० रुपयांच्या मास‍िक SIP गुंतवणूकीसह Mutual Fund चा प्रवास सुरु करू शकता

SEBI चेअरमन Madhabi Puri Buch यांचे उद्दिष्ट आहे की Mutual Fund SIPs ला Rs. 250 मासिक SIP ला प्रोत्साहन देऊन अधिक सुलभ करणे. तर या लेखात आम्ही या SIP बद्दल संपुर्ण माहिती प्रदान करत आहोत.

Read More

Retirement Planning: कोणते फंड मला मदत करतील? पगारदार व्यक्तींसाठी एक मार्गदर्शक माहिती

या लेखात आम्ही निवृत्ती आणि शिक्षणासाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजनाच्या महत्त्वावर भर देतो. तसेच प्रदीर्घ आर्थिक दृष्टिकोन आण‍ि शेअर बाजारात गुंतवणुकीची गरज यावर चर्चा करतो.

Read More

Mutual Funds for women: फक्त 250 रुपयात SIP, गुंतवणूकदारांना कसा होईल याचा फायदा?

सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा विचार करून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी 250 रुपयांच्या एसआयपीचा पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत सेबी विचार करत आहे. सेबीच्या अध्यक्षा माधुरी पुरी बूच यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Read More

Power of Compounding: महिन्याला फक्त 1 हजार रुपये गुंतवून होऊ शकता लखपती, जाणून घ्या कसे?

दरमहिन्याला फक्त 1 हजार रुपये गुंतवणूक करून तुम्ही सहज लखपती बनवू शकता. तुम्ही पीपीएफ अथवा म्युच्युअल फंडमध्ये दरमहिना गुंतवणूक केल्यास भविष्यात याचा फायदा होऊ शकतो.

Read More

Mutual Fund Nomination : म्युचुअल फंडात नॉमिनी देणे गरजेचे का आहे? जाणून घ्या

जर तुम्ही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले तर कंपनीला तुम्हाला नॉमिनेशनबद्दल माहिती देणे आवश्यक आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत देशभरातील ग्राहकांना SEBI ने त्यांचे नॉमिनी जाहीर करण्यास सांगितले होते. आता ही मुदत 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Read More