Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maruti Suzuki: तुमच्याकडे आहेत का मारुती सुझुकीच्या 'या' कार? तांत्रिक बिघाडाचा 87 हजारांहून जास्त ग्राहकांना फटका!

Maruti Suzuki: भारतीयांचा विश्वास संपादन केलेली आणि देशातली एक मोठी वाहननिर्माता कंपनी म्हणजे मारुती सुझुकी... मात्र याला तडा जाणारी ही बातमी आहे. मारुती सुझुकीच्या दोन कार मॉडेलच्या संदर्भात ही बातमी आहे. त्यातल्या तांत्रिक बिघाडामुळे संबंधित कार परत मागवण्यात आल्या आहेत.

Read More

Breeza Car Average: मारुती सुझुकी ब्रेझा आता कमी अ‍ॅव्हरेज देणार; कारण माहितीये का?

मारुती सुझुकी ब्रेझा आता पहिल्यापेक्षा कमी अ‍ॅव्हरेज देणार आहे. कंपनीने नव्या मॉडेलमध्ये बदल केल्यामुळे इंधन जास्त लागणार आहे. ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल दोन्ही गाड्यांचे अ‍ॅव्हरेज नक्की कशामुळे कमी झाले वाचा.

Read More

Maruti Alto 800: मध्यमवर्गीयांसाठी मारुतीनं नव्या लुकमध्ये सादर केली अल्टो 800, फीचर्सही जबरदस्त

Maruti Alto 800: मध्यमवर्गीयांची पसंतीची गाडी मारुती अल्टो पुन्हा एकदा बाजारात दाखल झाली आहे. मारुतीची वाहनं आजपासून नव्हे तर अनेक वर्षांपासून लोकांच्या हृदयावर राज्य करत आहेत. ऑटो क्षेत्रात चारचाकी विभागात अशी अनेक नवीन आणि जुनी वाहनं आहेत जी लोकांना वेड लावत आहेत. मारुती अल्टो हे त्यातलच एक उदाहरण...

Read More

Maruti Suzuki CNG: मारुतीने मार्केटमध्ये आणली Fronx S CNG, सीएनजी वाहनांच्या पोर्टफोलिओमध्ये भर

Maruti Launched Fronx S CNG: मारुती सुझुकीने आपल्या नवीनतम मायक्रो एसयूव्ही फ्रॉन्क्सचा S-CNG प्रकार सादर केला आहे. मारुती सिग्मा आणि डेल्टा प्रकारांमध्ये S-CNG पर्याय ऑफर करीत आहे. मारुती फ्रॉन्क्स एस-सीएनजीच्या सिग्मा प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 8,41,500 रुपये असेल. त्याच वेळी, डेल्टा वेरिएंटची एक्स-शोरूमची किंमत 9,27,500 रुपये असेल.

Read More

Maruti Invicto: मारुती सुझुकीची सर्वात महागडी कार लाँच; टोयोटा इनोवाची सेम-टू-सेम कॉपी

मारुती सुझुकीने भारतातील आतापर्यंतची सर्वात महागडी कार लाँच केली आहे. इन्व्हिक्टो हे मॉडेल कंपनीने दिमाखदार सोहळ्यात लाँच केले. या प्रिमियम सेगमेंटमधील कारची किंमत 24.79 ते 28.42 लाखांदरम्यान आहे. ही गाडी सेम टू सेम टोयोटा इनोवा हायक्रॉस या गाडीसारखी दिसते.

Read More

Maruti Suzuki : ब्रेझा, अर्टिगासाठी पाहावी लागणार वाट, कंपनीच्या उत्पादनात घट; काय कारणं?

Maruti Suzuki : मारुती सुझुकीचं उत्पादन असलेल्या ब्रेझा तसंच अर्टिगा या लोकप्रिय गाड्यांसाठी आता वाट पाहावी लागणार आहे. आर्थिक वर्षाच्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल-जूनमध्ये कंपनी उत्पादनात कपात करण्याती शक्यता आहे.

Read More

Maruti Suzuki Car Sales : ग्राहकांना मारुती सुझुकीच्या मॉडेल्सची क्रेझ, वॅगनार पहिल्या स्थानावर

Maruti Suzuki Sales Many Models: एप्रिल 2023 मध्ये विकल्या गेलेल्या टॉप टेन पॅसेंजर वाहनांमध्ये ग्राहकांनी मारुती सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे. मारुती सुझुकीनंतर ग्राहकांची टाटा, ह्युंदाई कंपनीच्या गाड्यांना पसंती मिळत आहे. एप्रिल महिन्यातील सेल पाहता ग्राहकांमध्ये मारुतीच्या अनेक मॉडेल्स क्रेझ दिसून येत आहे.

Read More

Maruti Suzuki Cars : या महिन्यात मारुती सुझुकी गाड्यांच्या खरेदीवर दिली जात आहे धमाकेदार ऑफर

Discounts On Maruti Suzuki Cars : टाटा मोटर्स आणि रेनॉल्टने काही दिवसांपूर्वी बाजारात अनेक मॉडेलवर ऑफर दिल्या होत्या. आता मे 2023 च्या डिस्काउंट ऑफरमध्ये, मारुती सुझुकीने आपल्या अनेक मॉडेलवर डिस्काउंट ऑफर दिल्या आहेत.

Read More

Maruti Suzuki Sales : Jimny आणि Fronx या मॉडेलसह मारुतीला जिंकायचीय SUV बाजारपेठ

Maruti Suzuki SUV : मारुती सुझुकीला एसयूव्ही सेगमेंटमध्ये मार्केट लीडर बनायचे आहे. या कंपनीला भारतातील SUV मार्केट मध्ये शेअर मिळवायचा आहे. गेल्या आर्थिक वर्षात वाहन उद्योगाच्या विक्रीत दुहेरी अंकी वाढ झाली होती.

Read More

Top Selling Car brand : NEXA ठरला भारतातील चौथा सर्वात मोठा कार ब्रँड; सुझुकीचा नवा प्रीमियम चेहरा

Maruti NEXA: मारुतीच्या बलेनो, ग्रँड विटारा सारख्या प्रीमियम कार्सची विक्री करून नेक्सा (NEXA) हा भारतातील चौथा सर्वात मोठा कार ब्रँड ठरला आहे. 2024 मध्ये कंपनी भारताच्या कार बाजाराचे चित्र बदलेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मारुती सुझुकीच्या प्रीमियम कार्सचा विक्री करणारा स्वतंत्र ब्रँड नेक्सा'चा सुझुकीच्या एकूण विक्रीत 22.5 इतका वाटा आहे.

Read More

Maruti Suzuki : मारूतीच्या कार विक्री आणि शेअरमध्ये झाली वाढ

मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) बुधवारी सांगितले की त्यांची एकूण घाऊक विक्री फेब्रुवारीमध्ये 5 टक्क्यांनी वाढून 1,72,321 युनिट्स झाली आहे. याचा परिणाम शेअर मार्केटमध्येही दिसून आला आहे.

Read More

5 Top Cars: 10 ते 20 लाखापर्यंतच्या 'या' 5 बेस्ट कार्स तुमच्यासाठी..

5 Top Cars: कार खरेदी करायचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 10 ते 20 लाख असेल तर या कार्स तुमच्यासाठी योग्य ठरू शकतात. कमी बजेट मध्ये उत्कृष्ट फीचर्स असणाऱ्या कोणत्याही वस्तूला अधिक मागणी असते. जाणून घेऊया तुमच्या बजेटमधील कार्सचे फीचर्स आणि किंमत.

Read More